स्वानंद योग कोर्सेस:

१. शिबीर अत्यंत सेवाभावी वृत्तीने, नियोजनबद्ध, उच्चतम दर्जा कायम ठेवून मंगलमय वातावरणात यशस्वी केल्याबद्दल सर्व संयोजकांना धन्यवाद. व्याख्यात्यांचे सादरीकरण उत्तम व दर्जेदार होते. सदर शिबीर सर्व जातीधर्मातील , सर्व थरातील, वयोगटातील लोकांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक आहे. उपक्रम अत्यंत चांगला आहे.
प्रा. डॉ. ज. जो. पोळ, MSc. Ph. D. संशोधक मार्गदर्शक (Research Guide), प्राणीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
२. दोन मंतरलेले दिवस' असे या दिवसाचे वर्णन करता येईल. या कोर्सने आमच्यात एक फोर्स निर्माण  केला आहे. दोन दिवसात उत्तम श्रवण करायला मिळाले. आपण कानाने ऐकतो, पण इथे दोन दिवसात जीवाचे कान करून श्रवण केले आहे. इथे मिळालेल्या सकारात्मक स्पंदनाने आपण आपल्या शरीरातील पेशी व पेशी आरोग्यदायी करू शकतो.
डॉ. दिलीप पटवर्धन M. S. (opth.) D.O.M.S., Bombay, नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली.
३. हा कोर्स करणारा चिंतामुक्त , व्यसनमुक्त , भितीमुक्त अगदी मरणाच्या भीतीतून मुक्त होऊन जगू शकेल
सुहास पवार, एक  शेतकरी, बारामती.
४. वातानुकुलीत सभागृह , slide show , hidden mike , खानपानाची उत्तम व्यवस्था , रंगतदार गप्पाटप्पा , तज्ञ प्रशिक्षक , उत्कृष्ट टीम वर्क आणि यावर सर्वांना आकर्षक प्रमाणपत्र , हे सर्व उत्तम जुळून आले आहे.
उमेश बडे, कल्याण.
५. आज माझाच विश्वास बसत नाही की वर्षभरापूर्वी 'पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी' अशी मानसिक स्थिती होती पण कोर्स केल्यावर 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी झाली आहे.
अनंत साबणे, M. Sc. (Maths) M. Lib. Sc., Pune.
६. These 2 courses have infused a tremendous positive force in me to strive relentlessly for the goal of becoming IAS. To put it into nutshell, Jeevanvidya has been working as "oxygen" for me during the whole process.
Vaibhav Nimbalkar, UPSC rank holder.
विद्यार्थी कोर्सेस:

१. हा कोर्स म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी रामबाण उपाय आहे.
महेश जोशी, मुंबई
२. पदवीधर झालो पण शिक्षण म्हणजे काय? हे या कोर्समधून शिकलो. विद्यार्थी केवळ पुस्तकार्थी  नसावा तर तो परिपूर्ण असण्यासाठी आवश्यक त्या इतर कर्तव्यांची जाणीव आपण करून दिली.
तुषार वझे , पुणे.
३. या कोर्सला मी येणार नव्हते. घरच्यांनी जबरदस्ती करून आणले. पण इथे आल्यावर मला कळले की आले नसते तर जीवनात खूप मोठी चूक केली असती. इथे येवून जीवन कसं जगायचं हेच शिकले. पुढच्यावेळेला  मी परत कोर्सला नक्की येईनच. पण येताना माझ्या मैत्रिणींना सुद्धा सोबत घेऊन येईन
सोनिया देशपांडे, सांगली.
४. माफक फी मध्ये लाखमोलाचे मार्गदर्शन मिळाले. In short पैसा वसूल आणि solid wonderful
प्रियांका गोरे, बेळ्गाव.
५. गायिका होण्याची ईच्छा होती पण होईन कि नाही याची मनात शंका होती. हा कोर्स करून असा आत्मविश्वास घेवून बाहेर पडले कि मी नक्कीच गायिका होईन.
मनीषा रेगे, मुंबई.
६. अभ्यास करा अभ्यास करा असे सगळेच सांगतात पण तो कसा व का करावा ते या कोर्समुळे कळले
अभय महाजन, कराड.
७. हा कोर्स खरोखरीच पर्वणी आहे. जो कोणी हा कोर्स करेल तो कधीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार नाही.
सौ. वंदना पाटील (मुख्याध्यापिका), मुंबई
८. हा कोर्स विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांना देखील तितकाच उपयुक्त आहे. बिघडत चाललेल्या समाजाला घडविण्याचा मूलमंत्र देणारा कोर्स.
श्री. सुरेंद्र पारवे (पालक), नेरूळ, मुंबई
Others

1. This course will help me, my family & all co-workers to develop the life & to eliminate all bad things. This course is very helpful in modern life. My wife also enjoyed and gained a lot.
S. Jagadish, Andheri, Mumbai
2. Jeevanvidya course is giving basic knowledge of living happily while making others happy. The course has given confidence to live happily henceforth.
Ranjeet Jadhav
3. The course was effectively designed. Even though participants were of heterogeneous categories like age, culture, eduction etc.; this course could cater the needs of young as well as old generation.
Dr. S. M. Diwan
4. This course is eye opener. Being in corporate worls which is very engaged in I, ME, MYSELF; this will be ideal course for corporate world which will make leaders propagate WE, US & OUR.
Shashikumar Sambhoo, Grant Road, Mumbai
5. When I was intimate about this course would be for all aged people who don’t have any work. But when I did this course I really thanks my parents who send me for this.
Rishikesh Anandkar.
6. It has 100% changed my way of thinking and looking at life. I will surely try to embed this change positively. And real thanks to my mother in law who showed me this way.
Vibhavari Chavan.