May 19, 2012, 11:50:14 PM
Welcome,
Guest
. Please
login
or
register
.
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
Login with username, password and session length
News
: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
Back to Website
Home
Help
Search
Login
Register
Jeevanvidya Discussion Forums
>
General Category
>
Events & Programmes
>
Sau. Mainchya vadhdiwasanimitt karyakram-- 11-4-07 to 16-4-07
Pages: [
1
]
Go Down
« previous
next »
Print
Author
Topic: Sau. Mainchya vadhdiwasanimitt karyakram-- 11-4-07 to 16-4-07 (Read 1333 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender:
Posts: 429
Sau. Mainchya vadhdiwasanimitt karyakram-- 11-4-07 to 16-4-07
«
on:
March 28, 2007, 02:23:22 AM »
श्री.सदगुरूंच्या धर्मपत्नी सौ. शारदामाई यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त
l l भव्य समाज प्रबोधन महोत्सव l l
कालावधी : गुरूवार दि. १२/४/२००७ ते सोमवार दि. १६/४/२००७
स्थळ: नर्दुल्ला टॅंक मैदान, सिध्दीविनायक मंदिराशेजारी, प्रभादेवी, मुंबई -२५
१) गुरूवार-दि.१२/४/२००७ सायं. ५.०० ते ६.०० उपासना यज्ञ
सायं. ६.०० ते ६.३० संगीत जीवनविद्या (दादर शाखा)
सायं. ६.३० ते ७.०० नवनाट्य-उषःकाल (दादर शाखा)-
सायं. ८.०० ते ९.०० ना. अशोक खवळे यांचे प्रबोधन
शुक्रवार-दि.१३/४/२००७ सायं-५.०० ते ६.०० उपासना यज्ञ
सायं-६.०० ते ६.३० संगीत जीवनविद्या
सायं-६.३० ते ७.०० नवनाट्य-"एका गावाची गोष्ट" (मालाड शाखा)
सायं-८.०० ते ९.०० ना.श्री. शिवाजीराव पालव यांचे प्रबोधन
शनिवार-दि. १४/४/२००७ सायं. ५.०० ते ६.०० प्रार्थना जप यज्ञ
सायं. ६.०० ते ७.३० उपासना यज्ञाच्या घोषात सामुदायिक विवाह सोहळा
सायं. ७.३० ते ८.०० सदगुरू श्री.वामनराव पै यांचे मार्गदर्शनपर प्रबोधन
रविवार-दि. १५/४/२००७ सायं.५.०० ते ६.०० उपासना यज्ञ
सायं-६.०० ते ६.३० संगीत जीवनविद्या (जोगेश्वरी शाखा)
सायं. ६.३० ते ७.०० नवनाट्य-पुण्यप्रभाव (नालासोपारा शाखा)
सायं. ७.०० ते ७.३० याला जीवन ऐसे नाव -अर्थात् माईंच्या आठवणी (वरळी शाखा)
सायं. ८.०० ते ९.०० सदगुरू श्री.वामनराव पै यांचे मार्गदर्शनपर प्रबोधन-जीवन जगणे ही कला आहे
सोमवार-दि. १६/४/२००७ सायं. ५.०० ते ६.०० उपासना यज्ञ व प्रार्थना जप यज्ञ
सायं. ६.०० ते ६.३० सौ. शारदामाईंवर विशेष कार्यक्रम- "सौ. माई.....जीवन दर्पण"
सायं. ६.३० ते ७.०० मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम"आनंदाचे देणे" सूत्र संचालन: ना. सौ. वंदनाताई बेल्हे.
सायं. ७.०० ते ७.३० सौ. माईंना संगीतमय मानवंदना
सायं. ८.०० ते ९.०० सदगुरू श्री.वामनराव पै यांचे मार्गदर्शनपर प्रबोधन-जीवन जगणे ही कला आहे
Report to moderator
Logged
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [
1
]
Go Up
Print
« previous
next »
Jump to:
Please select a destination:
-----------------------------
General Category
-----------------------------
=> General Discussion
=> Events & Programmes
=> Jeevanvidya Philosophy
=> Experiences
=> eAbhyasVarg - Online Classroom
=> About Jeevanvidya Website
Loading...