May 20, 2012, 12:10:23 AM
Welcome,
Guest
. Please
login
or
register
.
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
Login with username, password and session length
News
: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
Back to Website
Home
Help
Search
Login
Register
Jeevanvidya Discussion Forums
>
General Category
>
Jeevanvidya Philosophy
>
Meaning of "Sthul Ahankar & Sukhsm Ahankar."
Pages: [
1
]
Go Down
« previous
next »
Print
Author
Topic: Meaning of "Sthul Ahankar & Sukhsm Ahankar." (Read 1500 times)
prashant
New Contributor
Offline
Posts: 5
Meaning of "Sthul Ahankar & Sukhsm Ahankar."
«
on:
May 30, 2007, 07:55:16 PM »
Vittal Vittal Everybody,
I heard & read about the " Ahankar". There are variuos types of "Ahankar like sthul ahankar & sukshm ahankar " Pls give me the brief discription of this subject.
Thanking Every body ,
MAY GOD BLESS YOU
«
Last Edit: May 30, 2007, 07:57:05 PM by prashant
»
Report to moderator
Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender:
Posts: 429
Re: Meaning of "Sthul Ahankar & Sukhsm Ahankar."
«
Reply #1 on:
May 30, 2007, 11:22:00 PM »
अखिल मानव जातीला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या सदगुरू श्री. पै माऊली यांच्या चरणी अनंत कोटी नमस्कार तसेच त्यांना सावली सारखी साथ देणाऱ्या सौ. माई यांच्या चरणी अनंत कोटी नमस्कार.
सर्वांना सप्रेम अभिवादन.
स्थूल अहंकार- आपण जन्माला आल्यावर बारसे झाल्यापासून आपल्यावर अनेक संस्कार होतात. नाव, आडनाव, कुळ, जात-पोटजात-उपजात-धर्म-संप्रदाय याबरोबर आपले मन तादात्म्य पावत जाते व हे सर्व आपण आहोत असे आपल्याला वाटू लागते. तसेच सुशिक्षित-अशिक्षित, व्यावसायिक-नोकरदार-हुद्देदार, गरीब-श्रीमंत, उंच-बुटका, काळा-गोरा, विद्वान-सामान्य, उच्च कुलीन-नीच कुलीन, राष्ट्रीयता याबरोबर जीवाचे तादात्म्य निर्माण होते. यामुळे एक वेगळेच व्यक्तिमत्व प्रस्थापित होते व त्याबरोबर मन स्वतःला इतके जोडून घेते की, हे सर्व आपण आहोत असा भाव अंतर्मनात जातो. यालाच स्थूल अहंकार असे म्हणतात. (शिल्पकार-पान १८६)
सूक्ष्म अहंकार म्हणजे अहम् हा चित् व जड (देह) या ग्रंथींची जेंव्हा गाठ पडते तेंव्हा निर्माण होतो. (अमृत मंथन-पान २३५)
निर्गुण चैतन्य स्वतःच्या ठिकाणी स्फुरू लागते तेंव्हा त्याचे स्वरूपाच्या स्मरणात जो पर्यंत स्फुरण सुरू असते तो पर्यंत त्यातून ओम् असा ध्वनी निर्माण होतो. पण जेंव्हा चित् (जाणीवेत) स्वरूपाचा विसर निर्माण होतो (कारण-माया - reason unknown) तेंव्हा मी कोण? असा जाणीवेला प्रश्न पडतो तेंव्हा तिला देहाचे भान होते. आणि जाणीवेला आपण देह आहोत असे वाटू लागते आणि त्यामुळे ती स्वतःला देह समजू लागते व हाच सूक्ष्म अहंकाराचा उदय आहे.
हा सूक्ष्म अहंकार श्री. सदगुरू जो दिव्य बोध व दिव्य साधना देतात ती करत रहाल्यावर त्यानंतर त्यांच्याशी पूर्णपणे शरणागती साधल्यावरच जातो.
अखंड विश्वप्रार्थना सर्वांच्या मुखी सदा राहो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना.......
विठ्ठल विठ्ठल............
Report to moderator
Logged
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [
1
]
Go Up
Print
« previous
next »
Jump to:
Please select a destination:
-----------------------------
General Category
-----------------------------
=> General Discussion
=> Events & Programmes
=> Jeevanvidya Philosophy
=> Experiences
=> eAbhyasVarg - Online Classroom
=> About Jeevanvidya Website
Loading...