Jeevanvidya Discussion Forums
May 20, 2012, 12:15:46 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 2 [3]   Go Down
  Print  
Author Topic: Trick of our Conscious Mind बहिर्मनात अ&  (Read 9571 times)
vidyanil
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 31


« Reply #30 on: July 28, 2006, 04:29:59 PM »

Dear Shambhagwat and Amit,

It was interesting to read about amit's childhood experience and his mother telling him to chant Sri Ram... if he is not getting the sleep.

I tried a similar approach a few years back.? I used to sing Aartis the moment i go to bed and use to fall asleep before i reached the last aarti. i use it even today. i tried this with manache shloak (about 25 to 30) and it worked. 

i have not tried with vishwaprarthana yet. i am a new recruit in jvm and hence vishwaprarthana has not become a part of my DNA. i have made a sankalp of one lakh japa of vishwaprarthana which is already in progress and after that i want to take anugraha. i am sure even vishwaprarthana will do the same miracle for me.

vitthal, vitthal...

vidyanil

Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #31 on: July 28, 2006, 04:54:54 PM »

i have made a sankalp of one lakh japa of vishwaprarthana which is already in progress

Dear Vidyanil,
Namaskar,

I want to bow my head.
I want to pray for you so that god may give you power, health and comfortable and favorable surroundings to complete your Sakalpa.

Namaskar to All. Best wishes to All

ShamBhagwat
Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #32 on: July 29, 2006, 03:51:19 AM »

All the best Vidyanil,

It is very inspiring to read your post. Thank you.You will be successful in achieving your goal.

God Bless all
Gargi
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #33 on: July 29, 2006, 11:23:09 PM »

प्रिय अमित, दीपक व साईराज निगडे यांस
नमस्कार,

प्रथम आपण युक्ति या शब्दाबद्दलच विचार करूया.? युक्ति या शब्दाबद्दल खालील गोष्टी सांगता येतील.

१) युक्ति म्हणजे शोधून काढलेली अशी एक प्रक्रिया की जिचा उपयोग केला असता सर्वात कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फायदा मिळतो.

२) युक्तिचे वैशिष्ट म्हणजे जो कोणी ती वापरेल त्याला नेमके तेच फळ मिळते. (कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फळ)

३) ही युक्ति वापरणारा चांगला आहे की वाईट आहे, मोठा आहे की छोटा आहे अथवा बुध्दिवान आहे की 'ढ' आहे याचा काहीही संबंध नाही.? अट फक्त एकच अशी युक्ति जशी वापरायला सांगितली आहे बरोबर तशीच वापरली गेली पाहिजे.

४) अत्यंत सामान्यातला सामान्य माणूस देखील युक्ति माहित झाल्यावर एकदम असामान्य होऊ शकतो.? अट फक्त एकच त्याने ती युक्ति वापरली पाहिजे.

५) कुठलीही युक्ति नेहमीच जाणतेपणी वापरायला लागते.? जाणतेपणी करावयाची सर्व कामे नेहमी बहिर्मन करत असते म्हणून सर्वच युक्त्या ह्या नेहमीच बहिर्मनातीलच युक्त्या असतात.

६) असे जरी असले तरी या युक्त्यांचे दोन प्रमुख प्रकार आहेत.? अलीकडची बहिर्मनातील युक्ति व पलीकडची बहिर्मनातील युक्ति.? येथपासून पुढे आपण सद्‌गुरूंनी जे सांगितले आहे त्या आधारेच पुढे जायचा प्रयत्न करणार आहोत.? त्यासाठी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार पान क्र. ५७ वर सद्‌गुरूंनी जे सांगितले आहे ते प्रथम मांडतो.

"हे अंतर्मन पलीकडच्या बाजूने ईश्वरी शक्तिशी (शुध्द चैतन्य) जोडलेले आहे तर अलीकडच्या बाजूने ते बहिर्मनाशी युक्त आहे.? त्याचप्रमाणे बहिर्मन देहाशी जोडलेले असून देह जगाशी संबंधीत आहे."

आपण सद्या बहिर्मनाचा विचार करत असल्यामुळे बहिर्मनासंबंधाने असे म्हणता येऊ शकेल की,
"बहिर्मन हे पलीकडच्या बाजूने अंतर्मनाशी जोडलेले असून अंतर्मन हे ईश्वरी शक्तिशी (शुध्द चैतन्य) जोडलेले आहे तर अलीकडच्या बाजूने ते देहाशी जोडलेले असून देह जगाशी संबंधीत आहे."

अलीकडची बहिर्मनातील युक्ती :
म्हणजेच जगाकडून देहाद्वारे आपल्याला जर काही कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यावयाचे असेल तर ज्या युक्त्या वापरायला लागतात त्या युक्त्यांना पलीकडच्या बहिर्मनातील युक्त्या किंवा व्यवहारातील युक्त्या किंवा व्यावहारिक युक्त्या असे म्हणता येईल.? खरे पाहाता या युक्त्या साधारणत: दुसऱ्यांचा काहीही विचार न करता स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी वापरल्या जात असल्यामुळे या युक्त्या नसून त्या सर्व क्लृप्त्या किंवा शक्क्ल लढवणे किंवा दुसऱ्यांची फसवणूक करणे या सदरात मोडतात.? दुसऱ्या शब्दात "बिनकष्टाची जास्तीची कमाई" असेही या युक्त्यांना म्हणता येईल.? याच्याशी आपला काही संबंध नसल्यामुळे आपण या बद्दलचा विचार येथेच सोडून देऊ.

पलीकडची बहिर्मनातील युक्ति :
अलीकडची बहिर्मनाची युक्तीबद्दल आपल्याला विचारच करायचा नसल्यामुळे आता आपण विचार करत असलेल्या युक्तिला पलीकडची बहिर्मनातील युक्ति असे न म्हणता फक्त बहिर्मनातील युक्ति असाच उल्लेख करणार आहोत.? येथे आपल्याला आपल्याच अंतर्मनाकडून कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मिळवावयाचे आहे.? याचाच अर्थ ही युक्ती वापरताना आपल्याला बाह्यजगताचा काहीही उपयोग होणार नसून आता आपला (बहिर्मनाचा) संबंध फक्त ईश्वरी शक्ति व अंतर्मनाशी आहे.? म्हणूनच असे म्हणता येऊ शकेल की,

"ईश्वरी शक्तिकडून (शुध्द चैतन्य) अंतर्मनाद्वारे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फळ मिळवण्यासाठी जी प्रक्रिया शोधून काढली जाते त्या प्रक्रियेला बहिर्मनातील युक्ति असे म्हणतात."

तरीपण माझ्या मनातील विचारांप्रमाणे अजूनही ही व्याख्या पूर्ण झालेली नाही.? शक्यतोवर उद्याच मी त्याबाबत लिहायचा प्रयत्न करेन.

सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
शाम भागवत
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #34 on: July 30, 2006, 06:48:48 PM »

आता आपण तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार पान क्र.८२ वर दिलेले सद्‌गुरूंचे विचार लक्षात घेऊ.

"प्रचंड व महाकाय अशा हत्तीकडून हुषार माणूस युक्तीच्या द्वारे खूप काम करून घेऊ शकतो; याच्या उलट मूर्ख माणूस मात्र काहीतरी आचरटपणाने वागून त्याच हत्तीचा रोष ओढवून घेऊन स्वत:ला त्याच्या पायाखाली भुइसपाट करून घेतो."

येथे हत्तीच्या सवयी, आवडी निवडी, तो कसा काम करतो, त्याच्या शक्ति बद्दलचा योग्य अंदाज, कशाने त्याला राग येतो किंवा काय केले असता तो अनुकूल प्रतिसाद देतो वगैरे सर्वच गोष्टी सर्वार्थाने जो जाणतो त्याला सद्‌गुरू हुषार माणूस म्हणत आहेत.? असा हुशार माणूसच हत्तीबद्दल सर्वांगीण माहिती असल्याने म्हणजेच हत्तीबद्दल असलेल्या संपूर्ण ज्ञानाच्या साहाय्याने हत्तीकडून कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त काम करवून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच युक्ति शोधून काढू शकतो.? पण याच्या उलट ज्याने हत्तीला संपूर्णपणे जाणलेले नाही असा माणूस मात्र संपूर्ण माहिती अभावी चुकीने वागून (म्हणजेच नकळत आचरटासारखा वागून) हत्तीच्या रोषाला बळी पडण्याची शक्यताच अधिक असते अशी धोक्याची सूचनाही सद्‌गुरू त्याच वाक्यात देत आहेत.

या उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात येईल की, आपल्याला अंतर्मन काम कसे करते, ते केव्हा व कसे अनुकूल प्रतिसाद देते, त्याच बरोबर ते प्रतिकूल प्रतिसाद केव्हां व कसे देते, त्याची प्रचंड शक्ति वगैरेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे तरच आपण त्याच्याकडून काम करून घेऊ शकू.? पण त्या माहिती अभावी आपण आपल्या नकळत चूकीचे (म्हणजेच आचरटासारखे) वागून आपल्याच अंतर्मनच्या रोषाला बळी पडू.

हे सर्व लक्षात घेतल्यावर बहिर्मनातील युक्ति बद्दल आपल्याला असे म्हणता येईल की,

"ईश्वरी शक्तिकडून (शुध्द चैतन्य) अंतर्मनाद्वारे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त फळ मिळवण्यासाठी ज्याला अंतर्मनाचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे किंवा ज्याने अंतर्मन पूर्णपणे जाणले आहे अशा माणसाकडून जी प्रक्रिया शोधून काढली जाते त्या प्रक्रियेला बहिर्मनातील युक्ति असे म्हणतात."

अंतर्मनाचे पूर्ण ज्ञान हे संतांना व शाब्दे परेच निष्णात अशा सद्‌गुरूंना झालेले असते. म्हणून अशीच माणसे फक्त बहिर्मनातील युक्ति शोधून काढू शकतात.? सामान्य माणसांनी फक्त त्यांनी सांगितलेली युक्ति वापरायची असते.? सामान्यातून असामान्य होण्याचा हा साधा सोपा व सरळ मार्ग आहे.? त्या सर्व संतांना व शाब्दे परेच निष्णात अशा सद्‌गुरूंना वंदन.

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.

शाम भागवत
Report to moderator   Logged
amitst
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Male
Posts: 37


« Reply #35 on: July 31, 2006, 01:36:28 PM »

प्रिय शाम,

खालील परिच्छेदात मला काही सुचवावेसे वाटते.

पलीकडची बहिर्मनातील युक्ति :
अलीकडची बहिर्मनाची युक्तीबद्दल आपल्याला विचारच करायचा नसल्यामुळे आता आपण विचार करत असलेल्या युक्तिला पलीकडची बहिर्मनातील युक्ति असे न म्हणता फक्त बहिर्मनातील युक्ति असाच उल्लेख करणार आहोत.  येथे आपल्याला आपल्याच अंतर्मनाकडून कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मिळवावयाचे आहे.  याचाच अर्थ ही युक्ती वापरताना आपल्याला बाह्यजगताचा काहीही उपयोग होणार नसून आता आपला (बहिर्मनाचा) संबंध फक्त ईश्वरी शक्ति व अंतर्मनाशी आहे.  म्हणूनच असे म्हणता येऊ शकेल की,
वत

बाह्यजगताचा संबंध अंतर्मनाशी विचारांच्या सहाय्याने येत असतो. आणि विचारांवर बाह्य जगताचा परिणाम होत असतो. अशावेळेला बाह्य परिस्थिती आणि संगती महत्त्वाची भूमिका बजावित असते. थोडक्यात, बहिर्मनाच्या युक्तित बाह्य जगताचा प्रभाव मोठा असतो असे मला वाटते.

अमित.

Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #36 on: July 31, 2006, 04:28:03 PM »

बाह्यजगताचा संबंध अंतर्मनाशी विचारांच्या सहाय्याने येत असतो. आणि विचारांवर बाह्य जगताचा परिणाम होत असतो. अशावेळेला बाह्य परिस्थिती आणि संगती महत्त्वाची भूमिका बजावित असते. थोडक्यात, बहिर्मनाच्या युक्तित बाह्य जगताचा प्रभाव मोठा असतो असे मला वाटते.

अमित.

प्रिय अमित,
नमस्कार,

मला हे पटत नाही.? बाह्यजगताचा संबंध अंतर्मनाशी येत नसून तो बहिर्मनाशी देहाद्वारे (पांच ज्ञानेंद्रिये व पांच कर्मेंद्रिये) येत असतो. बहिर्मनाने जर देहाद्वारे प्राप्त होत असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करावयाचे ठरविले तर बहिर्मनात कधीही विचार निर्माण होणार नाहीत. आणि जर बहिर्मनात विचारच निर्माण झाले नाहीत तर बाह्यजगताचा संबंध कधीही आपल्या अंतर्मनाशी येणार नाही.?

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार पान क्र. ५२ वर बहिर्मनाच्या संदर्भात सद्‌गुरू स्पष्टपणे सांगत आहेत की, "मन आहे तर जीवन आहे व मन नाही तर जीवन नाही."? व त्यासंदर्भात त्यांनी पान क्र. ५१ वर उदाहरणेही दिली आहेत.

सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
शाम भागवत
Report to moderator   Logged
Geeta Datar
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 75


« Reply #37 on: July 31, 2006, 07:52:56 PM »

Hello Sham Amit and everyone

Let me try to express myself on this topic with the help of Dr Murphy's words " Your conscious mind is the 'watchman at the gate'. Its chief function is to protect your subconscious mind from false impressions. Choose to believe that something good can happen and is happening now. Your greatest power is your capacity to choose. Choose happiness and abundance."

I think the trick of the conscious mind is what you choose, a divine thought or a negative thought. Dnyaneshwar Maharaj in Haripath  call conscious mind ' Devache Dwar ' and ask us to fill it with divine name every moment ( ubha kshan bhari ).

Our Satguru is telling us this trick( yukti ) with the help of vishwaprarthana every moment.

The negative suggestions and statements of outside world ( bahya jagat ) has no power to hurt you provided you learn this trick to choose to reject the negative thoughts and affirm good divine thoughts every moment.

So once again your conscious mind has this power to choose ( Yukti ) and your sub conscious mind is subject to your conscious mind. Whatever you impress on your subconscious mind will be expressed on the screen of space as conditions, experiences and events( Shakti ).

So let your conscious mind be a wise captain of your subconscious mind and you will be a wise master of your destiny.

God bless all.

Vitthal Vitthal.

Geeta Datar
Report to moderator   Logged

Vitthal Vitthal
amitst
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Male
Posts: 37


« Reply #38 on: July 31, 2006, 08:25:18 PM »

मला हे पटत नाही.  बाह्यजगताचा संबंध अंतर्मनाशी येत नसून तो बहिर्मनाशी देहाद्वारे (पांच ज्ञानेंद्रिये व पांच कर्मेंद्रिये) येत असतो. बहिर्मनाने जर देहाद्वारे प्राप्त होत असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करावयाचे ठरविले तर बहिर्मनात कधीही विचार निर्माण होणार नाहीत. आणि जर बहिर्मनात विचारच निर्माण झाले नाहीत तर बाह्यजगताचा संबंध कधीही आपल्या अंतर्मनाशी येणार नाही. 

प्रिय शाम, गीता,

प्रथम माझ्या वाक्यातली चूक सुधारावीशी वाटते. कृपया माझ्या पहिल्या वाक्यात अंतर्मनाऎवजी बहिर्मन असे वाचावे.

मला येथे सांगायचे आहे की, परमेश्वसंबंधी ज्ञान मिळविण्यासाठी बाह्य जगाशी संबंध तोडण्याची गरज नाही. शिवाय बहिर्मनात विचार न येणे ही स्थिती शक्य नाही. कारण विचार न येणे म्हणजे कर्म न करणे. आणि सद्गुरु म्हणतात की जीव सतत काही न काहीतरी कर्म करीतच असतो (व पर्यायाने संचित - प्रारब्ध - क्रियमाणाची साखळी चालू रहात असते). फक्त अभ्यासाने आपल्याला विचारांवर नियंत्रण मिळवणे शक्य असते.

अमित.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #39 on: July 31, 2006, 08:41:52 PM »

नमस्कार अमित,

बाह्य जगाशी संबंध तोडण्याचा प्रश्न येथे येतोच कुठे?? विचार कुठूनही आला तरी त्याला अंतर्मनात जाऊ द्यावयाचे की नाही हे आपल्या हातात आहे.? त्यासाठीच काय योग्य व काय अयोग्य हे ठरवता आले पाहिजे.? त्याबद्दलच (योग्य/अयोग्य) जर आपले विचार निश्चीत झालेले नसतील तर काय उपयोग? याचाच अर्थ असा की, काय योग्य व काय अयोग्य हे प्रथम ठरवता आले पाहिजे.? यासाठीच एखादा विचार अंतर्मनात गेल्यावर त्याचे काय होते हे माहित असले तरच आपल्याला योग्य / अयोग्य ठरवता येईल. त्यासाठीच अंतर्मनाबद्दलचे सर्वागिण ज्ञान असले पाहिजे.

शाम भागवत
« Last Edit: July 31, 2006, 09:08:42 PM by shambhagwat » Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #40 on: July 31, 2006, 08:49:51 PM »

Namaskar Mr Bhagwat,

I saw your status as online- are you online now
Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #41 on: July 31, 2006, 08:51:00 PM »

We are all starting the vishwaprarthana in one minute
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #42 on: July 31, 2006, 09:39:49 PM »

Thank you gargi for reminding me.? I was converting my post in jpg format and in mean time i forgot the timing.? I am very sorry that I could not keep up the time.? But I continued my pray till 8:47PM to complete 30 minutes

Namaskar to All. Blessings to All
ShamBhagwat
Report to moderator   Logged
vidyanil
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 31


« Reply #43 on: August 01, 2006, 01:22:39 PM »

Dear ShamBhagwat,

Sorry for the delay. The name of the book is "Shanti sukhacha rajmarg".

Kindly do not hesitate to correct me if i am wrong.

May God bless all with Akhaand Naama Smaraana.

Vitthal, Vitthala...

Vidyanil
Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #44 on: September 22, 2006, 08:50:12 PM »

नमस्कार,
जीवन जगताना श्री. सदगुरूंनी अनेक युक्तया वापरायला सांगितल्या आहेत. त्या सर्व बहिर्मनानेच वापरयच्या आहेत.या युक्त्या सदगुरू कृपेनेच  लक्षात येतात व आत्मसात करण्यासाठी कठोर साधना व गुरूकृपेची नितान्त गरज असते.
 १) श्री, सदगुरूंचा मनाच्या प्रगती मधला रोल, साधनेमधील रोल लक्षात येणे यात परमार्थाचे गुपित आहे.(युक्ती)
२) प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधणे यात परमार्थाचे रहस्य दडले आहे. (युक्ती)
३)जीवनात शहाणपणाने वागा असे सदगुरू नेहमी सांगत असतात. (युक्ती)  नेमके शहाणपण नेमक्या प्रसंगी सदगुरू कृपेशिवाय लक्षात येऊ शकत नाही. (सदगुरू बोधाचे चिंतन, साधना व सदगुरू कार्यात सहभाग या नंतरच त्यांची कृपा होऊ शकते.)
४) शुभ नियतीचे निर्माण हाच सुखी जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे.(युक्ती) व त्यासाठी क्षणोक्षणी सावध असणे आवश्यक आहे (युक्ती) . हा सावधपणा निर्माण होण्यासाठी मन सदगुरू चरणी लीन असायला हवे तसेच सदगुरू कार्यात तनाने, मनाने व धनाने भाग घ्यायला हवा. कारण जग सुखी करण्यासाठी ते रात्रंदिवस देहाची पर्वा न करता कष्ट करीत आहेत. त्यांचे ध्येय हे आपले ध्येय झालेच पाहिजे तरच त्या ह्दयीचा बोध या ह्दयी प्रवेश करील अन्यथा शब्द समजतील पण अर्थ लक्षात येणार नाही. आणि बोधाप्रमाणे वागणे हा तर फ़ारच दुरचा पल्ला आहे.
सतत शुभ विचारांचे चिंतन, विश्वप्रार्थना, सदगुरू-ग्रंथांचे वाचन, सत्संगती, आपली कर्तव्ये मनापासून करणे, शक्य तेवढी जास्तीत जास्त सत्कर्मे करणे यामुळे बहिर्मन शुध्द होईल. व तेच सारे विचार अंतर्मनात जाऊन ते शुध्द व्हायला सुरवात होईल. अन्तर्मन पूर्ण शुध्द होण्यासाठी श्री. सदगुरूंकडून दिव्य बोध व दिव्य साधना मिळायला हवा. (युक्ती) अधिक माहितीसाठी 'अमृतमंथन' वाचायला हवे.
अंतर्मनात सारया सवयी, संस्कार, समजूती, रूढी, परंपरा, विश्वास, कल्पना, भावना आहेत. त्या ऊराशी बाळगून आपण जीवन जगत असतो, जगलेलो असतो. मनाला हाताळणे सोपे नाही ते फ़क्त गुरूकृपेनेच शक्य आहे.श्री. गुरूंना शरण जाण्यात सर्वात मोठे शहाणपण आहे. (युक्ती) सर्व संतानी आपल्या साहित्यातून मुक्त कंठाने सदगुरू महिमा वर्णिला आहे. श्री. गुरूंचे मह्त्त्व आणि माहात्म्य  सर्वांच्या ध्यानात येवो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना.
विठ्ठल विठ्ठल.................
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: 1 2 [3]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!