|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #1 on: June 02, 2006, 04:46:41 PM » |
|
कृपया योगदान करून आपला खारीचा वाटा उचला.
अमित यांस, नमस्कार, खार तिचा वाटा उचलायला तयार असली तरी तिच्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत? हे न कळल्यामुळे मला वाटते फोरम मधल्या सर्व खारी याबाबत गप्प बसल्या असाव्यात.?? तरी खारीने नक्की काय करावे अशी अपेक्षा आहे त्याची कृपया कल्पना द्यावी. शाम भागवत
|
|
|
|
|
Nikhil Pai
Administrator
Junior Contributor
Offline
Gender: 
Posts: 33
|
 |
« Reply #2 on: June 03, 2006, 12:12:15 PM » |
|
Dear Amit, Fantastic work !!! The article on the marathi wikipedia is looking great. Like you said....the next step would be to put it on the english wikipedia. That would be even better  Nikhil
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #3 on: June 03, 2006, 02:08:58 PM » |
|
अमित यांस, नमस्कार,
मी ती wikipedia ची site पाहिली.? edit button click करून त्यात महिती भरता येत असली तरी जीवनविद्येची पुस्तके वाचायला आत्ताशी कुठे सुरवात केलीय. जेमतेम एक महिना होतोय आत्ताशी.? २ मे २००६ पूर्वी मला जीवनविद्या, तीचे तत्वज्ञान वगैरे बाबतीत थोडासा सुध्दा गंध नव्हता. अशा परिस्थितीत जरी काही भर घालाविशी वाटली तरी मी फारच नवखा असल्याने धाडस होत नाहीय्ये.
म्हणूनच तुमची काय अपेक्षा आहे ते विचारतोय.
with best regards, ShamBhagwat
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #4 on: June 03, 2006, 08:26:50 PM » |
|
Like you said....the next step would be to put it on the english wikipedia. That would be even better?  Nikhil Shri Nikhil Pai Namaskar, अमितजींनी जेव्हा हा टॉपिक सुरु केला तेव्हाच मला जे वाटले ते लिहितोय.? त्यावेळेस धाडस झाले नाही इतकेच. आपण विकिपिडिया तसेच आपल्या वेबसाईट वर जर सदगुरुंची सर्व मराठी पुस्तके उपलब्ध करून दिली तर फार मोठ्या प्रमाणावर जीवनविद्येचा प्रसार होईल.? तसेच याचे भाषांतर करण्यासाठी सुध्दा नक्कीच कोणीतरी पुठे येईल असे वाटतेय.? विकिपिडिया मध्ये असे झाले आहे.? जगातील अनेक भाषेत या पुस्तकांची भाषांतरे होतील, होऊ शकतील. आपण प्रथम यासाठी एक पुस्तक निवडू.? मराठी टाईपिंग येणाऱ्या आपल्या मेंबर्स मध्ये पाने टाईप करण्याचे काम वाटून घेऊ.? नक्कीच काही दिवसात जीवनविद्येचे एक पुस्तक दोन्ही साईटवर येईल. फक्त कॉपीराईटचा प्रश्न सोडवावा लागेल.? तसेच हे काम सदगुरुंची संमती घेतल्यानंतरच करता येईल. पण अमितजींनी जे काही केलेय त्याबद्द्ल Hats off! मला ते अतिशय आवड्ले. शाम भागवत
|
|
|
|
|
amitst
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 37
|
 |
« Reply #5 on: June 05, 2006, 12:24:17 PM » |
|
निखिल, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!  Dear शाम, मला वाटते की आपण धाडस करूया, आणि खारीचा का होईना, वाटा उचलूया. आपल्याला जीवनविद्येची जी काही माहिती आहे, ती ह्या लेखामध्ये जर आपण टाकली, तर अधिक जाणकार लोक ती माहिती तपासतील आणि आवश्यकता भासल्यास निच्यात बदल करतील किंवा भर घालतील. हा लेख लिहिताना आपण एक काळ्जी घेतली पाहिजे, की आपण हा लेख, निःपक्षपातीपणे (from neutral point of view) लिहिला पाहिजे. पुस्तके विकिपिडीयावर टाकण्याची कल्पना खरेच छान आहे. संमती मिळाल्यास तेही आपण अवश्य करू. अमित.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #6 on: June 05, 2006, 01:36:29 PM » |
|
Dear अमित नमस्कार,
१) baraha च्या साह्याने विकिपिडिया मध्ये टाईप केले तर चालेल का?
२) log in न होता सुध्दा विकिपिडियाच्या site वर जाऊन माहिती भरता येतेय असे माझ्या लक्षात आलेय.? मला वाटते guest ना ही सवलत आपण उपलब्ध करून देता कामा नये.? याबाबतीत तुम्ही किंवा निखिलजीच काय ते करू शकाल.
शाम
|
|
|
|
|
amitst
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 37
|
 |
« Reply #7 on: June 05, 2006, 03:45:10 PM » |
|
नमस्कार शाम, माझी उत्तरे खालीलप्रमाणे, १) baraha च्या साह्याने विकिपिडिया मध्ये टाईप केले तर चालेल का?
चालेल २) log in न होता सुध्दा विकिपिडियाच्या site वर जाऊन माहिती भरता येतेय असे माझ्या लक्षात आलेय. मला वाटते guest ना ही सवलत आपण उपलब्ध करून देता कामा नये. याबाबतीत तुम्ही किंवा निखिलजीच काय ते करू शकाल.
विकिपिडीयाची खासियत आहे की कोणीही जाउन कुठलेही पान बदलू शकतो. सुरुवातीला ही सूट धोकादायक किंवा विचित्र वाटेल. पण विकिपिडीयाच्या गत इतिहासावरून असे सिद्ध झाले आहे की कोणालाही लेखात बदल करण्याची सवलत दिल्याने तोट्यांपेक्षा फायदेच अधिक होतात. शिवाय समजा जर कोणी कोत्या वृत्तीने पानावरचा मजकूर खराब केला तरी लेखाची मागील आवृत्ती आपल्याला नेहमीच उपलब्ध असते जी आपण सहजरित्या revert करू शकतो. त्यामुळे माहिती नष्ट होण्याचा धोका नाही. अमित.
|
|
|
|
|
amitst
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 37
|
 |
« Reply #8 on: June 05, 2006, 03:57:11 PM » |
|
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #9 on: June 05, 2006, 05:30:22 PM » |
|
Dear Amit,
When I was trying to add in wikipedia, there was a message "You have not logged in. Your IP address is ........." What is the meaning of this. Is it necessary to log in in wikipedia?
Sham Bhagwat
|
|
|
|
|
amitst
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 37
|
 |
« Reply #10 on: June 05, 2006, 05:56:50 PM » |
|
Hi Sham,
It is recommended to create a user in wikipedia and login to wikipedia system before editing any page. Though it is not mandatory, but it will help us to identify who has updated the page. If you are not logged in, then the system uses the machine IP as the user name.
Amit.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #11 on: June 05, 2006, 06:24:03 PM » |
|
Dear Amit,
I have registered with wikipedia. I have successfully inserted two lines in it.
ShamBhagwat
|
|
|
|
|
prashant1406
Junior Contributor

Offline
Posts: 42
|
 |
« Reply #12 on: June 06, 2006, 12:44:45 PM » |
|
Dear Amit
I have visited Wikipedia site but could not read due to font problem.
I am not able to download or view Marathi font could you please gide me how to view marathi font
You can give u r no (if possible ) so that i can take on line support from you
Regards,
Prashant
|
|
|
|
|
amitst
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 37
|
 |
« Reply #13 on: June 06, 2006, 12:59:02 PM » |
|
Hi Prashant, What operating system you are using? It would be difficult to view/edit Marathi font if you are using Windows 98 or earlier. If you are using Windows XP or 2000 then download and installa Baraha software from http://www.baraha.com/Let me know if this doesn't work. Amit.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #14 on: June 18, 2006, 12:43:02 PM » |
|
प्रिय अमीत यांस, नमस्कार,
मी आज wikipedia site वर गेलॊ तेव्हा सद्गुरूंचा फोटो पाहायला मिळाला. हिंदुस्थान या शब्दाऐवजी भारत/हिंदुस्थान असा बदल केलेला आढळला. त्यानंतर मी
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या पुस्तकाच्या उद्देश्यामध्ये खालील वाक्य नव्याने type केले.
"तसेच मानवी जीवन सुरेख, सुसह्य, समृध्द व सुखी करण्यासाठी विचारवंतांची खरी गरज आहे. पण विचारवंतांचा दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळ्सुळाट ही आजची परिस्थीती असून हेच या जगाचे खरे दुर्दैव आहे. हे प्रमाण उलटे व्हावे यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे या पुस्तकाची निर्मीती होय.""
त्यानंतर हा बदल save केला.
हा बदल व्यवस्थीत save झाला असला तरी सद्गुरूंचा फोटो तसेच अगोदरच्या आवृतीतील बदल नाहिसे झाले आहेत.? असे का झाले असावे?? काय झाले आहे काही कळत नाहिय्ये.
शाम भागवत
|
|
|
|
|
|