subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« on: December 19, 2007, 07:58:36 AM » |
|
All,
inviting all to participate into this new topic - Operations of Divya Bank. I like the question answer method of Satguru and hence putting few questions for the participants:
State True or False and of course answer why:
1. Paap phalate lavkar ani Punya phalate ushira 2. Mothya manasanche punya mothe ani paapahi mothe - e.g. Chief Minister can earn big punya or big paap unlike a common man on the street. 3. Auspicious impressions (SATKARMACHE THASE = PUNYA) or inauspicious impressions (DUSHKARMACHE THASE = PAAP) get wiped out of Divya Bank after these get consumed
Many more Qs and interesting topics will come in subsequent posts...
God Bless All, Subhash
|
God bless you, God bless all.
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #1 on: December 19, 2007, 09:13:27 PM » |
|
नमोनमः पहिल्या प्रश्नाचे माझ्यामते उत्तरः सांगणे शक्य नाही
आपल्या कोणत्या कृत्याने पाप निर्माण होते व कोणत्या कृत्याने पुण्य, व ते केव्हां नोंदले जाते, हे फक्त सिद्धांनाच कळते. सर्वसामान्यांना नाही.
आपल्याला मिळालेले फळ हे पापाचे आहे की पुण्याचे, हे देखील आपण सांगू शकत नाही, कारण ते अंतिमतः आपल्या कल्याणाचे आहे वा नाही हे ठरवण्याची आपली (सर्वसामान्यांची) कुवत नाही.
अर्थात् हा केवळ माझ्या स्वतःच्या कुवती वरून काढलेला निष्कर्ष आहे.
धन्यवाद मिलिन्द खाडिलकर
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #2 on: December 20, 2007, 02:50:19 AM » |
|
नमस्कार,
१) चूक
मला असे वाटते की, पुण्याचे फळ लवकर मिळते पण पापाचे फळ मिळायला वेळ लागतो.
पुण्याचे फळ देणे तशी निसर्गासाठी त्यामानाने सोपी गोष्ट आहे. कारण समजा कुटुंबातील एका व्यक्तीने जरी पुण्य केले व त्याचे फळ लवकरच मिळाले तरी सर्व कुटुंबियांना त्याचा फायदा मिळतो व ते योग्यही आहे कारण सर्वजण एकमेकांसाठी कोणत्या ना कोणत्याप्रकारे मदत करीत असतात.
पण एका व्यक्तीने पाप केले तर घरातील व्यक्ती त्या पापाला जबाबदार असतीलच असे नाही. त्यामुळे जर त्या व्यक्ती निर्दोष असतील किंवा त्यांच्या डिव्हाईन अकांऊट मध्ये ते पाप भोगावे अशाप्रकारचे संचित कर्म नसेल तर त्या व्यक्ती जो पर्यंत या दोषी व्यक्तीच्या सहवासात आहेत तो पर्यंत पापाचे फळ भोगावे लागणार नाही. पण जेव्हा ती दोषी व्यक्ती एकटी असेल तेव्हा तिला निश्चित भोगावे लागेल.
उदा. एका तरूण पुरूष व्यक्ती कडून काही पाप झाले तर पत्त्नीच्या पश्चात वृध्दापकाळी त्या व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
२) बरोबर.मोठ्या माणसांच्या बाबतीत पुण्य मोठे आणि पापही मोठे हे बरोबर आहे कारण त्यांच्या जवळ मोठा अधिकार असतो त्याचा वापर करून ते अनेकांचे भले करू शकतात. उदा नोकऱ्या लावणे, गरीबांना सवलतीत घरे देणे, समाजपयोगी कामे करणे, सामाजिक संस्थांना मदत करणे वगैरे
३) चूक
पाप-पुण्य यांचे सुक्ष्म ठसे जे जाणीवेवर उमटलेले असतात त्यांचे स्वरूप नोंद-स्मृती व प्रतिक्रिया देणे अशा दोन प्रकारचे असते. पाप-पुण्य फळल्यानंतर प्रतिक्रिया देण्याची क्षमता जरी नष्ट झाली तरी घडलेल्या घटनेची स्मृती शिल्लक असते म्हणून कर्माचा ठसा पूर्णपणे नष्ट झाला असे म्हणता येत नाही.
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« Reply #3 on: December 21, 2007, 08:33:38 AM » |
|
Here it goes:
1. Paap phalate lavkar ani Punya phalate ushira - This is very correct. Three reasons why this is true. Satguru has clarified this point in his book PAAP-PUNYA SAMAJ GAIRSAMAJ. First - in nature all good things take time to happen and all bad things happen within no time. GHAR bandhayala vel lagato pan padayala phaar kami vel lagato. Second - We all have the infinite good and bad impressions deposited in Divya Bank and ready for manifestation. What influences what gets picked up is top of the stack and out invitation. Out invitation is generally a negative thought (most of the people think negative habitually) and we are quite consistent in doing CHINTA about future and ASHUBH CHINTAN about past. Third - Thought vibrations in the outside world also influence you. Since there is a collosal thought pollution it accelerates PAPACHE PHALANE.
2. Second answer is obvious. A common man does not influence the lives of many that much in one action but a decree from Prime Minister which he signs in one minute may influence million people lives and hence his PUNYA or PAAPA is much more.
3. This is important to understand. Once consumed the same impression can not be consumed again but that does not mean it gets wiped out of JANEEVECHI TAPE. Nothing gets wiped out from JAANIVECHI TAPE ever. Even after fructification. e.g. Imagine a person has slapped somebody and that somebody has reacted back by slapping two times. Even after receiving reaction to the earlier bad impression the person still remembers that he has slapped and that somebody also remembers. Thus even after consumtion the impression is there. But subtle difference between SANCHIT and impression storage. SANCHIT only stores unconsumed impressions and there are two type of good and bad impressions each - ones which are ripe (NIYATI) and ones which are dormant (UNRIPED) and waiting to get riped. Period of ripening depends of the type of KARMA (ANUKUL KAAL) and NIYATIche phalane depends on ANUKUL SANDHI.
More Qs in the next post.
God bless all, Subhash
|
God bless you, God bless all.
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #4 on: December 22, 2007, 12:22:05 AM » |
|
Namonamah
Subhashjee, thanks for the answers.
About Q2: QUOTE 2. Second answer is obvious. A common man does not influence the lives of many that much in one action but a decree from Prime Minister which he signs in one minute may influence million people lives and hence his PUNYA or PAAPA is much more. UNQUOTE
I think the ultimate answer may be right, but the reasoning raises questions: The actions of "common" persons could also affect millions. The guards who shot Indira Gandhijee are an example. So are the dons behind the 1993 Mumbai blasts (or just the customs officers who let the explosives through). So are the scientists who worked on the atomic bomb, or the scientists who developed the mechanism for heart transplants. So are people like Hawaldaar Abdul Hameed and Narveer Taanaajee. I think the question is void because the terms nothe and chhote are ill-defined.
Regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« Reply #5 on: December 22, 2007, 12:04:04 PM » |
|
MK,
believe people who invented heart transplant etc. are not common people, neither the dons. You can no longer call people who shot Mrs. Gandhi our PM as common people. We all understand what we mean by common man leading a normal life. Let's not strech the posts beyond certain limit.
Point that was made from Satguru's siddhanta is you need to be extra cautious about actions which affect multiple people because you are inviting the reactions from many people. e.g. VAKTA should be extra cautious than SHROTA, etc.
God bless all, Subhash
PS: In true sense of the term - a person who chants the prayer with utmost sincerity, emotionally and frequently can not be termed as ordinary man. Slowly but surely that person is leading a life of becoming extra-ordinary.
|
God bless you, God bless all.
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #6 on: December 22, 2007, 11:19:58 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
पाप फळते लवकर व पुण्य फळते उशिरा
कर्माचे फळ देण्याची शक्ती त्या कर्मातच असते व ते फळ कधी मिळणार तो अवधीही कर्मच ठरवते असे म्हटले जाते. ह्यानुसार वरील वाक्य चुकीचे वाटण्याची शक्यता आहे. पण जर जास्त खोलात जाऊन विचार केला तर असे आढळते की, माणसाच्या जीवनातील सुरवातीच्या काळात म्हणजे बालपणातील सुरवातीची काही वर्षांमधे पाप व पुण्य लवकर अथवा उशिरा न फळता त्या कर्माने ठरविलेल्या वेळेलाच ते फळते.
मात्र बालपणीची सुरवातीची वर्षे संपल्यावर जेव्हा माणूस स्वतंत्रपणे विचार करून त्यानुसार कर्म करू लागतो तेव्हा त्याचे हे विचार व कर्म त्याच्या पूर्वीच्या पाप व पुण्य फळण्याचा ठरविलेला कालावधी कमी अथवा जास्त करण्याचा प्रयत्न करू लागते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास चालू घडीला फळण्याची वाट पाहात असलेले माणसाचे पूर्वीचे पाप अथवा पुण्य यापैकी कोणाची निवड करावयाची हे त्या घडीला त्या माणसाचे चालू असलेले विचार अथवा कर्म ठरवत असते.
हा सर्वच प्रकार समजायला जरा क्लिष्ट स्वरुपाचा असल्याने एक उदाहरण देऊन हा विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
समजा आंब्याची पूर्ण विकसीत झालेली कोय आहे. तसेच पूर्ण विकसीत झालेले कॉंग्रेस गवताचे बी आहे. आंब्याची कोय म्हणजे पुण्य समजू व कॉंग्रेस गवताचे बी म्हणजे पाप समजू. उन्हाळ्याचे दिवस असताना कोरड्या जमिनीत हे दोन्हीही जरी पेरले तरी पाण्याअभावी त्याची उगवण होणार नाही हे निश्चीत. मात्र पावसाळा सुरू झाल्याबरोबर पाण्याची अनुकुलता प्राप्त होऊन दोन्हीतून उगवण होईल. थोडक्यात पावसाळा येईपर्यंत अनुकुलतेच्या प्रतिक्षेत जमिनीत दबा धरून बसण्याशिवाय दोघांनाही पर्याय नाही. वास्तविक पाहाता उन्हाळा असो अथवा पावसाळा असो आंब्याचे झाडाची निर्मीतीची कोयीची क्षमता किंवा कॉंग्रेस गवत तयार करण्याची बीच्या क्षमतेमधे काहीही फरक पडलेला नसतो.
मात्र उन्हाळा असला तरी आपण ह्या दोन्हींना पाणी उपलब्ध करून दिले तर त्याक्षणी उगवण होऊ शकेल. तसेच पावसाळ्यातही ह्या दोन्हींना थोडासाही ओलावा मिळणार नाही अशी व्यवस्था केली तर पावसाळ्यातही दोन्हींची उगवण होणार नाही. जर आंब्याच्या कोयीला उन्हाळा असूनही पाणी उपलब्ध करून दिले व पावसाळ्यातही कॉंग्रेस गवताच्या बीला थोडासासुध्दा ओलावा मिळणार नाही अशी व्यवस्था केली तर कोयीतून आंब्याचे झाड मात्र तयार होईल पण कॉंग्रेस गवत कधिही जमिनीच्या वर येऊ शकणार नाही.
अगदी याचप्रमाणे अखंड नामस्मरण अथवा विश्वप्रार्थनेच्या साह्याने अखंड शुभ चिंतन करून पुण्याला म्हणजेच आंब्याच्या कोयीला खत-पाणी देणे व या खटाटोपात आपोआपच आपल्याकडून अशुभ चिंतन न झाल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पापाला म्हणजेच कॉंग्रेस गवताच्या बीला थोडेसे सुध्दा खत-पाणी मिळणार नाही याची व्यवस्था करणे हे ९० टक्यांपर्यंत माणसाच्या हाती आहे. याच अर्थाने प्रत्येक माणूस त्याच्या जीवनाचा शिल्पकार (९० टक्यांपर्यंत) असतो असे म्हणता येईल. सद्गुरूही आपल्यालाही तेच सांगत आहेत "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".
मनुष्यप्राण्याला शुभ चिंतन करायला शिकवायला लागते. ती सवय प्रयत्नपूर्वक त्याला स्वत:च्या अंगी बाणवायला लागते. याच्या उलट अशुभ चिंतन करायला मात्र तो सहज शिकतो. त्यासाठी त्याला खूप मोठे परिश्रम करायला लागत नाही. याचा परिणाम म्हणून माणसाचे पाप लवकर फळते व पुण्य उशिरा. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की पाप अथवा पुण्य स्वत:हून लवकर अथवा उशिरा फळण्यासंदर्भात काहीही करत नाहीत.
मनुष्यप्राण्याला त्याच्या मृत्युपर्यंत काहीना काही कर्म करावेच लागते. तसेच तो जागेपणी सदैव काहीना काही विचार करतच असतो. त्यामुळे पाप व पुण्य या दोन्हींपैकी काहीतरी एकाची निवड त्याला करायलाच लागते. आणि म्हणून कशाची निवड करायची हे फक्त त्याच्याच हातात आहे असे म्हणावेसे वाटते.
माणसाची संगत त्याच्या विचारांवर खूप मोठा परिणाम करते हे खरे असले तरी माणसाला त्याच्या विचारांप्रमाणे संगत प्राप्त होत असते हेही तेवढेच खरे आहे. आणि म्हणूनच चांगल्या विचारांद्वारे चांगली संगती प्राप्त करून घेऊन इतरांकडून प्रस्तृत केल्या गेलेल्या अयोग्य विचारांपासून Thought Vibration आपण आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« Reply #7 on: December 23, 2007, 12:17:50 AM » |
|
All,
absolutely brilliant narration. Thanks Shambhagwat.
Although last two paras are also important, want to reiterate two good points brought on table:
1. मात्र बालपणीची सुरवातीची वर्षे संपल्यावर जेव्हा माणूस स्वतंत्रपणे विचार करून त्यानुसार कर्म करू लागतो तेव्हा त्याचे हे विचार व कर्म त्याच्या पूर्वीच्या पाप व पुण्य फळण्याचा ठरविलेला कालावधी कमी अथवा जास्त करण्याचा प्रयत्न करू लागते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास चालू घडीला फळण्याची वाट पाहात असलेले माणसाचे पूर्वीचे पाप अथवा पुण्य यापैकी कोणाची निवड करावयाची हे त्या घडीला त्या माणसाचे चालू असलेले विचार अथवा कर्म ठरवत असते. (and SANGAT suddha) 2. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की पाप अथवा पुण्य स्वत:हून लवकर अथवा उशिरा फळण्यासंदर्भात काहीही करत नाहीत.
SATKARMA --> PUNYA --> SHUBHA NIYATI --> SUKH DUSHKARMA --> PAAPA --> ASHUBHA NIYATI --> DUKH
ANUKUL KAAL and ANUKUL SANDHI two things determine the PHALANE. Two stages of manifestation are also important - transition from PAAP-PUNYA to NIYATI and NIYATI transitioning into SUKH-DUKH. Both transitions are influenced by our 1. KARMAS - especially CHINTAN and 2. SANGAT
But SANGAT in long term can in turn be influenced by our CHINTAN and hence CHINTAN achieves much greater importance.
Another subtle point is that other factors beyond our control can be at the most 10% mainly influenced by SANGAT. We may be able to get a control beyond 90% in the long run with consistent SHUBHA CHINTAN viz. ISHTA-CHINTAN and ISHWAR-CHINTAN. Since VISHWAPRARTHANA has both types of CHINTAN, repeating VP sincerely, frequently and with lot of passion helps us attain UJJWAL BHAVITAVYA. Hence Satguru's AMRUT-TUSHARs:
Your destiny in your thoughts. None else but thoughts entertained in your mind control and shape your life. Change your thoughts and change your destiny.
God bless all, Subhash
|
God bless you, God bless all.
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #8 on: December 23, 2007, 01:56:07 AM » |
|
Namaskaar,
Subhashji ani Sham Bhagawat yani je lihile ahe te vachalyavar ani adhik vichar kelyavar maze ase mat zale aahe ki,
Paap kimva punya donhi phalanyasathi ji anukkul kal ani sandhi shri guruni granthat sangitalyapramane avashyak aahe ti sandhi apan aplya vicharani paap kimva punyala aplya sanchita madhun baher yenyasathi deto. Tasech jashi sangati asel tyapramane aapan vichar karto ani mhanun vait sangatit paap lavakar phalate ani satjan manasanchya sangatit aapan changle vichar karit asto mhanun puny lavakar phalate.
Thodkyat punya phalayala amantran dyayache ki paap phalanyasathi amantran dyayache he apan aplya vicharane tharavato. Nisarg swatahaun tyat kahi preference role play karit nahi. Jar sadhanedware manasane apli savay badalali nasel tar tyachyakadun sahajpane vait vichar-nirasheche-dukhkhache vichar kele jaataat ani tyamule to paap phalanyasathi anukul paristhiti nirman karto.
Ya sathich VP che mahatv aahe. Naam-smaranache mahatv aahe. Karan janiv-man he sahajpane khalachya dishene vahate. Varachya dishene janyasathi matr vishesh prayatn karnyachi avashyakata aste. Pani sakhal bhagakade dhavate tasech he aahe.
Shri Subhash ani Shri Sham Bhagwat aplya bahumol mardarshanabaddal abhari aahe.
He Parameshwara sarvajan akhand tuze krutadnyatane smaran karot!
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
Offline
Posts: 125
|
 |
« Reply #9 on: December 23, 2007, 10:49:25 AM » |
|
State True or False and of course answer why:
1. Paap phalate lavkar ani Punya phalate ushira
Dear All, Namaskar. Sarvasadharan paristhitit, (In general) Paap phalate lavkar ani Punya phalate ushira. The reason, in general, general people tend to think negative. It is natural. Water flows from high level to low level if path is available. heat flows from high temperature to low temperature. There are several examples. If you want to move water from lower level to higher level, you need to pump it. That means you need to input energy. If you need to flow heat from low level to high level you need heat pump. If you need to move vehicle from lower level to higher level you need energy. Even to stop natural flow or movement we need energy. Namadharaks used to shout slogans "change your thoughts and change your destiny" during shubhyatra or granthadindi. Some time back one of my colleague asked me, "You say change your thoughts and change your destiny. Does it have meaning in positive sense only or in negative sense also?" He explained his question asking me "While I am living happy life, if I start thinking negative, will my destiny change?". My answer was "Yes". By negative thoughts you accelerate the process of ripening fruits of negative actions. Our journey of life is from negative or zero to positive. To maintain positive growth or even to remain in the same state we need efforts and energy. Universal prayer or meditation under the guidance of true Satguru and satsangati provides that energy. May God bless all, Deepak
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #10 on: December 23, 2007, 07:25:33 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
श्री. सुहास व नूतनताई यांनी 'संगत' याबद्दल जे लिहिले आहे ते खरे आहे. त्यावर सद्गुरूंनी आपल्याला मार्गही दिलेला आहे व त्या मार्गाचा अवलंब करून यातून आपली सुटका करून घेता येते.
'संगत' ही देहाच्या अपेक्षेत असते तसेच ती मनाच्या अपेक्षेतही असू शकते. जर मनाला नामस्मरणाची अथवा विश्वप्रार्थनेची संगत अट्टाहासाने आपण लावली तर देहाच्या अपेक्षेत असलेल्या म्हणजेच बाह्य संगतीवर आपण मात करू शकतो. इतरांचे thoughat vibration or thought polution आपल्यावर परिणाम करू शकत नाही.
बालवय हे संस्कारक्षम असते. आई-वडिलांचे खूप मोठे संस्कार या काळात त्या बालकावर त्याच्या नकळत होत असतात. असे असूनही निव्वळ भगवत्नामाची संगत घट्ट धरल्यामुळे भक्त प्रल्हादांवर त्यांच्या वडिलांच्या thought vibration / thought polution / punishment यांचा काही एक परिणाम झालेला आढळून येत नाही. आपली आत्ताची पात्रता जरी भक्त प्रल्हादाप्रमाणे नसली तरी आपल्या भोवतालच्या माणसांची संगत ही हिरण्यकश्यपू इतकी वाईटही नाही. अखंड नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करायला सद्गुरू सतत सांगत असतात म्हणजे जणूकाही नामस्मरण व विश्वप्रार्थनेची संगत कधिही सोडू नका असेच ते सांगत असतात असे मला वाटते.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #11 on: December 23, 2007, 08:22:30 PM » |
|
नमोनमः पापपुण्या पैकी काय फळते लवकर व काय फळते उशिरा, याचा ऊहापोह असा ही करता येऊ शकतो. मला असे जाणवले आहे की 1. पापाचे फळ पापपोषक क्रिया केल्याची जाणीव झाल्यापासून हळूहळू खंत, खेद, चुटपुट या स्वरूपात आपण भोगू लागतो. ही जाणीव झालीच नाही तर कडेलोट फळ आपल्याला केव्हातरी मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज असे भोगावे लागते. 2. याउलट, पुण्यपोषक कार्य केल्याची जाणीव जोपर्यंत शाबूत असते तोपर्यंत आपण पुढे एकदम मुद्दल अधिक चक्रवाढ व्याज असे मिळणार असणाऱ्या फळाचा आस्वाद हळूहळू (समाधान, सुखावलेला अहं, इतरांकडून होणारी वाहवा व कुणी व्यक्त केलेली कृतद्न्यता (Which key combination will give me jnya/dnya on Inscript keyboard? Thanks.) इ. मुळे वाटणारी कृतकृत्यता या स्वरूपात) घेत असतो व ही जाणीव जर वेळीच नाहीशी केली नाही तर अंतिमतः फळ शून्य मिळते
वरील मांडणी बरोबर असेल तर त्याचा अर्थ पापाचे वा पुण्याचे फळ केव्हा भोगायचे हे आपणच ठरवायचे आहे!!! हे जीवनविद्येच्या एकूणच मांडणीशीही सुसंगत वाटते. (जुजबी माहिती च्या आधारावर असे विधान करण्याच्या धार्ष्ट्या बद्दल क्षमा असावी.)
-- मिलिंद खाडिलकर
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #12 on: December 23, 2007, 09:54:45 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
माणसाच्या नशिबात जन्मता:च जे वाढून ठेवलेले असते त्यातील १० टक्के त्याला कधिच बदलता येत नाही. यांना अटळ योग असे म्हणतात. उदाहरणार्थ: १) माझा जन्म झालेला आहे हाच पहिला अटळ योग समजायला लागतो. २) ज्या अर्थी माझा जन्म झाला आहे त्याअर्थी माझा मृत्यू निश्चीत आहे हा दुसरा अटळ योग ३) माझ्या जन्माचे कारण म्हणून आई-वडिल असलेच पाहिजेत हा तिसरा अटळ योग.
याशिवाय माझ्या जन्माबरोबर निर्माण झालेली रक्ताची नाती, माझे लिंग, रंग, रुप, जन्मजात वैगुण्य अथवा बलस्थाने हेही काही प्रमाणात या १० टक्यात येतात.
माणसाच्या मेंदूची वाढ ही वय वर्षे ६ पर्यंतच होऊ शकते. म्हणजेच माणसाला प्राप्त होणारी बौध्दिक क्षमता ही पहिल्या सहा वर्षातच प्राप्त होत असते असे म्हणता येईल. त्यानंतर फक्त तो आपली क्षमता पूर्णपणे वापरावयाची अथवा नाही इतकेच ठरवू शकतो. या सहा वर्षात माणूस स्वतंत्र पणे विचार करून काही कार्य करण्यास विशेष सक्षम नसल्याकारणाने आपली बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी तो स्वत:हून विशेष प्रयत्न करू शकत नाही. म्हणजेच हेही या १० टक्यातच आले असे म्हणायला लागते.
ही सर्व उदाहरणे नमुना म्हणून दिली आहेत. ह्याची यादी तयार करण्यात जास्त वेळ व श्रम वाया घालविण्यात अर्थ नाही. कारण आपण या १० टक्यांबद्दल जास्त विचार न करता आपल्या हातातील ९० टक्क्यांचाच विचार केलेला बरा. उगीच हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काय हशिल आहे?
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #13 on: December 23, 2007, 10:09:52 PM » |
|
Namonamah,
Thanks, Shamjee for your insightful and well worded post to this topic. ( Though I think the post immediately preceding this one --the one that talks about Atal Youg-- was meant for some other thread.)
I refer to the following in your still earlier post: QUOTE मनुष्यप्राण्याला त्याच्या मृत्युपर्यंत काहीना काही कर्म करावेच लागते. तसेच तो जागेपणी सदैव काहीना काही विचार करतच असतो. त्यामुळे पाप व पुण्य या दोन्हींपैकी काहीतरी एकाची निवड त्याला करायलाच लागते. आणि म्हणून कशाची निवड करायची हे फक्त त्याच्याच हातात आहे असे म्हणावेसे वाटते. UNQUOTE
Kindly opine on whether a common person has the ability to judge properly before choosing. In this forum and elsewhere, in relation to the discussion on VP it has been said that one cannot judge what is ultimately kalyanakari and one needs to acjieve this ability through saadhanaa, sadguru etc, If I remember right, you had given the example of a mother forcing a child to do or partake something against its wish because the child cannot know that it is for its own good.
Thanks and regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #14 on: December 24, 2007, 12:16:34 AM » |
|
सर्वांना नमस्कार,
१) सामान्य माणूस आपले पूर्व जन्मीचे पाप अथवा पुण्य तसेच आपला पूर्वजन्म वगैरे काहीच जाणू शकत नाही. भविष्याचा वेध घेण्याचीही त्याची क्षमता नसते. त्यामुळे त्याच्या हातात एवढेच शिल्लक राहाते की चालू घडीला जो विचार तो करत आहे अथवा जे कर्म तो करत आहे ते शुभ आहे की अशुभ आहे हे लक्षात घेणे व अशुभ असेल तर त्याचा त्याग करणे व शुभ असेल तर ते चालू ठेवणे. 'शुभ' व 'अशुभ' या संकल्पना नीट लक्षात याव्यात म्हणून तर सद्गुरूंनी "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" व 'आपले भाग्य आपल्या विचारात' हे ग्रंथ लिहिले आहेत.
या संकल्पना स्पष्ट झाल्यावर प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपल्या मनात येणारे विचार हे शुभ आहेत का अशुभ आहेत हे लक्षात येण्यासाठी विचारांवर सावध राहून लक्ष ठेवण्याची कला प्राप्त करून घ्यावयास लागते. अखंड विश्वप्रार्थना अथवा नामस्मरणाचा भरपूर अभ्यास झाल्यावर ही कला साधायला लागते. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ही सर्व प्रक्रिया निव्वळ तर्काने जाणून काहीही फायदा होत नाही. कारण प्रत्यक्ष जीवन जगत असताना हे तर्कज्ञान अथवा पुस्तकातून मिळविलेली माहिती काहिही आठवत नाही. पुस्तके वाचून अथवा भरपूर चर्चा करून पाण्यात पोहायला कसे बरे येईल? अखंड विश्वप्रार्थना अथवा नामस्मरण केल्यावर ही कला कशी प्राप्त होते याचा अनुभव घेणे हाच यावर एक उपाय आहे.
२) अटळ योग व संगत याबद्दल मी जे लिहिले आहे ते श्री. सुभाष यांच्या खालील वाक्यांच्या अनुषंगाने लिहिले आहे Another subtle point is that other factors beyond our control can be at the most 10% mainly influenced by SANGAT. We may be able to get a control beyond 90% in the long run with consistent SHUBHA CHINTAN viz. ISHTA-CHINTAN and ISHWAR-CHINTAN.
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
|