May 22, 2012, 10:52:26 AM
Welcome,
Guest
. Please
login
or
register
.
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
Login with username, password and session length
News
: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
Back to Website
Home
Help
Search
Login
Register
Jeevanvidya Discussion Forums
>
General Category
>
General Discussion
>
जन्म दिवस दिनाक = कृतज्ञता -दिवस
Pages: [
1
]
Go Down
« previous
next »
Print
Author
Topic: जन्म दिवस दिनाक = कृतज्ञता -दिवस (Read 2461 times)
rakeshmahashabde
Junior Contributor
Offline
Gender:
Posts: 32
rakesh mahashabde
जन्म दिवस दिनाक = कृतज्ञता -दिवस
«
on:
December 22, 2007, 04:45:02 PM »
सदगुरु केचरणों में नमन ,
एक विचार मन मैं आया है कि जन्म दिवस दिनांक को हम
कृतज्ञता -दिवस
के रूप मैं मनाये .सदगुरु ने हमे समझाया है कि ^
आपण जीवन जगत असताना अनेक लोकांच सहकार्य मिळत ,मदत मिलते आणि त्या मुळे आपल जीवन बरयाच्षा प्रमाणामध्ये सुख रूप झालेल असत . म्हणून ज्यानी ज्यांनी आपल जीवन सुखरूप करण्या साठी मदत केली त्या सर्वांच मनोभावे कृतज्ञता -पूर्वक स्मरण करण म्हणजे शुभ चिंतन
* अतः हम माह मैं कम से कम एसे १० प्रमुख लोगो कि लिस्ट बनाये जिन्हें हम कृतज्ञता -प्रगट करना चाहते हैं . यह कृतज्ञता -हम पत्र के माध्यम से या फोन से या अन्य किसी तरह से प्रेषित कर सकते हैं . इस तरह हम एसे लोगों को जीवन विद्या कि और आकर्षित कर सकते हैं जो जीवन विद्या से जुड़े नही है
इस तरह ३० दिन हम शुभ चिंतन हेतु सजग रहेंगे .यह १० कृतज्ञता हम फोरम पर भी प्रेषित करे जिससे सभी प्रेरणा पा सके .
सौ माई के जन्म दिवस को हम वर्ष में एक बार कृतज्ञता -दिवस के रूप में मनाये व अपने देशवासियों को एक महत्व पूर्ण दिवस प्रदान कर सके .
[/font][/color]
ईश्वर सभी को सुखी करे यही सदगुरु चरणों मैं प्रार्थना
राकेश महाशब्दे
Report to moderator
Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender:
Posts: 429
Re: जन्म दिवस दिनाक = कृतज्ञता -दिवस
«
Reply #1 on:
December 22, 2007, 08:13:04 PM »
आदरणीय राकेशजी,
नमस्कार,
आपली कृतज्ञता दिवसाची कल्पना खूप छान आहे. माईंचा वाढदिवस तसेच गुरूपौर्णिमा आपण कृतज्ञता दिवस म्हणून जीवन विद्या मिशन तर्फे दर वर्षी साजरा करीत असतो. श्री. सदगुरू आपणास ज्यांनी ज्यांनी आपल्याला जीवनात मदत केली त्या सर्वांबद्दल नित्य कृतज्ञतापुर्वक स्मरण करण्यास सांगतात. स्वानंद योग भाग-२ मध्ये श्री. सुभाष केळकर यांनी याबद्दल फार सुंदर असे विवेचन केले आहे. ज्यांचे ज्यांचे उपकार आपल्यावर आहेत त्या सर्वांना पत्राने आणि फोनने कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली सुचना फार छान आहे.
आपल्या ग्रंथ दिंडी कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा. श्री गुरू कृपेने मलाही उद्यापासून अमरावतीस ग्रंथ दिंडीनिमित्त जाण्याची संधी मिळत आहे. आपल्या जवळ किती स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून उपलब्ध आहेत? इतर भागातून कार्यकर्त्यांना आपण आमंत्रित केले आहे का? त्यांची रहाण्याची सुविधा उपलब्ध आहे का? महिला कार्यकर्ते किती आहेत? आपण कृपया सविस्तर कळवावे म्हणजे ज्यांना तेथे कार्यासाठी जावयाचे असेल त्यांना आपण फोरम वर आणि शाखांमधून आमंत्रित करू शकतो.
आपल्या उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा! आपल्याकडून आणि आपल्या सहयोगी कार्यकर्त्यांकडून उदंड श्री. सदगुरू सेवा घडो ही श्री गुरू चरणी प्रार्थना!
जय सदगुरू जय जीवनविद्या जय नामधारक!
Report to moderator
Logged
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [
1
]
Go Up
Print
« previous
next »
Jump to:
Please select a destination:
-----------------------------
General Category
-----------------------------
=> General Discussion
=> Events & Programmes
=> Jeevanvidya Philosophy
=> Experiences
=> eAbhyasVarg - Online Classroom
=> About Jeevanvidya Website
Loading...