Jeevanvidya Discussion Forums
February 10, 2012, 01:50:18 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 [2] 3   Go Down
  Print  
Author Topic: Changing with the times  (Read 9140 times)
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #15 on: January 29, 2008, 09:14:06 PM »

Namonamah,

Subhashjee,

No, I am not chanting VP in Hindi. (bhala kar.... not bhalaa kar).

Probably, the VP that finishes first is something like maanasjap, without throat, tongue or lip movement, and also without explicit intention.

The second one (which lags behind) involves slight tongue movement and does affect breath rhythm slightly. (So there must be some throat movement too). And it is usually a result of intention (but is sometimes involuntary)

Your suggestion is that I should stop the second one. I do not know how to do it, but I will try.

Thanks and regards

Milind Khadilkar
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
MEENA PATKAR
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 158



« Reply #16 on: February 04, 2008, 05:34:10 PM »

To,
MK,
I think VP should be chanted with paying attention, to the meaning of words in it.And
it should be chanted as many times as we breath keeping the gratitude in our mind for the almighty God , who has given us this precious life of a human being.
What Sadguru has told about the no. of times i.e 108 or latest 1000 times a day ,is the minium no. he has given, for our convenience.Therefore I think according to Sadguru  taking into account of the meaning of the words said in the  prayer is very important rather than the no. of times.


thanks & regards ,

God bless all,
Meena.
 



Report to moderator   Logged

Jai Sadguru,Jai Jeevanvidya!
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #17 on: February 06, 2008, 08:21:15 AM »

सर्वांना नमस्कार,


Probably, the VP that finishes first is something like maanasjap, without throat, tongue or lip movement, and also without explicit intention.


मला असे वाटते की यावेळेस तुम्ही निवांत झालेले असता.  त्यामुळे एकदम पश्यन्ती वाणीत प्रार्थनेची सुरवात होते.  मात्र पश्यन्ती वाणीची ही फक्त सुरवात आहे.  वैखरी, मध्यमा, पश्यन्ती व परा ह्या चार वाण्या असून त्यापैकी पश्यन्ती वाणीचा विस्तार सर्वात मोठा आहे.  हा विस्तार इतका मोठा आहे की त्यासाठी पश्यन्ती वाणीचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग मानले जातात.


The second one (which lags behind) involves slight tongue movement and does affect breath rhythm slightly. (So there must be some throat movement too). And it is usually a result of intention (but is sometimes involuntary)


मात्र असे निवांत होणे व प्रार्थना करणे याचा सराव मनाला नसतो त्यामुळे आपोआपच मध्यमा व वैखरी मधे प्रार्थना सुरू होते.  यात काही एक चुकत नाही असे वाटते.  मध्यमा व वैखरी मधे भरपूर प्रार्थना झाल्यावर पश्यन्तीवाणीत प्रार्थना होऊ लागते.  फक्त त्यासाठी सराव करायला पाहिजे.  ह्या "सराव" शब्दाचे महत्व सद्‍गुरूंनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथात पान क्रमांक ५५ वर सांगितलेले आहे.  मात्र इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ओठ, जीभ व गळा यांची हालचाल न होता प्रार्थना म्हणता येणे म्हणजे पश्यन्ती वाणीची फक्त सुरवात आहे.  पश्यन्तीवाणी ही अर्थरूप असल्याचे समजले जाते.  या अर्थाशी जितके आपण तादात्म्य पावत जातो त्याप्रमाणात पश्यन्तीवाणीत आपण आणखी खोल उतरत जातो.  पण त्यासाठी निवांत होता आले पाहिजे.

सूर्य जसा मावळण्याच्या अगोदर अर्धातास निवांत व्हावयास सुरवात करतो व सरतेशेवटी मावळतो त्याप्रमाणे आपण झोपण्यापूर्वी अर्धातास निवांत होऊ लागतो.  ही निवांत होण्याची नैसर्गिक गती आहे.  या गतीचा लाभ घेता यावा यासाठी सद्‌गुरू झोपण्यापूर्वी अर्धातास प्रार्थना म्हणावयास सांगत असतात.

तसेच ज्याक्षणी सूर्य मावळतो तोच क्षण दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला कारणीभूत होत असतो.  किंवा त्या क्षणापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला सुरवात होण्यास प्रारंभ होतो असेही म्हणता येईल.  म्हणून हा क्षण महत्वाचा मानावा लागतो.  प्रत्येक माणसाला हा क्षण रोज झोपताना नैसर्गिक रित्या प्राप्त होत असतो.  निसर्गत:च उपलब्ध होणाऱ्या या क्षणाचा उपयोग करून घेण्यासाठी झोप लागेपर्यंत प्रार्थना म्हणा असे सद्‌गुरू सांगत आहेत व यावर जास्त जोर देत आहेत व म्हणत आहेत की असे करणाऱ्याला आणखी कोणतीही कर्मकांडे करण्याची जरूरी नाही.

सर्वांना नमस्कार.  सर्वांना शुभेच्छा.
« Last Edit: February 06, 2008, 08:51:58 AM by shambhagwat » Report to moderator   Logged
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 54


Namskar


« Reply #18 on: February 06, 2008, 09:59:19 PM »


Amazing discussion is going on.
There is so much mental food for me?
It is really very good learning experience for us also. Some times i never think after certain limit ( amchi budhi thevdhi sukshma zalai nahi aahye) , but your explanation help me to understand hidden meaning of what sadguru says.
I have been trying so many ways of chanting VP. But they are like ?Shula? ways.. 

It is like new start for me to chant VP.

Thanks ! God Bless !! Smiley
Report to moderator   Logged

Love Work and Bless All !!!
----------------------------------
Gaurav Chavan
DEVENDRA
New Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 24



« Reply #19 on: February 07, 2008, 08:37:08 PM »

Dear Sham Kaka,

I like to read your post it is very much usefull to me.I very Thankfull to you for that.

Kaka please explain the following things. I want know about that which is helpfull to me for chanting VP.

वैखरी, मध्यमा, पश्यन्ती व परा ह्या चार वाण्या असून त्यापैकी पश्यन्ती वाणीचा विस्तार सर्वात मोठा आहे.  हा विस्तार इतका मोठा आहे की त्यासाठी पश्यन्ती वाणीचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग मानले जातात.

I kindly request you to please explain me above things which you mention in your reply.



May Sadguru bless all with Akhand Namsmaran & VP

Thanking you.

Report to moderator   Logged

Thanks
May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana
Devendra (Ghatkopar)
9220828744
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #20 on: February 09, 2008, 12:44:15 PM »

सर्वांना नमस्कार,

वैखरी, मध्यमा, पश्यन्ती व परा या चार वेगवेगळ्या वाण्या आहेत असे प्रथमदर्शनी वाटण्याचा संभव आहे.  पण असे नसून वाणी एकच असते पण स्थितीपरत्वे तिला वेगवेगळी नावे दिलेली आहेत.  परावाणी ही मूळ वाणी असून ती सूक्ष्म आहे.  त्या परावाणीचे स्थूल रुप म्हणजे पश्यन्ती वाणी, या पश्यन्ती वाणीचे स्थूल रुप म्हणजे मध्यमा वाणी व या मध्यमा वाणीचे स्थूल रुप म्हणजे वैखरी वाणी होय.

गुलाबाच्या झाडावर गुलाबाची कळी येण्याअगोदर एक छोटेसे बोंड येते.  त्यातून कळी बाहेर पडते.  नंतर ती कळी उमलू लागते व सरतेशेवटी गुलाबाचे फूल पूर्णपणे उमलते.  पण प्रत्येक स्थितीत ते गुलाबाचेच फूल असते.  असाच थोडासा हा प्रकार आहे.  असो.

आपण जे संभाषण करतो ती वैखरी वाणी होय.  मात्र येथे हे लक्षात ठेवावे लागते की या वैखरी वाणीत परा, पश्यन्ती व मध्यमा यांचा समावेश असतोच.

ओठ, जीभ व गळा यांची हालचाल चालू असते पण दुसऱ्या माणसाला ते कानाने आकलन करता येत नाही अशी स्थिती म्हणजे मध्यमा वाणी होय.  यानंतर फक्त ओठ व जीभ यांचीच हालचाल होते.  ही थोडीशी प्रगत अशी मध्यमा वाणी होय.  यानंतर फक्त जीभच हालते ही आणखी प्रगत स्थिती होय.  सरतेशेवटी जीभ हालणे बंद होऊन फक्त ती थरथरते.  याचा अर्थ मध्यमा वाणी तर संपलेली आहे पण पश्यन्तीवाणी मात्र सुरू झालेली नाही.  ह्या स्थितीमधेच बहुसंख्य साधक असतात.  मध्यमा वाणीत पश्यन्ती व परावाणीचा समावेश असतोच.

पश्यन्ती वाणी ही अर्थरूप असते.  ओठ, जीभ व गळा याची थोडीशीही हालचाल होत नाही.  इथे शब्दांना महत्व नसते तर अर्थाला असते.  हे समजण्यासाठी आपण विचार करण्याची आपली प्रक्रिया समजून घेतल्यास फायदा होऊ शकेल.  विचार करत असताना आपण कुठल्यातरी भाषेचे माध्यम वापरत असतो.  असे असूनही आपल्याला आपल्या विचारातील शब्द लक्षात न येता थेट अर्थच जाणवत असतो.  वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास आपण जी भाषा वापरतो त्या भाषेकडे अथवा त्या भाषेतील शब्दांकडे थोडेसुध्दा लक्ष वेधले न जाता थेट अर्थच फक्त जाणणे म्हणजे पश्यन्ती वाणी होय.   मनन, चिंतन, चिंता या सर्व गोष्टी आपण पश्यन्ती वाणीत करत असतो हे लक्षात घेतले तर पश्यन्तीवाणीचे स्वरूप कळू शकेल असे वाटते.  थोडक्यात आपण जी प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेतील शब्दांकडे थोडेसेही लक्ष न जाता त्या शब्दांतील फक्त अर्थच थेट जाणवणे म्हणजे पश्यन्तीवाणीत केली जाणारी प्रार्थना होय.  ह्या पश्यन्तीवाणीत परावाणी अंगभूत असतेच.  मला असे वाटते की हे कळायला थोडे अवघड आहे व कळले तरी वळायला त्याहूनही थोडे अवघड आहे.  कारण येथे जरुरी असते सरावाची.

परावाणी ही मूळ वाणी असून परमेश्वर कृपेनेच ती प्राप्त होत असते.  आपला सराव चालू असताना कधीतरी ही वाणी उघडते.  मला वाटते याबाबत बोलण्याचे अथवा लिहिण्याचे प्रयोजन नसून ती फक्त परमेश्वराच्या कृपेने अनुभवावयाची गोष्ट आहे.

अशारितीने पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या तिन्हींमधे परेचा समावेश असल्याने सराव कसाही व कुठल्याही वाणीत केला तरी त्याचा शेवट, शेवटी परावाणी उघडण्यातच होतो हे निश्चीत.  यासाठीच सद्‌गुरू सतत सांगत असतात की, प्रार्थना कशीही म्हणा, पण म्हणा.  अगदी अट्टाहासाने म्हणत राहा.  (कारण त्यामुळेच परावाणी उघडण्याचा क्षण आपल्याला प्राप्त होणार आहे.   हे आपल्या लक्षात येत नसले तरी सद्‌गुरूंना ते माहित आहे.)

सर्वांना नमस्कार.  सर्वांना शुभेच्छा.
Report to moderator   Logged
DEVENDRA
New Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 24



« Reply #21 on: February 11, 2008, 08:53:31 PM »

Vitthal! Vitthal...!!!

Dear Sham Kaka,

Thank you for your explaination about  4 types of VANI.

Mala kharach yacha VP mhananyasathi khup phayda hoile.

Thank you again.

I Love You Kaka.
Report to moderator   Logged

Thanks
May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana
Devendra (Ghatkopar)
9220828744
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 54


Namskar


« Reply #22 on: February 13, 2008, 10:47:14 PM »

सर्वाना नम्रतापूर्वक नमून नमस्कार !!
माझा छोट्स चिंतन प्रस्तुत करण्याचा प्रयत्न 

निवांत होणे हे दोने प्रकारचे आहे..
१. मनाने
२. देहाने

देहाने निवांत होन्या साठी एक जगी नुसते बसून रहन्याचा किवा नुसते पडून रहन्याने  किवा  थोडा प्राणायाम करून कदाचित कम भागु शकेल.
पण मनाने निवांत होन्या साठी मन पेक्षाही सुक्ष्म से साधन हवे. आणि मला असे वाटते ते साधन म्हणजे सतगुरु देतात ते दिव्य नाम किवा सबीज नाम.
कदचित हाच तो आकाश मार्ग असावा जेथून सतगुरु सत शिष्याला परे पलिकद्च्या प्रन्तात फेरफटका मारून आणतात.
आणि  मग एकदा का सत-शिष्याला देवाची ओलख ( introduction)  झाली.. की मग देवाला पाहत पाहत केलेल स्मरण हे कधी सत-शिष्याची परावानी उघडते हे त्यालाही काळात नाही.

Note:- हे सतदुरुंच्या मला कलेल्या कही मर्गादर्शनातिल काही फक्त शब्द आहेत, अनुभव नाही.  Smiley
कुपया मार्गदर्शन करावे ही विनंती

गौरव चव्हाण 


 
Report to moderator   Logged

Love Work and Bless All !!!
----------------------------------
Gaurav Chavan
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #23 on: February 14, 2008, 07:53:02 PM »

सर्वांना नमस्कार,
नमस्कार गौरव चव्हाण,

मी "निवांत" या शब्दाबद्दल सध्या लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 
त्याचबरोबर पश्यन्ती वाणीबद्दल सद्‌गुरूंनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथात काय सांगितले आहे ते पण लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.

निवांत शब्दाबद्दल लिहिताना मनाने निवांत होणे तसेच देहाने निवांत होणे ह्या तुम्ही मांडलेल्या दोन्ही मुद्यांबद्दल माझी मते मांडण्याचा प्रयत्न करीन.  दोन नविन मुद्दे सुचविल्याबद्दल धन्यवाद.
पश्यन्तीवाणीबाबत लिहिताना सद्‌गुरूंबरोबर परेच्या पलिकडच्या प्रांतात फेरफटका मारायला आपण केव्हा लायक होत असू त्याबाबत माझे मत मांडण्याचा प्रयत्न करेन.

सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
« Last Edit: February 14, 2008, 08:55:14 PM by shambhagwat » Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #24 on: April 14, 2008, 01:08:03 AM »

Namonamah,

I am beginning to appreciate the beauty behind the concept of Nivaant.

Shamjee,
looking forward to your thoughts on the subject.

Thanks and regards
Milind Khadilkar
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #25 on: April 14, 2008, 01:45:51 AM »

Namonamah,
I had mentioned in the early posts in this topic that I happen to be chanting two VPs at the same time. I have since managed to control the second one. When the second one completely stops, I chant VP at under 5 seconds each.
Today (or rather yesterday 13th April) I managed roughly 14 chants per minute and continued it more or less at the same speed for 55 minutes. All this while, I was either reading or working, and not paying attention to the chants. After this period, I continued chanting in my regular rhythm, with deliberate intention and attention to the words, at the slow rate of 40-50 chants an hour. Overall, I must have come close to the mark of 1000.

My question is: is chanting at a high speed, without involvement, beneficial? Or is it like the movement of improperly positioned gear wheels? Bahirman rotating and rotating but not affecting the antarman at all?


As kabeerdaasjee says:
माला तो कर में फिरै          जीभ फिरे मुखमाहि ।
मनवा तो चहुदिसि फिरे       यह तो सुमिरन नाहि ।।

I personally find the slow, deliberate chant with attention to the meaning more relaxing and more fulfilling. But at that rate, it will take me 24 hours to chant VP 1000 times.

Please advise.

Thanks and regards
Milind Khadilkar

Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 238



« Reply #26 on: April 16, 2008, 06:19:01 PM »

MK,

first of all salute to you for you being able to pray so frequently while doing other things. I tried. Without doing anything else but praying - but not reaching beyond 10 prayers per minute myself. If I do it over one hour period then my average drops to 9 per minute. I am not trying to pay any attention but just chant.

To me chanting at high speed without doing anything else - may be you would be able to do 20 per minute who knows - is immensely beneficial. Satguru has said in one of his lectures that you do not give any opportunity to bad thoughts. This is good. If you can do it continuously for 1 hour it is great.

Why do not you do one thing - complete 1000 (since it will be less than 1 hour considering it will be around 20 per minute) and keep doing it over a period of 6 months daily. Let's observe the results.

Whenever you have finished your 1000, you can do the slower one with passion and all the SHuBHA CHINTAN.

Would personally prefer the second option because JV states that quality is more important than quantity. But the target of 1000 makes us go into that habit.

Let's wait for opinions of other SAJJANs on this forum and then you can do AIKAVE JANACHE KARAVE MANACHE...

God bless all,
Subhash
Report to moderator   Logged

God bless you, God bless all.
rakeshmahashabde
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Male
Posts: 32


rakesh mahashabde


« Reply #27 on: April 16, 2008, 10:36:43 PM »


      आदरणीय एम् .के .जी व सुभाष जी
          सादर नमस्कार  ,जेसा एम्. के . जी का विचार है लगभग ४० दिन पूर्व तक मेरा भी यही विचार था की प्रतिदिन १०००वि .प्रा. का स्मरण करना संभव नही है क्योंकि समय अधिक चाहिए फिर भी प्रयत्न करता रहा लगभग ३ से ४ घंटे वि. प्रा .स्मरण करने पर भी ५५० से ६०० तक हो रही  थी |  अभी ४० दिन से सदगुरु कृपा से ऐसा योग आया कि  मुझे ऑफिस कार्य से यात्रा करनी पड़ी वह भी दिन मैं | बस मैं बेठे बेठे ८ से १० घंटे प्रार्थना करता रहता और इस प्रार्थना स्मरण के समय मेरी आंखो के सामने प्राकृतिक द्रश्य ही रहते अर्थात मेरी सोच से ईश्वर मेरी आखों के सामने ही था बस रुकने पर बस स्टॉप पर लोगों  कि भीड़ मेरी आखों के सामने थी और मेरे स्मरण मैं उस भीड़ के लोगो के भले कि प्रार्थना थी ऐसा मन लगा कि मेरी इस यात्रा मैं २३०० से २५०० तक प्रतिदिन प्रार्थना होने  लगी | सदगुरु कृपा से मुझे ऑफिस का जो कार्य मिला था वह भी ऐसा था कि उस कार्य से या उस रिपोर्ट से कई हजार  कर्मचारियों  के भला करने मैं  सहयोग करने का अवसर था अतःप्रार्थना का मूल रूप से अंतर्मन से स्मरण हुआ व कई लोगों तक जीवन विद्या कि शिक्षा व विश्व प्रार्थना पहुचाने मैं सफल रहा | इस तरह  प्रतिदिन अब १५०० से १८०० तक प्रार्थना का स्मरण  करने का समय मिल रहा है या जो समयमेरे पास है उस समय मैं इतनी प्रार्थना हो रही है  |
          यह तो है एक पक्ष , वि , प्रा . के स्मरण का दूसरा पक्ष यह है कि मेरे ऑफिसर जो इस समय मध्य प्रदेश के मेरे विभाग के प्रमुख है ,  ने यह कार्य  अन्य लोगों कि अप्रोच होने के बावजूद मुझे फोन कर ऑफिस बुलाया ( क्योंकि मैं उस दिन अवकाश पर था ) व मेरी सहमति लेकर मुझे यह कार्य दिया व प्रदेश मैं केवल अकेले मुझे ही दिया यह मेरे लिए व मेरे साथियों के लिए गर्व कि बात थी व जब यह कार्य मुझे मिला तो मेरे साथियों ने यही आपस मैं कहा कि यह जो प्रार्थना करता है उसी का फल है अर्थात उनको  इस प्रार्थना के महत्व का अनुभव हुआ |एक बात और मेरे ऑफिसर का मुझ  पर इतना विश्वास व इस विश्वास को मेरे साथियों व अन्य अधिकारियों कि मीटिंग मैं करीब १० मिनिट मेरे कार्य कि प्रशंसा कर प्रगट करना अकेले मेरे लिए ही नही अपितु मेरे अन्य साथियों के लिए भी आशचर्य कि बात थी व इस समय स्पष्ट रूप से लोगों को समझ मैं आ गया कि यह सब विश्व प्रार्थना का ही असर है जब मीटिंग के बाद मुझसे लोगों ने पूछा तो मेरा भी यही जवाब था कि कुछ नही केवल प्रार्थना का ही प्रभाव है |

        विश्वप्रार्थना का तीसरा पक्ष ----- इसी समय जब वि .प्रा . का स्मरण 2000 से अधिक था तभी मेरे लड़के का उसकी इच्छा अनुसार केम्पुस मैं सिलेक्शन  हो गया | करीब ४०० से ५०० स्टूडेंट्स मे से केवल ३ को लिया उनमे से एक मेरा पुत्र था | अतः जब मैं लोगो के भले का कार्य  कर रहा था  व भले हेतु प्रार्थना कर रहा था घर पर इससे अधिक भला हुआ | मुझे इस समय सदगुरु के वह शब्द आज भी अच्छी तरह याद है   जब मेरे पुत्र का सिलेक्शन प्रथम बार विप्रो मैं हुआ था व सदगुरु से फोन पर बात कर सूचना दी थी तब सदगुरु  ने सुनकर यही बोला था कि अभी तो तुम्हे इससे बड़े अनुभव आने है मात्र ४ माह मैं ही यह     चमत्कारिक अनुभव आया है | अभी अन्य कई बातें और भी है जो अनुभव कि है जो अन्य किसी पोस्ट मैं सूचित करूंगा |
       सारांश यही है कि विश्व प्रार्थना का स्मरण निरंतर होता रहे , --यह जरूरी नही कि वह किसी विशेष प्रकार से ही हो ,अभी तक मेरा यही अनुभव है |
    सदगुरु के चरणों मैं नमन कर यही इच्छा कि सबके मुख मैं विश्व प्रार्थना निरंतर बनी रहे |
              राकेश महाशब्दे
       



Report to moderator   Logged
MEENA PATKAR
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 158



« Reply #28 on: April 17, 2008, 11:01:50 AM »

To,
Rakesh Mahashabde
Nmaskar,

Even I am not able to complete  the Prayer 1000 times per day.But after reading your post
I really feel , that if you can do it above 2000-2500 times ,after being so busy in work , why can't I?.Thank you very much  for sharing your experiences.It is going to help me in doing the prayer at least 1000 times a day.I will start the counting from today itself.

Thanks & regards,
Meena
God bless all.
Meena.
Report to moderator   Logged

Jai Sadguru,Jai Jeevanvidya!
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #29 on: April 18, 2008, 02:42:29 AM »

नमोनमः।

राकेश जी नमस्ते।

आपकी उपलब्धियों के बारे में पढकर मुझे बहुत प्रसन्नता हुई। किंतु एक प्रश्न मेरे मन में उठा कि क्या उनका श्रेय वि. प्रा. को देकर कहीं आप अपनी कार्यकुशलता और कर्त्तव्यनिष्ठा को तो गौण नही मान रहे हैं, इनपर और अपनेपर अन्याय तो नही कर रहे हैं।

वि. प्रा. के प्रति आपकी कृतज्ञता सराहनीय है। पर मैं समझता हूं कि इस श्रेय पर अधिकार आप का भी है।

अनुग्रहीत,

मिलिंद खाडिलकर
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
Pages: 1 [2] 3   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!