mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« on: January 23, 2008, 12:11:59 AM » |
|
Namonamah, In JV terms what is Moksh? Does JV profess that a human will be a human in every birth?
Thanks and regards MIlind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #1 on: January 23, 2008, 01:58:49 AM » |
|
Namaskaar,
Milindji,
According to JV Moksha means becoming free from the ignorance that,"I am a body"-"Deh bhav" and not becoming free from cycle of birth and rebirth. Because JV says that if you are enlightened, free from ignorance of "Deh bhav" it is your moral duty to help others who are ignorant. To think only about yourself is selfish and it needs to be condemned.
No, there is no guarantee that man will get birth as human being in every birth. It all depends on our actions at the physical and mental level that will decide which species of living entities we will be borne to!
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« Reply #2 on: February 05, 2008, 08:13:37 AM » |
|
MK,
Dr. Pol has answered it nicely.
ChaitanyaShakti (CS) takes a SHARIR and process is termed as taking birth. CS leaves a SHARIR and the process is named as death. Birth and death are to SHARIR not CS. CS is ANANT, AMAR, AJAR, AKHAND. Depending upon divine bank impressions CS takes new birth. This SHARIR may be any and every possible. It can also be that in this birth you are a man and in next birth you are a human being but a lady. So CS has no bars. Life is continuous.
JV does not accept Moksha as a freedom from this cycle of birth and death. Real MOKSHA is from the KALPANA mentioned in Dr. Pol's post.
But there are other simpler MOKSHAs - like freedom from psychological prison of our own making. JV has achieved that in many. e.g. One person had a strong belief that if he does a fasting on Saturday his life is going to be good. He was facing acute head-ache due to fasting every Saturday but he was continuing under the same belief. He got MOKSHA from it due to JV knowledge. MOKSHA from many blind faiths such as KARANI, ANGAAT YENE, etc. So many people from JV now stopped doing ANGAT YENE (Satguru says a psychological condition). This to me is also important MOKSHA. Stop believing in false things, stop doing this illogical correlation and start believing in yourself and truths of life. To me this MOKSHA is as important as final one.
Another point is JV does not say MOKSHA is the only goal. We need to take others on the same journey. In fact, Satguru says after Moksha the real life begins! JV also proclaims that MOKSHA is important but MATERIAL DEVELOPMENT is also equally important. Collectively we need to progress.
God bless all, Subhash
|
God bless you, God bless all.
|
|
|
|
MEENA PATKAR
|
 |
« Reply #3 on: February 05, 2008, 09:57:41 AM » |
|
To, MK,
Subhashsir & Dr. Nutanmadam has explained MOKSHA very nicely. I think in practical terms, MOKSHA means solving the puzzel of our life by ourselves. That means whenever we are able to have all the answers by ourselves, to the qustions arise in our mind,that is MOKSHA .After obtaining this MOKSHA, there is just happiness in life ,irrespective of many problems, no matter how many birth we get, but after achieving the state of MOKSHA, we live life happily forever. SAdguru has said "Jeevanache ganeet sutane mhanaje MOKSHA".
Thanks & regards, God bless all, Meena.
|
Jai Sadguru,Jai Jeevanvidya!
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #4 on: February 06, 2008, 07:49:14 AM » |
|
In JV terms what is Moksh?
सर्वांना नमस्कार, मी जीव ऐसा संकल्प । करितां गेले कल्प। म्हणोनी प्राणी झाला अल्प । देहबुध्दीचा ।। म्हणोनि सर्वांचे मूळ । ते हे कल्पनाची केवळ । हिचे केलीया निर्मूळ । ब्रह्म प्राप्ती ॥ ------ ज्ञानेश्वरी या कल्पनेचे निर्मूलन करणे म्हणजे मोक्ष होय. वरील ओव्यांचे विवेचन सद्गुरूंनी अमृत मंथन या ग्रंथात साधनेचे रहस्य या प्रकरणात (पान क्रमांक ३०५) केले आहे व त्या अगोदरच्या प्रकरणांत "निवांत" या शब्दाबद्दल विवेचन केले आहे. सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
Offline
Gender: 
Posts: 54
Namskar
|
 |
« Reply #5 on: February 15, 2008, 11:36:12 PM » |
|
सर्वाना विनम्रतापूर्वक नमस्कार !
शाम sir तुम्ही तर नस पकडली. माला इथे थोड़ नमूद कारावास वाटत.
ज्ञानेश्वर माउली सांगतात देहबुध्दी ह्या कल्पनेचे निर्मूलन झाले की मोक्ष मिळतो. पण या गध्या मुळे एक छोटासा गोंधळ झाला. सर्व मानव जात ही मोक्ष मिळेल या अपेक्षेने देह दंड करू लागली. पण खरतर परमार्थात देहबुध्दी ह्या कल्पनेचे निर्मूलन करायचे नसते तर देवबुध्दी ची जोपासना करायची असते. जसा देवा लावला की अंधार नाहीसा होतो, तसच देवबुध्दी आली की देहबुध्दी जाते. अणि मग फ़क्त आनद उरतो.
माला कल्पना आह्ये की इथे विषय वेगळा आहे. पण हे सागावस वाटल.
|
Love Work and Bless All !!! ---------------------------------- Gaurav Chavan
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #6 on: February 16, 2008, 01:32:32 PM » |
|
सर्वांना नमस्कार, नमस्कार गौरव चव्हाण, मला वाटते मी जे लिहिले आहे ते नूतनताईंनी अगोदरच व ते सुध्दा पहिल्याच वाक्यात लिहिलेले आहे. मी फक्त संदर्भ देऊन लिहिले आहे इतकेच. संदर्भ देऊन लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपलीही उजळणी होते व प्रश्न विचारण्याऱ्यालाही त्या संदर्भाच्या अनुषंगाने अभ्यास करणे सोपे जाते. असो. ज्ञानेश्वर माउली सांगतात देहबुध्दी ह्या कल्पनेचे निर्मूलन झाले की मोक्ष मिळतो. पण या गध्या मुळे एक छोटासा गोंधळ झाला. सर्व मानव जात ही मोक्ष मिळेल या अपेक्षेने देह दंड करू लागली.
मी तुमच्या वरील मताशी सहमत नाही. ज्ञानेश्वरांनी देहबुध्दीचे निर्मूलन करायला सांगितले व त्यानंतर देहदंडाच्या आचरट प्रकारांना सुरवात झाली असे मला वाटत नाही. माझ्या मते सर्व अध्यात्मिक ज्ञान प्रथम संस्कृत भाषेत होते. संस्कृत भाषेतील चित्-जड ग्रंथी या शब्दाचा अर्थ चुकीचा लावला गेल्याने देहदंडाचे आचरट प्रकार सुरू झाले. या चित्-जड ग्रंथीचा खरा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत (मराठी) सर्वप्रथम विशद केला व स्पष्ट केले की मायेच्या प्रभावाने ही कल्पना निर्माण झालेली आहे यास्तव देहाचे नव्हे तर त्या कल्पनेचे निर्मूलन केले पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी हे स्पष्ट केल्याने त्यांच्यानंतरच्या संतांना त्याचा फायदा झाला आणि त्या संतामधे आपले सद्गुरूही आहेत असे मला वाटते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ज्ञानेश्वर माऊलींमुळे देहदंडाच्या मार्गाचे निर्मूलन व्हावयास सुरवात झाली व परमार्थात कष्टाची नव्हे तर युक्तीची जरुरी आहे हे त्यांनी जनमानसावर बिंबवले. इतकेच नव्हे तर माझे असे स्पष्ट मत आहे की ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणजे देहाला कष्ट न देता तसेच संसाराचा त्याग न करता परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यायची ही युक्ती शिकविण्याचाच एक प्रयत्न आहे. या युक्तीद्वारे या कल्पनेचे निर्मूलन व देवभावाची वृध्दी एकाचवेळेस होत असते. पण खरतर परमार्थात देहबुध्दी ह्या कल्पनेचे निर्मूलन करायचे नसते तर देवबुध्दी ची जोपासना करायची असते. जसा देवा लावला की अंधार नाहीसा होतो, तसच देवबुध्दी आली की देहबुध्दी जाते. अणि मग फ़क्त आनद उरतो.
देवभाव धरला की देहभाव गळून पडतो हा तुम्ही मांडलेला मुद्दाही बरोबर आहे. पण हा देवभाव कसा धरायचा हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो व त्यातूनच नविन गोंधळाला सुरवात होते. ज्ञानेश्वर महाराजांना याचीही जाण होती असे दिसून येते. ज्या मार्गात देहाला कष्ट आहेत म्हणजे योग याग विधी (अभंग ५ वा), जप, तप, कर्म (अभंग १९), सात पाच तीन दशकांचा मेळा (अभंग २३) अशा मार्गांचा ज्ञानेश्वरांनी निषेधच केलेला आढळून येतो व ज्यात कष्ट नसून फक्त युक्ती आहे असा नामस्मरणाच्या मार्गाचा पुरस्कार केलेला आढळून येतो. सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा. संदर्भ : १. ज्ञानेशाचा संदेश - अभंग ५,१९,२३ २. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - पान क्रमांक २२४,२२५
|
|
|
|
|
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
Offline
Gender: 
Posts: 54
Namskar
|
 |
« Reply #7 on: February 17, 2008, 07:28:25 AM » |
|
सर्वाना विनम्रतापूर्वक नमस्कार !
शाम sir, सर्व प्रथम मी माफ़ी मागतो.. कारण माझ्या लिखणातून जो गैरसमज निर्माण झाला त्याबद्दल.ज्ञानेश्वर माउलींवर माझीही खुप श्रध्दा आहे , त्यानी जी अखिल मानवजातीवर जी कृपा केली त्याचे ऋण कदीही फेड़ता येणार नाहीत.
माला फक्त मांडायाच होत की सर्व संत मंडळीनी जे माध्यम वपरल म्हणजे ओवी, कविता, गध्य, छंद त्यामुळे गोंधळ झाला. कर्मकांड किवा देहदंडाचे आचरट प्रकार अगोदर ही होत व नंतर ही. तथा कथित गुरुनी या उत्तम मार्गदर्शनाचा आपल्याला हवा तसा अर्थ काढला. उदा. " उफराट्या नामे वाल्या कोळी तरला" या वाकया चा अर्थ चक्क असा संगीतल जात की वाल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हते म्हणुन तो मरा..मरा..मरा..मरा म्हाणायचा.
मी अगोदरचा post करण्या मागच कारन एकच होत, पै माउलींनि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माउलींच्या एक पाउल पुढे जाऊँन सांगितले की देवबुध्दी धरा, देहबुध्दी टाकण्याच्या फंदात पडू नका.
आणि तुमच म्हाणन एकदम बरोबर आहे " पण हा देवभाव कसा धरायचा हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो व त्यातूनच नविन गोंधळाला सुरवात होते." गोंधळ जसा...देवभाव चे दोन विचार निर्माण होतात १. मी देव आहे २. आहे तो देव पै माउली सांगतात 'आहे तो देव' हा विचार विचार करणार्याला देव बनवतो तर 'मी देव आहे ' असा विचार विचार करणार्याला अहंकारी बनावातो.
मी माझ्या अति अल्प वाचन, श्रवण आणि ज्ञाना वर हे सगळ लिहिण्याच धर्यॅ करत आहे. काही चुकिच लिहित असल्यास मार्गदर्शन कराव.
|
Love Work and Bless All !!! ---------------------------------- Gaurav Chavan
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #8 on: February 17, 2008, 11:43:19 AM » |
|
सर्वांना नमस्कार,
मी येथे फक्त जास्तीचे मुद्दे मांडत आहे.
१. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत भाषेतील ज्ञान मराठीत आणले व सद्गुरूंनी तेच ज्ञान २१ व्या शतकात बोलल्या जाणाऱ्या भाषाशैलीत आणले.
२. साक्षरता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळी साक्षरता अत्यंत कमी असल्याने स्वत: वाचन करून त्यावर मनन चिंतन करणे हा मार्ग फारच थोड्यांना उपलब्ध होता. त्यामुळे हे थोडे लोक जे काही सांगतील त्यावरच इतरांना अवलंबून राहावे लागे. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. याशिवाय पूर्वी ग्रंथसंपदा आत्तासारखी कोणालाही उपलब्ध होऊ शकत नसे.
३. पूर्वीच्या संतांनी जे लिहिले ते सर्व ओविबध्द आहे. ओविबध्द लिखाणामुळे निरनिराळे अर्थ काढले जाण्याची शक्यता वाढीस लागते हे खरे आहे. तसेच कालांतराने भाषेमधे जो बदल होतो त्यामुळेही या ओव्या समजणे कठीण जाते. अनेक शब्द कळत नाहीत. उदा. ज्ञानेश्वरी पेक्षा दासबोध व तुकाराम गाथा वाचणे सोपे वाटते कारण ज्ञानेश्वरी १२ व्या शतकातील आहे तर दासबोध व तुकाराम गाथा १६ व्या शतकातील आहे.
मात्र ओवीबध्द लिखाणाचे काही फायदे आहेत. ओवीबध्द लिखाणाला एक नाद अथवा सूर असतो. त्यामुळे त्याला चाल लावता येते. संगित हे माध्यम परमेश्वराच्या जवळ जाण्यास खूप मदत करते तसेच त्यायोगे सगळेच्या सगळे जसेच्या तसे स्मरणात ठेवणे सोपे जाते. नाद व ताल याच्या साहाय्याने देहभान हरपून तल्लीनता झटकन साधता येते. हा फायदा गद्य लेखनाने तेवढ्याप्रमाणात साधता येत नाही.
४. देव ही संकल्पना स्पष्ट न झाल्याने देवभाव कसा धरायचा या विषयी गोंधळ होतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास आपल्याला काय साधायचे आहे ह्याचेच आकलन न झाल्याने आपली प्रयत्नांची दिशाच चुकत राहाते.
५. 'आहे तो देव' अथवा 'देतो तो देव' किंवा परमेश्वराची सद्गुरूंनी केलेली व्याख्या किंवा "देहभाव धरला की देहभाव जातो" ही सद्गुरू वचने जरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली असली तरी त्याची पूर्ण अनुभुती येऊन प्रत्यक्ष जीवनात क्षणोक्षणी त्याप्रमाणे आपल्याला वागता येत नाही ही खरी आपली अडचण आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास व्यवहारात वागताना आपल्याला कळलेले हे ज्ञान आपल्याला थोडेसुध्दा आठवत नाही व त्यामुळे या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करता येत नाही. सर्व ज्ञान सद्गुरूंच्या ग्रंथात जसेच्या तसे राहून जाते. जेव्हा आपण याबाबत बोलतो, लिहितो व वाचतो तेवढ्यापुरतेच हे ज्ञान तात्पुरते जागृत होते. कळलेल्या ज्ञानाची तात्पुरती जागृती व लगेच विस्मृती असा प्रकार होऊ नये म्हणून आपण सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करत असतो हे मात्र लक्षात आले तर मात्र आपले उपासनेवरील प्रेम वाढून त्या उपासनेचा दर्जा व कालावधी दिवसेंदिवस वाढू लागतो.
सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करण्याची बुध्दी सर्वांना दे अशी प्रार्थना करून थांबतो.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
Offline
Gender: 
Posts: 54
Namskar
|
 |
« Reply #9 on: February 20, 2008, 01:49:50 AM » |
|
सर्वाना विनम्रतापूर्वक नमस्कार !
'सौ सोनार की एक लोहार की'....आती उत्तम शाम sir.
सर्वच संत मंडळी ही नेहमीच सर्व जगाच भाल व्हाव म्हणुन आपला देह चंदना सारखा झिजवत असतात. ज्या ज्या वेळी समाजाला शुध्द ज्ञानाची गरज असते आणि सामाजिक अर्तमनाची मागणी असते त्याच वेळी संत जन्म घेतात.
वेद कळेनात म्हणुन गीता सांगितली, गीता कळेना म्हणुन ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी कळेना म्हणुन दासबोध व तुकाराम गाथा आणि हे सर्व कळेना म्हणुन जीवनविद्येचा जन्म झाला. अध्यात्म विद्ये चे सार आणि प्रपंचाचे ज्ञान आसे सर्वांग सुंदर ज्ञान आम्हाला देणाऱया सतगुरु चरणी नम्र वंदन.
शाम sir तुमच्या मुद्दा क्रमांक ५ वर कही लिहाव अस वाटल म्हणुन काही... तुम्ही म्हाणालात "जेव्हा आपण याबाबत बोलतो, लिहितो व वाचतो तेवढ्यापुरतेच हे ज्ञान तात्पुरते जागृत होते" एकदम बरोबर, हेच तात्पुरते जागृत झालेल ज्ञान आपणास सतत अनुसंधानात ठेवन्यास कारनिभुत ठरते. म्हणुनच उत्तम उपासने साठी सतत चितन, बोलण, लिहिण, वचन हए गरजेच आहे. आपणही सध्या तेच करतोय, एकमेकाना वैचारिक सांगत द्येतो आहे अणि सतत चागल्या विचारत रहान्यास प्रवृत करतो आहे.
आशी सांगत सतत सर्वाना मिळो हीच सतगुरु चरनी प्रार्थना.
|
Love Work and Bless All !!! ---------------------------------- Gaurav Chavan
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #10 on: February 20, 2008, 04:08:19 AM » |
|
म्हणुनच उत्तम उपासने साठी सतत चितन, बोलण, लिहिण, वचन हए गरजेच आहे. आपणही सध्या तेच करतोय, एकमेकाना वैचारिक सांगत द्येतो आहे अणि सतत चागल्या विचारत रहान्यास प्रवृत करतो आहे.
सर्वांना नमस्कार, अगदी बरोबर आहे. यालाच धारणा धरणे असे म्हणतात. ह्या धारणेचा दर्जा आपल्या उपासनेचा दर्जा ठरवतो. उपासना केली की आपल्या धारणेचा दर्जा सुधारतो. असे हे चक्र आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास या चक्रालाच बुध्दी सूक्ष्म होत जाणे असे म्हणतात. सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« Reply #11 on: February 20, 2008, 10:01:54 AM » |
|
All,
Good discussions going on.
NIVAANTA HONE:
Your mind becomes steady and serene. This happens through incessant chanting of VP or Naamasmaran. Real test of NIVANTA = AHANKAR kami kami hone. HAVEPANA kami hone is NIVANTAPANA vadhane. VAIRAGYA is a state of mind with ASLE TARI CHALEL, NASALE TARI CHALEL.
AHANKAR KAMI HONE:
Satguru has invented GRANTHADINDI for this one. Divyasadhana is another upay. SMARAN is third.
To achieve the two above (which in turn are interrelated) - we need to do MANASPOOJA. It is like exercise of mind. Once we start controling mind then we can start steadying it.
More in next post. Lots to talk but no time these days. Will come back soon.
God bless all, Subhash
|
God bless you, God bless all.
|
|
|
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
Offline
Gender: 
Posts: 54
Namskar
|
 |
« Reply #12 on: February 21, 2008, 12:54:15 AM » |
|
सर्वाना विनम्रतापूर्वक नमस्कार ! subhash sir you said Your mind becomes steady and serene. This happens through incessant chanting of VP or Naamasmaran. Real test of NIVANTA = AHANKAR kami kami hone. HAVEPANA kami hone is NIVANTAPANA vadhane. VAIRAGYA is a state of mind with ASLE TARI CHALEL, NASALE TARI CHALEL. can you please elaborate more on this... i am confused. I believed when we achieve निवांत state, जाणिव जी मनाच्या रूपात वहत असते ती चित्त रूप धारण करते. मग हळु हळु ती विचार रहित होऊंन शुध्द होऊ लागते. please guide me.
|
Love Work and Bless All !!! ---------------------------------- Gaurav Chavan
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #13 on: February 21, 2008, 01:52:07 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
मला वाटते तुम्ही लावलेला क्रम बरोबर नसावा.
जाणिव म्हणजे एकत्रीत सत्, चित्, आनंद. चित् म्हणजे ज्ञान. या जाणिवेतील चित्चा खूप मोठा भाग मनाद्वारे विचारांच्या साहाय्याने व्यक्त होतो तर चित्चा उरलेला भाग कर्मेंद्रियांद्वारे कार्यशक्तीतून व्यक्त होतो. साधारणत: सर्वसामान्य माणसाचे जवळपास सर्वच विचार हे देहबुध्दीशी निगडीत असतात. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात त्याचे विचार कमी होतात तेवढ्या प्रमाणात त्याची देहबुध्दी कमी होते किंवा तेवढ्या प्रमाणात त्याचा अहंकार कमी होतो किंवा तेवड्या प्रमाणात तो निवांत होतो किंवा तेवढ्या प्रमाणात त्याने देवबुध्दी धरली किंवा तेवढ्या प्रमाणात त्याला ज्ञान प्राप्त झाले किंवा तेवढ्या प्रमाणात त्याची जाणीव शुध्द झाली किंवा तेवड्या प्रमाणात त्याची बुध्दी सूक्ष्म झाली असे म्हणता येईल. ही सातत्याने चालू ठेवायची व त्यातून हळूहळू प्रगती साधायची प्रक्रिया आहे.
थोडक्यात प्रथम जाणीव चित् रुप धारण करते मग बाकीचे सगळे घडायला लागते असे नसून विचार रहित होऊन शुध्द झाल्यावर त्याचा परिणाम म्हणून जाणीवेतील चित् हे ज्ञानाच्या रुपाने माणसाच्या जीवनात व्यक्त होऊ लागते
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
Gaurav Chavan
Global Moderator
Junior Contributor
Offline
Gender: 
Posts: 54
Namskar
|
 |
« Reply #14 on: February 21, 2008, 10:14:43 PM » |
|
सर्वाना विनम्रतापूर्वक नमस्कार ! शाम sir, कही तरी गोंधळ आहे. माझ्या माहिती प्रमाणे 1. चित् म्हणजे शुद्ध जाणीव + शुद्ध नेणिव, जी जिवाच्या ठिकाणी अशुद्ध जाणीव + अशुद्ध नेणिव स्वरूपत असत. जाणीव ही चित् चे प्रगटीकरण आहे व ही जिव अवस्थेत अशुद्ध जाणीव मन, चित्त, बुध्दी , अहंकार ह्या अंतरेद्रियात च्या रूपात वावरते. 2. चित्त आणि चित् हे वेगळे आहेत wrf Dr.Nutan Pol quote जाणीव पुर्ण देहाला व्यापून असते. ही जाणीव इंद्रियांच्या द्वारे जेंव्हा जगाशी संबंध जोडते व संकल्प विकल्प करू लागते तेंव्हा तिला मन असे म्हणतात. जेंव्हा ती चिंतन करू लागते तेंव्हा तिला चित्त असे म्हणतात. जेंव्हा निश्चय करते तेंव्हा तिला बुध्दी असे म्हणतात तर जेंव्हा ती मी पणा धारण करते तेंव्हा तिला अहंकार असे म्हणतात. (आधार-शिल्पकार-जीवनविद्येचा ओनामा)
आणि एक गोष्ट विचार कमी होतात म्हणजे देहबुध्दी कमी होते, पण म्हणुन देवबुध्दी धारण झाली अस नाही. कारण जर तस झाल असत तर कोमा मध्ये गेलेले/ गाढ़ झोपेताले/ समधित असलेले/ मंदबुध्दी ही सगळी माणस ही देवबुध्दिमय झाली असती. ती विचार रहित असतात, देवाच्या अगदी जवळ असतात पण ते नेनिवेच्या अंगाने . Dr Nutan Pol has started new topic which is under satiable name, lets disscussed all this things there.
|
Love Work and Bless All !!! ---------------------------------- Gaurav Chavan
|
|
|
|