May 22, 2012, 11:02:23 AM
Welcome,
Guest
. Please
login
or
register
.
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
Login with username, password and session length
News
: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
Back to Website
Home
Help
Search
Login
Register
Jeevanvidya Discussion Forums
>
General Category
>
Jeevanvidya Philosophy
>
VP again
Pages: [
1
]
Go Down
« previous
next »
Print
Author
Topic: VP again (Read 1213 times)
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender:
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
VP again
«
on:
January 29, 2008, 10:45:32 PM »
नमोनमः
Is this interpretation of VP correct? The actual meanings of individual words used in Marathi VP have been adequately discussed in other places on this forum (though I am not yet trained to appreciate them). Thus this interpretation is not of the individual words but of VP as a whole in the context of JV. As usual, I might have gone totally on a tangent. (Even though I use vertical bars at the end of some lines, please do not look at it as a poem)
Thanks and regards
Milind Khadilkar
हे ईश्वरा
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवलं आहेस,
सर्वांना याची अखण्ड जाणीव असू दे।
तुझे नाम सतत मुखी-मनी राहू दे।।
साक्षात् परमेश्वर असे शरीर दिले आहेस।
त्याला पूरक असे उत्तम आरोग्य दे।
तुझे नाम सतत मुखी-मनी राहू दे।।
सर्वांचं भलं करतो आहेस,
सर्वांचं कल्याण करतो आहेस,
सर्वांचं रक्षण करतो आहेस,
त्याला अनुरूप अशी चांगली बुद्धी दे।
तुझे नाम सतत मुखी-मनी राहू दे।।
Report to moderator
Logged
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender:
Posts: 429
Re: VP again-
«
Reply #1 on:
January 30, 2008, 01:41:51 AM »
नमस्कार,
अर्थ ध्यानात घेऊन छान प्रकारे लिहिले आहे.
अर्थ तसा साधारण बरोबर आहे पण खालील सुधारणा आवश्यक वाटते. कारण परमेश्वराचेच प्रकटीकरण अनेक देहांच्या रूपाने झाले आहे. व तोच एका रूपाच्या संदर्भात ईश्वर आहे. समुद्रात पाण्याने भरलेल्या अनेक घागरी आहेत. त्यात एक पाण्याने भरलेली घागर असेल तर ते कसे असेल तसे हे आहे.
निर्गुण परमेश्वर=समुद्र=चैतन्याचा महासागर, सगुण परमेश्वर= सर्व घागरी=सर्व पशु, पक्षी, जलचर, माणसे व अचर सृष्टी-अशी परमेश्वराची सर्व रूपे मिळून जो प्रकटला आहे तो=निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियत्रित पध्दतशीर व्यवस्था.
जीव=सगुण परमेश्वराचे असे रूप जेथे आपण चैतन्य आहोत ही जाणीव नाही.तर आपण देह आहोत ही जाणीव आहे=देह+अशुध्द बहिर्मन+अशुध्द अतंर्मन
शिव=सगुण परमेश्वराचे असे रूप जेथे आपण चैतन्य आहोत ही जाणीव आहे.=देह+दिव्य जाणीव (बहिर्मन) + दिव्य नेणीव (अतंर्मन)
त्यामुळे २ऱ्या कडव्यात असे पाहिजे-
सर्वांच्या देहातून तूच साक्षात् प्रकटला आहेस.
सर्वांना देहाचे आणि मनाचे उत्तम आरोग्य दे
Report to moderator
Logged
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [
1
]
Go Up
Print
« previous
next »
Jump to:
Please select a destination:
-----------------------------
General Category
-----------------------------
=> General Discussion
=> Events & Programmes
=> Jeevanvidya Philosophy
=> Experiences
=> eAbhyasVarg - Online Classroom
=> About Jeevanvidya Website
Loading...