Jeevanvidya Discussion Forums
February 04, 2012, 09:49:35 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 2 [3]   Go Down
  Print  
Author Topic: Vishvaprarthana-  (Read 9428 times)
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
*
Offline Offline

Posts: 124


« Reply #30 on: February 21, 2009, 08:00:37 PM »

Namaskar Bhagwatsaheb,

It's nice to see your long/detailed posts in JV forum again nowadays.

Thank you for further explanation on mantras. Satguru explains the risks associated with mantras in his discourses.

That is the reason saints advise common people to do namasmaran. Satguru advises all to do VP. One of the reason is:
It is indepndent of one's religion. Even Muslims, Christians or people of any other religion can be can do.

May God bless all,
Deepak Mahadeshwar
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #31 on: February 21, 2009, 08:25:33 PM »

सर्वांना नमस्कार,

नमस्कार गार्गीताई,

अ) मी आत्तापर्यंत जीवनविद्येचा जो थोडाफार अभ्यास केला त्यातून मला असे जाणवले की,  जीवनविद्येची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

१) कोणी कितीही साधना करो.  पण त्याला जर शुभचिंतनाचे महत्व कळलेले नसेल तर तो मुक्कामाला पोहोचणे कठीण आहे हा प्रमुख संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे
२) साधना व शुभचिंतन यांची झालेली फारकत विचार प्रदूषणाला कारणीभूत असून त्यातून सर्व गोंधळाला सुरवात झालेली आहे हे स्पष्ट करणे.
३) भविष्यात साधना व शुभचिंतन यांची फारकत होऊ नये म्हणून विश्वप्रार्थनेची निर्मीती केली गेलेली असून वरील दोन कारणांचा प्रतिवाद तिचा प्रसार करून करणे.

जीवनविद्येची सर्व ग्रंथसंपदा वरील तीन गोष्टी लक्षात ठेवून वाचल्यास फायदा होऊ शकेल.  तसेच ग्रंथातील कोणते वाक्य कोणता हेतू साध्य करण्यासाठी वापरले आहे हे कळल्यामुळे शंका निर्माण होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

ब) एखादी व्यक्ती (विश्वप्रार्थने ऐवजी दुसरी कोणतीही) साधना करत असेल व शुभचिंतनाचे महत्वही त्याच्या मनात ठसलेले असल्याने मनात कोणते विचार असले पाहिजेत व कोणते नकोत याबाबत तो जागरूक राहाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने त्याची साधना चालू ठेवावयास काहीच हरकत नाही.  सद्‌गुरू पदाला पोहोचलेली व्यक्ती,  सद्‌गुरू तत्वाचा अविष्कार करत असल्याने समोरच्या व्यक्तीची साधना तामस होत असेल किंवा सिध्दीप्राप्तीसाठी होत असेल तरच त्या व्यक्तीला त्याची साधना थांबवायला सांगतात.  जर अशा व्यक्तीने तो जी साधना करत आहे त्याबाबत मार्गदर्शन मागितल्यास ते त्याला त्या मार्गानुसार मार्गदर्शनही करतात.  अशावेळेस त्याला त्याची साधना थांबवून नवीन सांगितली जात नाही.  (येथे हे गृहित धरले आहे की, ती व्यक्ती साधना व शुभचिंतन या दोन्हींची सांगड घालत आहे.  उदा. बरेच अधिकारी साधक अशुभ विचार झटकण्यासाठी विठ्ठल विठ्ठल असा उच्च्चार झपाट्याने दोन-चार वेळेस करून हे साधतात.)

क) शुभचिंतनाचे महत्व मनात ठसलेले असेल तर मनात येणारे अशुभ विचारांचे परीवर्तन शुभ विचारात कसे करता येते व त्याचा फायदा आपल्याला कसा उठवता येऊ शकतो ते मांडण्याचा थोडासा प्रयत्न करतो.  एखाद्या व्यक्तीची साधना जसजशी वाढत जाते त्याप्रमाणात त्याचे मन शुध्द होत जाते.  ज्याप्रमाणात त्याचे मन शुध्द होत जाते त्याप्रमाणात इतरांमधील शुध्दता अथवा अशुध्दता टिपण्याची त्याची कुवतही वाढत असते.  मात्र काय टिपायचे व काय नाही हे कर्मस्वातंत्र्य मानवाला आहे.  तसेच मनाने जे टिपले त्यावर बुध्दीच्या साह्याने कसे चिंतन करावयाचे हेही स्वातंत्र्य मानवाला आहे.  हे स्वातंत्र्य जर नीट उपभोगले नाही तर सज्जन माणसाला सर्वात जास्त त्रास होतो.

वरील विचार आणखी स्पष्ट करण्यासाठी तुमचा खालील पोस्टचा वापर करत आहे.
People who are almost born in JV behave so drastically opposite to JV principles.
Bharlya tatawar annala nawe thewane, Aai-Vadilanshi uddhatpane bolane, Upasane chya nantar ekmekanchya kuchalakya karane, Swanand shibirawarun yewun khanyache Menu discuss karane , JVM ne niyukta kelelya Guruna ch nawe thewane..

हौशे, नवशे, गवसे अशा प्रकारची माणसे सर्व ठिकाणी सापडतात.  जीवनविद्येचे प्रांगण त्याला अपवाद समजावयाचे कारण नाही.  या माणसांमुळे तुम्हाला फायदा होण्याऐवजी मनस्तापच झाला असण्याची शक्यता जास्त हेही मला मान्य आहे.  पण या प्रश्नाकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर

तुमची पसायदानावर श्रध्दा आहे.  त्यामुळे सत्‌संगतीचे महत्व तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही.  मात्र एखाद्याला पाहाताच क्षणी त्याचे रंग, रुप, कपडे, शिक्षण वगैरेच्या पलिकडे जाऊन पाहाता येऊन, तो सज्जन आहे अथवा दुर्जन आहे हे ओळखणे कठीण असते.  अशा परिस्थितीत वरील माणसे त्यांच्या वर्तनाद्वारे आमची संगती कधिही धरू नका असे टाहो फोडून तुम्हाला सांगत आहेत असे तुम्ही का समजत नाही?  तसे जर तुम्हाला वाटले तर त्या माणसांनी तुम्हाला सावध करून तुमच्यावर खूप उपकार केले आहेत असेच तुम्हाला वाटू लागेल.  त्यांच्या बाबत तुमच्या मनात वसत असलेला राग निघून तर जाईलच उलट त्यांनी तुमच्यावर केलेल्या उपकारांमुळे त्यांचे भले व्हावे हाच विचार तुमच्या मनात येण्याची शक्यता जास्त.  जोपर्यंत अशी माणसे तुमच्या कार्यसिध्दीच्या आड येत नाहीत तोपर्यंत ही पध्दत उपयोगी पडू शकेल!

सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #32 on: February 21, 2009, 08:43:51 PM »

Namaskar deepak,

Do not say Saheb.  Just call me sham.  You deserve for it.  I am free upto 23 February 2009.  Thereafter I will be again on long vacation in jeevanvidya.   

Please send a message about your personal comments

yours,
ShamBhagwat.
Report to moderator   Logged
omkar
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 86


Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss


« Reply #33 on: February 21, 2009, 09:56:12 PM »

Thanks sham Bhagwat for explaining JV

Quote
तुमची पसायदानावर श्रध्दा आहे.  त्यामुळे सत्‌संगतीचे महत्व तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही.  मात्र एखाद्याला पाहाताच क्षणी त्याचे रंग, रुप, कपडे, शिक्षण वगैरेच्या पलिकडे जाऊन पाहाता येऊन, तो सज्जन आहे अथवा दुर्जन आहे हे ओळखणे कठीण असते.  अशा परिस्थितीत वरील माणसे त्यांच्या वर्तनाद्वारे आमची संगती कधिही धरू नका असे टाहो फोडून तुम्हाला सांगत आहेत असे तुम्ही का समजत नाही?  तसे जर तुम्हाला वाटले तर त्या माणसांनी तुम्हाला सावध करून तुमच्यावर खूप उपकार केले आहेत असेच तुम्हाला वाटू लागेल.  त्यांच्या बाबत तुमच्या मनात वसत असलेला राग निघून तर जाईलच उलट त्यांनी तुमच्यावर केलेल्या उपकारांमुळे त्यांचे भले व्हावे हाच विचार तुमच्या मनात येण्याची शक्यता जास्त.  जोपर्यंत अशी माणसे तुमच्या कार्यसिध्दीच्या आड येत नाहीत तोपर्यंत ही पध्दत उपयोगी पडू शकेल!

what/where do you intended by saying मुक्कामाला पोहोचणे in your post?

Quote
१) कोणी कितीही साधना करो.  पण त्याला जर शुभचिंतनाचे महत्व कळलेले नसेल तर तो मुक्कामाला पोहोचणे कठीण आहे हा प्रमुख संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे


Thanks all Thanks all JV members Thank You

Omkar
"May everybody blessed with Akhand Sadgurukrupa & Effortless Namsmaran"
« Last Edit: February 21, 2009, 09:58:47 PM by omkar » Report to moderator   Logged

I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
*
Offline Offline

Posts: 124


« Reply #34 on: February 22, 2009, 11:07:02 AM »

Dear Ms Gargijee Pandit,

Thank you for asking questions in your mind.

त्याच धर्तीवर जे नामधारक नाहीत, पण आयुष्य जीवन विद्येच्या तत्वानुसार जगतात त्यांच्या प्रती सहिष्णुता दाखवण्याबद्दल जीवन विद्या काही शिकवते का?
हा प्रश्न मुद्दाम विचारण्याचे  कारण, मला मंदिरात जाऊन दर्शन घ्यावेसे वाटले तर 'आम्हाला सदगुरूनी सांगितले आहे, देवबिव काही त्या गर्दीत नसतो' असे बोलून घ्यावे लागले आहे..
देव तिथे असेल किवा नसेल पण माझी जर श्रदधा असेल तर त्याप्रती आदर दाखवण्याचा उपदेश जीवनविद्या कसा आणि कुठे करते ते मला जाणून घ्यायचे आहे.
 
आपली नम्र,
गार्गी

In general people visit temple or any place of worship with good wishes, for blessings. Hence you feel good when you visit such places. It gives you an opportunity to network with other people. JV doesn't stop anybody from going to temple or his place of worship. I personnally go to temples. My father is in JV for last 40 years. He never stopped me from going to temples.
As you are reading Amrut Manthan, you will find details answers to your questions in that book. You may read "Hich khari Murtipooja, Hach Khara Dharma" book written by Satguru. That book will help you to get answers to your questions.

Please let us lknow how we can help you better. You may send personal message to JV members or administrator/moderator if you wish.

May God bless all,
Deepak Mahadeshwar
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #35 on: February 22, 2009, 12:41:25 PM »

Namonamah,

Shamjee has pinpointed the following as the three prime objectives of JV:

१) कोणी कितीही साधना करो.  पण त्याला जर शुभचिंतनाचे महत्व कळलेले नसेल तर तो मुक्कामाला पोहोचणे कठीण आहे हा प्रमुख संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे
२) साधना व शुभचिंतन यांची झालेली फारकत विचार प्रदूषणाला कारणीभूत असून त्यातून सर्व गोंधळाला सुरवात झालेली आहे हे स्पष्ट करणे.
३) भविष्यात साधना व शुभचिंतन यांची फारकत होऊ नये म्हणून विश्वप्रार्थनेची निर्मीती केली गेलेली असून वरील दोन कारणांचा प्रतिवाद तिचा प्रसार करून करणे.

If it is so, it will help me put the other things (e.g. definitions of Gods of different kinds, the umpteen types of मन,  etc.) in the reight perspective.
How do JV members look at this?

According to me, understanding the importance of shubhchintan is not a goal; it is the step thereafter (actually doing shubhchintan of the bike-rider who almost rammed his bike into you, or of the man who robs you of your mobile phone) that is important. In fact, it is not at all important to understand the importance, as long as I do it. I very much accept and understand the importance of "thinking right", but in practice it is indeed difficult for me.
Besides, if your saadhanaa does not simultaneouisly help you achieve shubhchintan of others, what use is the saadhanaa anyway? I feel JV believes शुभचिंतनाचा ध्यास हीच साधना होय. शुभचिंतन साधणे हे ध्येय व या ध्येय गाठणे म्हणजे निवांत होणे. But I might be wrong. Besides I have no quotations from JV literature to support my feelings.

Thanks and regards
Milind Khadilkar
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #36 on: February 22, 2009, 10:30:41 PM »

Namaskar to all.

Vandanatai Belhe in her pravachan gave few tips for chanting VP for 1000 times.

She said sometimes we get bore while chanting VP for some time. At such time we can just hear VP attentively from prayer machine for some time.

 Secondly we can switch on VP in Satguru's voice from Prayer Machine and then we should do prarthana jap yadnya with Shri Satguru by chanting VP with him in very loud voice.

Such prarthana jap can be done in a loud voice if anybody gets scared while being alone in the house.
 
May God bless all!
« Last Edit: February 23, 2009, 02:10:27 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: 1 2 [3]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!