Jeevanvidya Discussion Forums
February 10, 2012, 09:32:33 PM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: सुजीवनविद्या आचरणी माझी स्वयंशिकवणी  (Read 1654 times)
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543

साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 

« on: December 27, 2008, 08:03:45 AM »

नमोनमः

(अ)वैधानिक इशाराः ही आचरणी JV शी सुसंगत असेलच असे नाही

सुजीवनविद्या आचरणी      माझी कठोर स्वयंशिकवणी
पहिली पायरी

  • हातातले काम वेळेवर, मनोभावे करावे.

  • ज्यावर इतराचे काम वा आपलेच दुसरे काम अवलंबून आहे, ते काम प्रथम हाती घ्यावे.

  • नावडती कामे शक्यतो आवडत्या कामांच्या आधी हाती घ्यावीत.

  • स्वतःविषयी खोट्या अपेक्षा निर्माण होतील असे वागणे वा बोलणे टाळावे.

  • आपली आवड वा नावड आपल्या जबाबदारीच्या आड येऊ देऊ नये.

  • एखादे काम ठरल्यावेळी वा ठरल्याप्रमाणे होऊ शकत नसेल तर संबंधितांना त्याची वेळीच कल्पना द्यावी.

  • भीती बाळगू नये. आपल्या चुकीची कबुली शक्य तेवढ्या लवकर व नम्रपणे द्यावी.

  • आपल्या चुकीबद्दल दिली गेलेली योग्य शिक्षा ही मनाच्या संवर्धनाचे साधन समजून स्वीकारावी.

  • आपल्या चुकीबद्दल आपण भोगलेली शिक्षा ही केलेल्या चुकीची दुरुस्ती वा भरपाई नव्हे याचे सतत भान ठेवावे.

  • आपण केलेल्या कामाचे मिळालेले समाधान हे त्या कामाचे मिळालेले फळ समजावे.

सर्वांचे आभार, सर्वांना शुभेच्छा.
मिलिंद खाडिलकर
« Last Edit: December 27, 2008, 08:15:00 AM by mk » Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
uddhavkolhe
New Contributor
*
Offline Offline

Posts: 1

« Reply #1 on: December 30, 2008, 09:14:56 AM »

नमोनमः

(अ)वैधानिक इशाराः ही आचरणी JV शी सुसंगत असेलच असे नाही

सुजीवनविद्या आचरणी      माझी कठोर स्वयंशिकवणी
पहिली पायरी

  • हातातले काम वेळेवर, मनोभावे करावे.

  • ज्यावर इतराचे काम वा आपलेच दुसरे काम अवलंबून आहे, ते काम प्रथम हाती घ्यावे.

  • नावडती कामे शक्यतो आवडत्या कामांच्या आधी हाती घ्यावीत.

  • स्वतःविषयी खोट्या अपेक्षा निर्माण होतील असे वागणे वा बोलणे टाळावे.

  • आपली आवड वा नावड आपल्या जबाबदारीच्या आड येऊ देऊ नये.

  • एखादे काम ठरल्यावेळी वा ठरल्याप्रमाणे होऊ शकत नसेल तर संबंधितांना त्याची वेळीच कल्पना द्यावी.

  • भीती बाळगू नये. आपल्या चुकीची कबुली शक्य तेवढ्या लवकर व नम्रपणे द्यावी.

  • आपल्या चुकीबद्दल दिली गेलेली योग्य शिक्षा ही मनाच्या संवर्धनाचे साधन समजून स्वीकारावी.

  • आपल्या चुकीबद्दल आपण भोगलेली शिक्षा ही केलेल्या चुकीची दुरुस्ती वा भरपाई नव्हे याचे सतत भान ठेवावे.

  • आपण केलेल्या कामाचे मिळालेले समाधान हे त्या कामाचे मिळालेले फळ समजावे.

सर्वांचे आभार, सर्वांना शुभेच्छा.
मिलिंद खाडिलकर
Report to moderator   Logged
Vaibhav Nimbalkar
Senior Contributor
***
Offline Offline

Gender: Male
Posts: 115

Viththal Viththal...

« Reply #2 on: December 31, 2008, 06:35:24 PM »

Hey,
Really a nice New year resolution to have!!! Wink

My best wishes 4 d same... Smiley
Report to moderator   Logged

Viththal Viththal....
May GOD bless all...Cheesy
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 238

« Reply #3 on: January 07, 2009, 10:39:35 PM »

MK,

JV talks about SHUBHA-ACHARAN only. Hence सुजीवनविद्या is redundant and only JV Acharani is fine.

Want to know why for नावडती कामे शक्यतो आवडत्या कामांच्या आधी हाती घ्यावीत. All other things seem to be in order.

God bless you, God bless all,
Subhash
Report to moderator   Logged

God bless you, God bless all.
MEENA PATKAR
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 158

« Reply #4 on: January 08, 2009, 09:49:34 AM »

To,
MK,
Namaskar ,
These are alll sounding so strict and our mind may not happily ready to do it.I mean for following these ,there might be extra effots needed.

But all these , and even better than these , can be performed very easily and happily ,once the JV phylosophy is understood properly.

for e.g. as Subhashji has pointed out , there remain no work to do  which is "Unwanted"(nawadati kame) ,when we understand the imporatance of "Work".When we realise , need for doing the "Work" ,is to enjoy the life only and not for only "earning daily bread & butter", then each & every work becomes interesting and we do not feel the hardship.So there remains no any "Nawadati kame".

So Jv Aacharani is the most finest thing in the world,found out by shri Sadguru.
We are so very greatful to Shri Sadguru!
Dhanya dhanya Shri Sadguru aani Dhanya dhanya aamhi tyanche shishya

thanks,
meena
may God bless all

Report to moderator   Logged

Jai Sadguru,Jai Jeevanvidya!
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!