नमस्कार
निर्बुद्धपणे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " असे एखाद्या दुःख भोगणाऱ्याला सांगणे हे त्याला दोषी ठरवण्यासारखे, त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे वाटू शकते.
"निर्बुद्धपणे" असे म्हणने एकदम चुकीचेच आहे ... हा पण टाळावे कसे याला उत्तर आहे.
१. ध्यानी माणसाची ओळख करून देणे, जो योग्य मार्गदर्शन करेल
२. सतगुरूची त्या समस्येशी निगडित वाच्यता करणारी ग्रंथ अथवा CD देणे
3. स्वतः सतगुरूची भेट घालून देणे
पण सर्वात महत्वाचे अणि प्राथमिक पायरी 'समोरच्या वक्तिच्या दुखात सहभागी होऊंन त्याला धीर देणे' जर ह्या ठिकाणी सावध राहिलो की "निर्बुद्धपणे" आसे म्हणन्याची संधीच त्या "निर्बुद्ध" वक्तिला मिळणार नाही ...
धन्यवाद
गौरव