Jeevanvidya Discussion Forums
February 04, 2012, 07:37:59 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: ग्रंथदिंडीमुळे होणारे फायदे  (Read 1481 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« on: March 20, 2009, 07:31:43 AM »


१)   लोकांच्या मनातल्या अंधश्रध्दा दूर होतात, त्यांची व्यसने सुटतात, मुलांना, स्त्रियांना आबाल वृध्दांना याचा लाभ होतो. म्हणून
अगणित पुण्य प्राप्त होते.

२)   श्री सदगुरूंचे ज्ञान जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचवले जाते.

३)   सदगुरू अनुसंधानात आपण रहातो. स्मरण भक्ती

४)   सदगुरू किर्तन भक्ती होते. सदगुरूंच्या कार्याची, त्यांच्याविषयी आपण सतत सांगत असतो.

५)   लोकांचे भले व्हावे हा संकल्प सतत मनात असतो-शुभ विचार

६)   सदगुरूंचे जीवनविद्येचे विचार आपण सतत बोलतो-शुभ बोलणे

७)   लोकांचे भले व्हावे हा ग्रंथ दिंडी करण्यामागे हेतू असतो. शुभ कर्म

८)   संभाषण कला विकसित होते.

९)   आत्मविश्वास वाढतो.

१०)   जनसंपर्क कसा करावा याचे ज्ञान मिळते.

११)   आपला अहंकार कसा चेपावा आणि दुसऱ्याचा कसा जपावा ते शिकायला मिळते.

१२)   सहनशक्ती वाढते. ती एक साधना आहे.

१३)   नम्रतेने कसे बोलावे-वागावे ते समजते.

१४)   आपले व्यवहार ज्ञान व तत्वज्ञानाचे ज्ञान वाढते.

१५)   सांघिक भावना निर्माण होते.

१६)   सहकाऱ्यांविषयी आपुलकी वाढते.

१७)   सामूहिक अंतर्मनात सर्वांचे भले व्हावे हा विचार जातो.

१८)   आपल्या ज्ञानाची देवाण घेवाण होते.

१९)   आपल्या कौशल्याचा वापर करून सहकाऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते.

२०)   नवीन नामसंकीर्तने, जीवनविद्या गीते शिकायला मिळतात.

२१)   हरिपाठ, प्रार्थना आणि नामसंकिर्तने यात सहभाग होतो.

२२)   निरनिराळ्या शहरांची माहिती मिळते.

२३)   आपण सर्वांचा विचार करून कार्य करायला शिकतो.

२४)   वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी संपर्क आल्याने सर्वांशी जुळवून घेऊन सांघिक कार्य कसे करावे याचे प्रात्यक्षिक अनुभवायला मिळते.

२५)   ग्रंथ दिंडी ही आत्मसेवा, समाज सेवा, सर्वेश्वर सेवा आहे म्हणून ती उत्कृष्ठ साधना आहे.

२६)   अनेक प्रकारच्या साधना ग्रंथ दिंडीत अंतर्भूत असल्यामुळे आपली आत्मिक प्रगती होते.

वरील अनेक प्रकारचे फायदे ग्रंथ दिंडी केल्याने मिळतात म्हणून श्री सदगुरू म्हणतात की, ग्रंथ दिंडी हा माझा प्राण आहे.

सर्वांवर श्री सदगुरूंची कृपा होवो!
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
kanchan
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 29



« Reply #1 on: March 20, 2009, 09:52:25 AM »

Namaskar Dr.Nutantai!!

sIMPLY Great!!!

Reading such a nice compilation everyone will get motivated..thanks a lot.
Report to moderator   Logged

All Best Wishes,

Thanks And Regards

Kanchan Kshirsagar
Vaibhav Nimbalkar
Senior Contributor
***
Offline Offline

Gender: Male
Posts: 115


Viththal Viththal...


« Reply #2 on: April 06, 2009, 05:19:56 PM »

Very nice post! ThanQ Dr.Nutan-taai!

BTW, please keep updating us with upcoming 'GranthDindi's too within MH & outside!
ThanQ...
Report to moderator   Logged

Viththal Viththal....
May GOD bless all...Cheesy
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!