Jeevanvidya Discussion Forums
February 04, 2012, 07:32:55 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: Deciding marraige on matching kundal  (Read 2619 times)
kanchan
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 29



« on: September 10, 2009, 11:14:39 AM »

Sarvana Namaskar!!!

After matching Patrika or Kundali...if they get matched..then only parents go ahead for the marriage of their son/daughter?

What JV will say on this?


Report to moderator   Logged

All Best Wishes,

Thanks And Regards

Kanchan Kshirsagar
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #1 on: September 10, 2009, 05:49:36 PM »

Namonamah,
Kanchanjee Namaste.
This is my guess (not knowledge) of JV's views on this: Replace it with medical tests and compatibility tests.

In any case, the parents' role in such affairs is decreasing. So, the question itself will become irrelevant  after a few years. (I have been hearing this for the past few decades!)

Regards
Milind Khadilkar
Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
omkar
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 86


Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss


« Reply #2 on: September 27, 2009, 08:12:30 PM »

Hello All
I think Jyotish is not complete science, so dont expect complte answers!!

Thanks all Bless All

Omkar

May God Bless All With "Akhand Sadgurukrupa & Effortless Namsmaran"
 


Report to moderator   Logged

I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #3 on: September 28, 2009, 09:26:22 PM »

Hello Kanchan,

Sadguruni eka lecture madhe sangitle aahe ki,"Jotish shastra he Shastra aahe pan te perfect nahi.Karan tyat sarva grahanchya parinaamancha vichar kelela nahi,tasech RAHU aani KETU he don tar grahach nahit.Tyat Jotish sangnarehi perfect nastat.

Ase asun suddha jar tumhala jotish pahayche asel tar tumhi kamit kami 3 Jyotishana vichara.Yaat samja doghani tumhala sarkhe uttar dile tar te follow kara,tighani same sangitle tar uttamach."

VCD cha naav 'GURU HA SANTKULICHA RAJA'.

May God Bless All.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #4 on: September 28, 2009, 11:53:10 PM »

सर्वांना नमस्कार,

ज्योतिष शास्त्र हे जरी शास्त्र असले तरी ते जाणणारे फार थोडे आहेत.  पैशासाठी सांगणारे खूप आहेत.  मात्र लोकांच्या हितासाठीच फक्त वापर करणारे, तसेच पैसे देऊ केले तरी न घेणारे, मुख्य म्हणजे वर्षानुवर्षे नामस्मरण करणारे ज्योतिषी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत.

ज्योतिषशास्त्रात पर्मिटेशन / कॉम्बिनेशन खूप असतात.  त्यामुळे कुठल्या ग्रहाला अथवा कुठल्या ग्रहस्थितीला जास्त महत्व द्यावयाचे हे जाणवणे महत्वाचे असते.  हे जाणवणे हे त्या ज्योतिषाच्या उपासनेवर अवलंबून असते हेच कित्येकांना माहित नसते.  इतकेच काय अनेक ज्योतिषांनाही ते माहित नसते.

ज्योतिषशास्त्राचा एक महत्वाचा सिध्दांत आहे.  तो म्हणजे मानवाला उपासनेद्वारे ९० टक्के पर्यंत त्याचे भविष्य बदलता येऊ शकते.  १० टक्के अटळ योग असतात.  पण साधारणत: कोणताही ज्योतिषी ज्योतिषशास्त्राचा हा महत्वाचा सिध्दांत जातकाला सांगत नाही.

ज्योतिषशास्त्राचा आणखी एक नियम आहे.  तो म्हणजे जेव्हा भविष्य वर्तवले जाते तेव्हाच त्याची फलनिष्पतीचे प्रमाण कमी होते.  यासाठी जातकाने काय करायचे हे सांगायचे पण त्याचे फळ मात्र सांगायचे नाही हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्वाचा नियम आहे.  बरेच ज्योतोषी हा नियम पाळत नाहीत.  तसेच फळ सांगितले नाही तर जातक उपासना करायला तयार होत नाही म्हणून फळ सांगायला लागते असाही प्रकार होऊ शकतो.

असे म्हटले जाते की, नामस्मरण करणार्‍याला ज्योतिषाची जरुरी भासत नाही.  पण जे नामस्मरण करत नाहीत त्यांना मात्र ग्रहतार्‍यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच जावे लागते.

ज्योतिषशास्त्र हे निरिक्षण व अनुमान यावर आधारलेले आहे.  प्रत्यक्षात ग्रह काही करत नाहीत.  "एखाद्या पदार्थात मीठ घातले तर तो पदार्थ खारट होतो" हे जसे निरिक्षण व अनुमान या दोन्हींच्या सहाय्याने आपण ठरवितो अगदी त्याचप्रमाणे हे शास्त्र बनलेले आहे.  पूर्वी अमूक अमूक अशी ग्रह स्थिती असताना अमूक अमूक असे घडले होते हे निरिक्षण कोणीतरी केलेले असते व त्यावरून अनुमाने केलेली असतात.  ही अनुमाने हाच ज्योतिषशास्त्राचा आधार होय.  तसेच अमुक एक उपासना केल्यावर अमूक अमूक हे फळ मिळते या निरिक्षणांवर आधारीत उपाययोजना अशी ही पध्दत असते.

ज्योतिषशास्त्रावर एक मोठी मर्यादा आहे.  ती म्हणजे काय घडेल हे जरी सांगता आले तरी त्याचा परिणाम काय असेल हे सांगता येत नाही.  ही मर्यादा सांगण्यासाठी तसेच नामस्मरण करणार्‍यांसाठी ज्योतिषाची जरुरी नसते हे स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देतो.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी आले.  प्रचंड अभ्यास व व्यासंग होता.  हे ज्योतिषी आल्याबरोबर त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला.  ४-५ दिवस असे चालू होते.  नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावरच विश्वास ठेवायला लागलेत हे गोंदवलेकर महाराजांच्या लक्षात आले.  त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले.

महाराज : बरे झाले तुम्ही आलात.  एक पत्रिका तुम्हाला दाखवावयाची होती.  पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो.
ज्योतिषी : महाराज तुमचे काही काम आहे हेच मला माहित नव्हते नाहीतर तुमचेच काम मी प्रथम केले असते.  द्या ती पत्रिका मला.  लागलीच बघून टाकतो.

(महाराजांनी गादीखालून एक पत्रिका काढून दिली.  ज्योतिषाने ती पाहायला सुरवात केली.  जसजशी ती पत्रिका तो पाहात होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला.)

ज्योतिषी : फारच खराब पत्रिका आहे ही.  याला अगदी लहानपणापासून त्रास आहे.
महाराज : हं
ज्योतिषी : अन्नान्न दशा याच्या अगदी पाचवीलाच पूजली आहे.  कोणी वाढले तरच याला जेवायला मिळेल.
महाराज : हं
ज्योतिषी : आई वडिलांचे सुखही नाही.
महाराज : हं
ज्योतिषी : फारच खडतर आयुष्य.  लग्न होईल पण संसार सुख नाही.  मुले होतील पण अल्पायुषी निपजतील.  अरेरे द्विभार्या योग आहे.  पण दुसर्‍या बायकोकडूनही संसार सुख नाहीच.
महाराज :  हं
ज्योतिषी : असलेली इस्टेट पण जाईल याची.  चोर दरवडेखोर यापासून नक्की त्रास आहे.  एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी त्याला ती लाभायची नाही.  छे छे फारच खराब पत्रिका.  शेवटपर्यंत अन्नानदशा म्हणजे फारच झाले.  इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधिच पाहिली नव्हती.  कोणाची आहे हो?
महाराज : माझी आहे ती.  अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा.  चांगलाच अभ्यास आहे तुमचा.  माझ्या काही शंका आहेत त्या फेडायला तुमच्यासारखाच ज्योतिषी पाहिजे होता.

(खरे म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा ओशाळलाच पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची तयारी दर्शवली.  त्याला वाटले यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला सांगतील.)

ज्योतिषी : मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्की करेन.
महाराज : राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का बघा.
ज्योतिषि : नाही तसे काही पत्रिकेवरून सागता येणार नाही
महाराज : बर. असू दे.  मला हे सांगा की, या माणसाची अन्नान दशा असली तरी त्या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते आहे का?
ज्योतिषी : नाही तसे काही सांगता येत नाही.
महाराज : हो का. बर बर.  इस्टेट नाही या माणसाच्या नशिबात, पण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील येवढे तरी दिसतेय का बघा ना पत्रिकेत.
ज्योतिषी : नाही हो असे सांगता येणार.
महाराज : आता कळले का पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते.  हे नामस्मरणाचे फळ आहे.  तुम्ही सर्व सांगितले.  अगदी बरोबर सांगितले.  काहीही चूक नाही त्यात.  पण या सर्वांचा काय अपेक्षीत परिणाम होइल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही.  याचे कारण माझा रामराया माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहाता आले नाही.  हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे.
महाराजांकडून त्या ज्योतिषाने अनुग्रह घेतला हे वेगळे सांगायला नकोच.

(गोंदवलेकर महाराजांनी लहानपणीच घर सोडले.  त्यामुळे भिक्षा हेच अन्न मिळवण्याचा मार्ग होता.  पहिली बायको व दोन मुले निर्वतली.  दुसरी बायको आंधळी होती पण त्यांनीच ती स्वत:हून निवडली होती.  ती एक अधिकारी स्त्री होती.  आईचा जीव इस्टेटीत गुंतला आहे हे लक्षात आल्यावर ती सर्व लोकांकडून लुटवली.  कोर्टात एक केस होती.  ती जिंकल्यामुळे काही जमीन यांच्या नावावर झाली.  पण लागलीच एक बक्षीसपत्र करून ती जागा त्यांनी एका संस्थेला दान करून टाकली.  शेवटपर्यंत त्यांच्या नावावर काहीही नव्हते.)
« Last Edit: September 28, 2009, 11:57:55 PM by shambhagwat » Report to moderator   Logged
omkar
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 86


Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss


« Reply #5 on: September 29, 2009, 11:46:53 AM »

Hello All

Khup Chan Prasang sangitla ahe [Agdi Dole Ughadnara!!]

Thanks Sham Kaka & all for replies

Thanks all Bless All

Omkar

May God Bless All With "Akhand Sadgurukrupa & Effortless Namsmaran"
Report to moderator   Logged

I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #6 on: September 30, 2009, 08:07:57 AM »

vcavc_

ज्योतिष् ही एक ज्ञानशाखा होऊ शकते, पण यापावेतो तरी ते विज्ञान नाही कारण या ज्ञानशाखेकडे वैज्ञानिक दृष्टीने बघायचा प्रघात नाही.  आतील लोक बाहेरची फूटपट्टी वापरू देत नाहीत, बाहेरचे लोक आतल्या विलक्षण फूटपट्ट्या वापरायला सरावलेले नाहीत व तशी त्यांची मानसिक तयारीही नाही. काही लोक दोन्ही ठिकाणी तन्मयतेने वावरतात पण ते आत असताना फक्त आतले व बाहेर आसतांना केवळ बाहेरचे असतात.... दोन्हींची सरमिसळ ते टाळतात (येथे "दुटप्पी" हा अर्थ अपेक्षित नाही).

(अध्यात्माचे तसेच आहे ना?)

कोणाला जर भूत-भविष्य सांगता येत असेल तर ते अखंड नामस्मरणाप्रमाणेच अपवाद, चमत्कार वा सिद्धी समजणे, त्याचा आदर करणे व सोडून देणे हे केव्हाही बरे. ते वंदनीय असेलही, पण वांच्छनीय वा अनुकरणीय नक्कीच नव्हे. JVच्या "तूच....शिल्पकार"शी ते विसंगतही आहे.

धन्यवाद,
मिलिंद खाडिलकर

Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #7 on: September 30, 2009, 12:13:20 PM »

Sarvana Namaskar,

I just put the facts only.  I could have done that before but waited to know some official comments from JV.  Hence I took the opportunity when there was a post from Varshatai.  I do not want to comment any more because I feel that the readers are quite wise to make their own decision.

I am just putting one more fact.

LORD MACAULAY'S ADDRESS TO THE BRITISH PARLIAMENT ON 2nd FEBRUARY 1835

"I have travelled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief.  such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation"

Sarvana Namaskar
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #8 on: September 30, 2009, 12:41:13 PM »

Namonamah,
Shamjee Namaste,

I am sorry that what you quote as fact is not so. It is an attempt by someone to make fun of us Indians who believe the western man than ourselves. Lord Macaulay was not known to have high regard for the Indian culture or for the Indian people. He was of the view that the British Empire was for the benefit of the Indian people in both material and spiritual ways.

I have had many occasions to respond to friends who have sent me the quote you have used. That quote has no basis. A cursory search on the internet would convince you that the quote is a fraud. There are also sites on the web where you will be able to get hold of Macaulay's writings, and his speeches to the Parliament. Of course, the official text of speeches in the British Parliament are also available on the net. In fact the date coincides with the date of Macaulay's famous Minute on Education. I quote from there:

QUOTE
I have no knowledge of either Sanscrit or Arabic. But I have done what I could to form a correct estimate of their value. I have read translations of the most celebrated Arabic and Sanscrit works. I have conversed, both here and at home, with men distinguished by their proficiency in the Eastern tongues. I am quite ready to take the oriental learning at the valuation of the orientalists themselves. I have never found one among them who could deny that a single shelf of a good European library was worth the whole native literature of India and Arabia. The intrinsic superiority of the Western literature is indeed fully admitted by those members of the committee who support the oriental plan of education.
UNQUOTE

Other parts of the same text are more caustic in their views.

Hope this teaches us all a lesson.

Regards
Milind Khadilkar

Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #9 on: September 30, 2009, 06:13:15 PM »

sarvana Namaskar,

Milind Khadilkar,

Thank You very much.  I was also shocked when I got this email some days back.  Because none of our leaders even BJP leaders have taken any note of this.  It was good that, I have not forwarded this email to anyone.  This time I used it, but it reached to the right person like you.  


Thanks again

sarvana Namaskar,
« Last Edit: September 30, 2009, 08:35:49 PM by shambhagwat » Report to moderator   Logged
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #10 on: September 30, 2009, 08:03:33 PM »

Sarvana Namaskar,

Ya vishayavar ajun eka thikani Sadguru sangtat ki ,"Lagna he Vadhu- Varanchya aawdi-niwdivarun tharvava.Samja mulala Namasmarnachi aawad asel aani mulila natak-cinema pahnyachi tar hi jodi compatible nahi. "

Sham kaka aani Milindji tumche posts khupach informative aahet.

May God Bless All.
Report to moderator   Logged
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #11 on: October 03, 2009, 07:01:31 AM »

Namonamah,

Shamjee Namaste,
It is not a pleasure to be able to point out such errors. The unreliability of the information on the net is a fact of life.

But dismissing the quote, the point you were trying to make would still be valid. It would help if you could elaborate.

Thanks and regards
Milind Khadilkar

Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #12 on: October 03, 2009, 07:13:20 AM »

Namonamah,
Varshajee Namaste,

QUOTE
Ya vishayavar ajun eka thikani Sadguru sangtat ki ,"Lagna he Vadhu- Varanchya aawdi-niwdivarun tharvava.Samja mulala Namasmarnachi aawad asel aani mulila natak-cinema pahnyachi tar hi jodi compatible nahi. "

UNQUOTE

वरील मताशी JV सदस्य सहमत आहेत का? वर्षाजी आपलं वैयक्तिक मत असेच आहे का?
दोघांना नामस्मरणाची आवड असेल, पण त्याला ती आवडत नसेल व तिला तो आवडत नसेल तर किती compatibility असेल?

Even if there is incompatibility, should it matter? Both could be non-rigid and accommodating.

Thanks and regards
Milind Khadilkar

Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #13 on: October 05, 2009, 03:26:52 AM »

Milindji Namaskar,

Lagna hi pratyekachi personal bab aste..Pratyekacya aawdi niwdi veg veglya astat.
Tyamule aapaplya aawdivarunach lagna tharvava.Te asa generalise karta yet nahi.

Keval Namasmaranachi doghana aawad aahe mhanun tyanchya etar aawdi niwadi sarkhyach astil asa nahi.
Baryach vishyanvar doghanchi mate julat astil tar lagnala kay harkat aahe?
Aani 'Tadjod' karaychi tayari asel tarach Lagna tikte.

Jotish vagere varun mansachya swabhavachi thodi far mahiti milte.Tyamule patrika pahavi asa maza mat aahe.Pan sarvaswi tyavar avlambun rahu naye.Nirnay Buddhine ghyava.

May God Bless All.

Report to moderator   Logged
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!