Jeevanvidya Discussion Forums
May 23, 2012, 05:44:30 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: विश्वप्रार्थनेचे सामर्थ्य-  (Read 761 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« on: June 30, 2011, 03:34:13 PM »

                                                                        विश्वप्रार्थनेचे सामर्थ्य-

 विश्वप्रार्थनेचे अनुभव अनेक लोकांनी आतापर्यंत लिहिले आहेत. त्यांनी त्यांच्या संकटसमयी अट्टाहासाने विश्वप्रार्थना सतत म्हणून कठीण परिस्थितीमधून आपली सुटका करून घेतली. मग इथे असा प्रश्न निर्माण होतो की जगातील अनेक माणसे विश्वप्रार्थना न म्हणता सुध्दा संकटातून सहीसलामत बाहेर पडतातच. ते कसे? तर याला उत्तर असे आहे की, पुण्याईच्या बळावर माणूस संकटातून बाहेर पडतो पण पुण्याईच्या अभावाने संकटात अडकून रहातो किंवा तसाच मरतो. विचार, आचार, उच्चार या मार्फत आपण पाप किंवा पुण्य निर्माण करतो. शुभ विचार, शुभ बोलणे आणि सत्कर्मे (चांगली कामे) केले असता आपल्याला पुण्य मिळते. तसे पुण्य मिळवण्याचे मार्ग अनेक आहेत.

सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याईची आवश्यकता असते आणि ही पुण्याई त्या माणसाजवळ विश्वप्रार्थनेने मोठ्या प्रमाणावर साठवली जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे दान करूनही पुण्य मिळते. उदाहरणार्थ-अन्नदान, वस्त्रदान, द्वव्यदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान वगैरे.. यातील काही दान प्रकार तात्कालिक असतात. ते दान परत परत करावे लागते आणि त्यात आणखी एक असा धोका असतो की घेणारा याचक (भिकारी) होऊन जातो. तो देणाऱ्याकडे परत परत हात पसरतो. दुसरा धोका असा आहे की, देणाऱ्यास जर देण्याचा ?अहंकार? झाला तर कापूर जसा अग्निच्या सहवासात आल्यावर आपले अस्तित्व गमावतो अगदी तसेच देणारा आपली पुण्याई गमावतो. त्याचप्रमाणे हे सर्व करण्यासाठी पैसा, वेळ, कष्ट लागतात. इथे विश्वप्रार्थनेचे श्रेष्ठत्व सिध्द होते. विश्वप्रार्थना म्हणायला काही खर्च नाही, काही कष्ट नाहीत किंवा वेळेचा अपव्यय होत नाही कारण विश्वप्रार्थना हाताने काम करताना मनात म्हणायची असते. तिचा सुपरिणाम आणि अनुभव विश्वप्रार्थना म्हणणाऱ्याला ६ तास, ६ दिवस, ६ आठवड्यात किंवा जास्तीत जास्त ६ महिन्यात मिळतोच मिळतो. याची जीवनविद्या हमी देते. म्हणून रोज रात्री झोपण्याअगोदर १०८ वेळा विश्वप्रार्थना म्हणायची व रिकामपणी म्हणजे मनाने रिकामे असताना सतत म्हणायची. कमीतकमी १ हजार वेळा विश्वप्रार्थना रोज म्हंटली असता जीवनात संकटेच येत नाहीत किंवा आल्यास त्वरित सुटका होते. असा हजारो लोकांचा अनुभव आहे.

?सुखमे सुमिरन सभी करें, दुखमे करे ना कोय, जो सुखमे सुमिरन करे, तो दुख काहे को होय.? संत कबीर

 इथे विश्वप्रार्थनेचे श्रेष्ठत्व सिध्द होते. इथे विश्वप्रार्थना म्हणणारा व ऐकणारा नकळत स्वउध्दार, समाज उध्दार आणि विश्व उध्दार करतो. तो जरी स्वत:साठीच प्रार्थना म्हणत असला तरी त्यात अनेकांचे हित साधले जाते. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न इथे येत नाही. सामान्यपणे सामान्य माणूस संकटे आल्यावर देवाचा धावा करतो. पण जो विश्वप्रार्थना सतत म्हणतो त्या व्यक्तिवर संकटे येण्याचे प्रमाण अगदी कमी असते आणि तो लवकर त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडतो कारण विश्वप्रार्थनेमुळे त्याच्या मनाला मजबुती आलेली असते. त्याच्यापाशी आत्मविश्वास निर्माण होतो. जीवनविद्या असे सांगते की, आपण नेहमी निसर्गनियमांशी सुसंगत जीवन जगले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सकारात्मक जीवनशैली  अंगिकारली पाहिजे. विश्वप्रार्थना म्हंटल्याने वरील २ गोष्टी साध्य होतात. नामधारकांनी आपली संकटांतून सुटका विश्वप्रार्थना सतत म्हणून करून घेतली. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की, संकटांतून सुटका होण्यासाठी विश्वप्रार्थना म्हणणे हे अत्यावश्यक आहे कशावरून?   

विचार, आचार, उच्चार म्हणजेच काया, वाचा, मने ह्या ३ स्तरांवर माणूस जे कार्य करत असतो. ते मनाद्वारा होते. Human life revolves around mind.  म्हणजे थोडक्यात मन ह्या तत्त्वाभोवती जीवन फिरत असते. त्यामुळे मनाचे स्थैर्य, मनाची निकोपता, त्याची सुदृढता सुखी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. अडचणीतून, संकटातून, दु:खातून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल तर मजबूत मनाची आवश्यकता असते. संकटाच्या वेळी आपले मन दुबळे होते. त्याला ठोस आधाराची गरज असते. तो ठोस आधार विश्वप्रार्थना आपल्याला देते. आपल्या जीवनात जी संकटे येतात त्यावेळेला आपल्याकडे पुण्याईचा ठणठणाट झालेला असतो. ज्याप्रमाणे भरपूर पैसा असलेल्या माणसाला आपण श्रीमंत म्हणतो, त्याचप्रमाणे पुण्य गाठीला असलेल्या माणसाला आपण पुण्यवंत म्हणतो. असा पुण्यवान माणूस जीवनात सुखी असतो कारण त्याच्या कुटुंबातील व सभोतालची माणसे सुस्वभावी व गुणी असतात. घरात आर्थिक सुबत्ता असते. निरोगी जीवन तो जगत असतो. थोडक्यात टेन्शन फ्री जीवन तो जगतो. जगातील अनेक सुखे आपण पैशाने विकत घेऊ शकतो. त्यामुळे माणसे पैशाच्याच मागे लागतात. पण मग पैसा मिळवायचा नाही का? तर त्याच उत्तर असे आहे की, योग्य मार्गाने पैसा मिळवायचा आणि पैशाबरोबर पुण्यसुध्दा मिळवले पाहिजे. पैशाच्या ठणठणाटामुळे जीवनात दु:ख सामोरे येते तर पुण्याईच्या ठणठणाटामुळे संकटांचा पूर येतो.

आपण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की असे सुखी जीवन जगत असताना पुण्याई खर्च होत असते आणि ती जर भरून काढली नाही तर पुण्याईचा साठा संपत जातो व तो माणूस दु:खाच्या खाईत पडू शकतो. म्हणजेच सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याईची आवश्यकता असते आणि ही पुण्याई त्या माणसाजवळ विश्वप्रार्थनेने मोठ्या प्रमाणावर साठवली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे दान करून पुण्य मिळते. उदाहरणार्थ-अन्नदान, वस्त्रदान, द्वव्यदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान वगैरे.. यातील काही दान प्रकार तात्कालिक असतात. ते दान परत परत करावे लागते आणि त्यात आणखी एक असा धोका असतो की घेणारा याचक (भिकारी) होऊन जातो. तो देणाऱ्याकडे परत परत हात पसरतो. दुसरा धोका असा आहे की, देणाऱ्यास जर देण्याचा ?अहंकार? झाला तर कापूर जसा अग्निच्या सहवासात आल्यावर आपले अस्तित्व गमावतो अगदी त्याचप्रमाणे देणारा आपली पुण्याई गमावतो. इथे विश्वप्रार्थनेचे श्रेष्ठत्व सिध्द होते. इथे विश्वप्रार्थना म्हणणारा व ऐकणारा नकळत स्वउध्दार, समाज उध्दार आणि विश्व उध्दार करतो. तो जरी स्वत:साठीच प्रार्थना म्हणत असला तरी त्यात अनेकांचे हित साधले जाते. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न इथे येत नाही. सामान्यपणे सामान्य माणूस संकटे आल्यावर देवाचा धावा करतो. पण जो विश्वप्रार्थना सतत म्हणतो त्या व्यक्तिवर संकटे येण्याचे प्रमाण अगदी कमी असते आणि तो लवकर त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडतो कारण विश्वप्रार्थनेमुळे त्याच्या मनाला मजबुती आलेली असते. त्याच्यापाशी आत्मविश्वास निर्माण होतो. जीवनविद्या असे सांगते की, आपण नेहमी निसर्गनियमांशी सुसंगत जीवन जगले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सकारात्मक जीवनशैली  अंगिकारली पाहिजे. विश्वप्रार्थना म्हंटल्याने वरील २ गोष्टी साध्य होतात.         
 
विचार ही जीवनाची गंगोत्री आहे. जसा विचार तसा जीवनाला आकार, ?As you think so you become?.  असे जर आहे तर सुविचारांचे चक्र सतत विश्वप्रार्थना रूपाने मनात फिरवत रहाणे हा सुखी जीवनाचा मार्ग आहे. या मागे मनाचे एक शास्त्र आहे. मन हळूहळू विचारांकडून आकाराकडे सरकत असते. हा मनाचा एक गुणधर्म आहे. ?Mind Moves from thought to thing.?  कठिण परिस्थितीत अडकलेला माणूस मन:स्थिती तशीच ठेऊन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. कठिण परिस्थिती बदलण्यासाठी तो हातपाय मारतो पण बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे अडचणीरूपी गुंत्यामध्ये तो अधिकाधिक गुंतून जातो. पण ज्या वेळेला तो विश्वप्रार्थना मनात ठसविण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा हळूहळू परिस्थितीत बदल होऊ लागतो. मनातील संकटांची भिती कमी होऊ लागते आणि ज्याप्रमाणे दह्याचे मंथन केले असता लोणी अलगद वर येते अगदी त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना म्हणणारा माणूस अडचणीतून अलगद बाहेर पडतो.

आसमंतामध्ये माणसाने केलेल्या विचारांच्या विचारलहरी आहेत. आपण जे विचार करतो ते विचार सूक्ष्म रूपामध्ये आसमंतात वास करतात. विचार ही एक प्रचंड शक्ती आहे. पण हे विचार काळजी, चिंता, दु:ख, द्वेष, असूया, अपमान, बदला ह्यांचेच मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळेच विचार प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सुविचार, शुभ विचार, मंगल  विचार करणारी माणसे कमी आहेत. अनिष्ट विचारांचा दुष्परिणाम अखिल मानवजातीला भोगावा लागत आहे. विश्वप्रार्थना म्हणजे सुविचारांची खाण आहे. आसमंतामध्ये सुविचार आणि विधायक शक्ती जर निर्माण करायची असेल तर आज जास्तीत जास्त लोकांनी विश्वप्रार्थनारूपी विधायक शक्तिचा अवलंब करावा.   

श्रीसद्‌गुरूचरणी वंदना बेल्हे
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
amitgemmady
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 25


« Reply #1 on: October 03, 2011, 06:07:43 PM »

Namaskaras, Dr. Nutanthai and all
Did not understand fully because of Marathi. But got idea of the meaning.
What because is this power? because of words? because of tone?

Plesae explain but I will read after one month only.

Regards
God's blessings.
Happy Dasera, Diwali


S G
Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #2 on: October 15, 2011, 05:18:50 AM »

 Namaskaar S. G and all,

Many people have written about their experiences regarding chanting of Universal Prayer. These experiences are published in JV magazine, Deepstambh. People were able to overcome difficulties in their life by continuous chanting of VP. Some people may argue that, so many people in the world do not chant VP but they overcome their failures and troubles. So how far VP is effective in solving people's problems?

 The answer to this question is that, The person must have sufficient punya in his divine account in his subconsc. mind to solve a problem in his life. A person is able to solve the problem in his life if there is sufficient deposition of auspicious karmas-actions in his divine account of his own subconscious mind. Lack of adequate amount of deposition of such actions may result into incompetence to solve the problem. Sometimes till death a person is trapped in complicated problems for considerable period of their life.

As we know that all actions that we do at the level of body-physical actions, speaking and also at the level of mind-thinking, wishing etc are recorded in tape of our subtle consciousness. Such record exists in each person's individual subconscious mind. Hence we can recollect past events of our life.

  These prints of actions have the capability to manifest as reaction; sukh-happiness or dukkh-pain, agony, disease, calamity when suitable condition for manifestation of these action gets created in our life. Depending on type of action, whether it is auspicious-giving happiness to others and oneself or giving pain to others and self,  the person experiences happiness-favorable conditions or troublesome condition or unfavorable circumstances.   

Three are many ways by which we can do auspicious actions; like donation of food, clothes, money, blood, eyes, various organs and also donation of body after death etc. Many of these auspicious actions need to be done repeatedly to benefit the receiver and there is risk that he remains receiver (yachak) forever and asks for help repeatedly. Sometime the receiver person is in a healthy condition and can work and earn money but he is habituated to take easy money from others and hence refuses to work.

Secondly there is also danger that a donor may become proud of being a donor. This is harmful for the spiritual growth of that person as he will loose all punya of his satkarma.

 Chanting of VP-Universal Prayer is also one of the way by which anybody can deposit punya-auspicious actions in SC mind. This satkarma is very superior than other ausp. actions mentioned before.  Because no money, hard work, no extra time is required to do this ausp. action. The chanter of VP can experience its benefit in 6 months, 6 weeks or even in 6 days. In to days world no body gives guarantee of  anything but JV gives guarantee that anybody who chants VP continuously whenever he is mentally free; will experience the benefit of doing so in maximum period of 6 months. The person must chant VP minimum 1000 times a day and should chant 108 times before going to sleep. Thousands of people have have experienced the benefit of chanting of VP by this way. Many people got free of diseases, bad habits, unemployed got jobs, students passed with flying colors etc.

A person may chant VP for his individual material/spiritual progress or to fulfill his desires, solve a problem and VP will surly help in solving a problem and fulfill whatever desire the person has. Along with the fulfillment of chanter's desires, VP will cause progress of society and nation also. There is no possibility that person chanting VP will become proud of chanting VP.

Saint Kabir says, ?सुखमे सुमिरन सभी करें, दुखमे करे ना कोय, जो सुखमे सुमिरन करे, तो दुख काहे को होय??
The person who chants VP regularly does not have to face severe problems or many problems in his life. Even if he comes across any problem,  he is guided by his subconscious mind. His subconsc. mind becomes very strong as a result of continuous positive thinking done while chanting VP  and hence has courage to tackle the problem. Therefore he comes out of problem within a very short duration.
JV philosophy advises us to live life in tune with laws of nature and with strong positive attitude. When we chant VP we follow both the things advised by Shrisatguru.

Many disciples of Shri Satguru Wamanrao Pai have followed his advice of chanting VP regularly minimum 1000 times per day whenever mentally free and were able to solve problems in their life. Human life revolves around mind. Hence mind should be filled with all positive thoughts, then only it is healthy and strong. Strong mind can tackle problems in life very efficiently.

Whenever we are trapped in problematic situation, mind becomes weak. It requires strong support. VP provides strong support to mind in difficulties. Secondly whenever we come across problem, our deposition of punya in divine account of mind is depleted. Chanting of VP replenishes our stock of punya in our divine account which helps in overcoming the problem.

The person who has ample money is called ?rich?, similarly the person who has large quantity of deposits of punya is called ?Punyavant.? A person having large quantity of Punya is happy in his life. Because he has good natured persons as his family members. He has sufficient money for his livelihood and has healthy body. In short he lives ?Tension free?life.

Lack of money- poverty leads to nonfulfillment of our material needs. To lead life comfortably money is very essential. Hence people think of earning more and more amount of money and many people neglect health. Some people try to earn money by improper means. They do corruptness and gather large quantity of money. JV strongly states that such money is very harmful to that person and his family as well. Such money brings tension, diseases and all kinds of troubles in possessor's life.

Hence JV states that earning money by proper means is very essential.  JV states that as money is required to live life comfortably so is punya. Lack of punya will lead to series of problems in human life.

When we are leading a comfortable life, our punya is consumed at each moment. Hence it is is very important to fill this stock of punya continuously. Chanting of VP is the easiest way of depositing punya in our divine account and this is explained earlier.

  Mind moves from thought to thing and this is law of nature. Whenever we are in problem our mind is in depressed state. It is filled with thoughts of fear and anxiety. Such negatively charged mind will attract negative condition as per the law of nature but when such mind is filled with VP, Positive thoughts in VP transform into positive state of mind which bring about gradual change in circumstances.

    Pollution of thoughts is the source of all pollutions in the world. VP chanting by masses of people can cause transformation of minds of people and this can cause betterment of society. Hence if we want our society to progress, a nation to progress we must change thoughts of people. Thoughts of jealousy, hatred, corruptive practices can be changed if all of us chant VP regularly. So let us chant VP regularly and bring about positive change in attitudes of people.

JV centers in various parts of Maharashtra, Gova and Belgaum and in few parts of MP organise VP Upasana Yadnya at the center as well as at homes of people who invite. Such programmes are arranged when new house is bought, birthday function, baby naming ceremony and sometimes when a family member dies. During this programme disciples chant VP collectively.     


Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #3 on: October 18, 2011, 07:51:32 PM »

Thank you so much Nutan tai,for this entire topic.
Nice to read Vandana Maushi's words..

Thanks again..
May God Bless You..
Report to moderator   Logged
amitgemmady
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 25


« Reply #4 on: November 19, 2011, 06:14:35 PM »

Namaskaras to all,
Thank you Dr. Nutanthai for your answer. I am back in Mumbai last week so there is dealy in respond. My question however was different.:
What because is this power? because of words? because of tone?

I will be more clear: VP has these power because wording or because tone? If I change ordering of words in VP will it reduce power? If I translate it to my language will it retain power?

Is you must chant VP in fixed tone?
Thanks and Regards
May God bless all.

S G
Thank you again?

Report to moderator   Logged
Anil Chauhan
New Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 9


Ac


« Reply #5 on: November 19, 2011, 10:33:16 PM »

Vithal Vithal Pol Kaku,

Tumcha lekh विश्वप्रार्थनेचे सामर्थ्य- khupaj chaan ahe. Sadguruche granth "Gupit" cha saar
livlela ahe. Vachun bara vatla..

God Bless You! Smiley

Anil c
Report to moderator   Logged

Anil Chauhan
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #6 on: November 22, 2011, 12:38:22 AM »




नमस्कार श्री अनिल चौहान जी,

विश्वप्रार्थनेचे सामर्थ्य- हा लेख सौ वंदना ताई बेल्हे यांनी लिहिला आहे. त्यांच्या इछेनुसार मी येथे पोस्ट केला आहे व त्या लेखाचा स्वैर अनुवाद इंग्रजीतून केला आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. तसेच आपल्याला त्यांचा लेख आवडल्याचे मी त्यांना कळवते.



 
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #7 on: November 22, 2011, 12:57:46 AM »


Namaskaar to All & Shri S. G

 Your Question is,  

 VP has these power because wording or because tone? If I change ordering of words in VP will it reduce power? If I translate it to my language will it retain power?

Is you must chant VP in fixed tone?

Answer: VP has the power because of the meaning of the words and not because of tone. The prayer machine which is available in our JVM centers and office has Marathi prayer in the voice of Shrisatguru, and also in the voice of other singer, and both these prayers have different tunes or tones as you say it. Both are chanted by us. My experience is even if I sing VP in other singer's tone ultimately when I start chanting it like a Japa, it resumes to Shri Satguru's tone only.

You can translate VP in any language of your choice, still it will give you the same benefit. VP is translated in many languages like Konkani, Kannada, Urdu etc.  Kannada translation of VP, and JV books translated in Kannada  are available with Belgaum Branch Of JV. at Shahapur, Belgaum.
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!