shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #90 on: July 06, 2008, 11:35:40 PM » |
|
सबको नमस्कार,
उसी दिन नरबली के लिए कोई आदमी न मिलने के कारण वो आदिवासी नरबली नही चढा सके। वो सब घबरा गए। जरुर कोई संकट आनेवाला है ऐसे समझने लगे। लेकीन ऐसा कुछभी नही हुआ। नरबली और संकट विमोचन का कोई ताल्लूख नही होता यह उनके ध्यानमे आ गया। और वो सब नरबली की अनुचित प्रथा से हमेशा के लिए मुकत हो गए।
सबको नमस्कार तथा शुभकामनाएं ।
|
|
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #91 on: July 07, 2008, 01:20:44 AM » |
|
नमोनमः
शाम जी नमस्ते ।
आपसे हम इसी मार्गदर्शन की चाह रखते हैं ।
धन्यवाद ।
मिलिंद खाडिलकर
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
|
MEENA PATKAR
|
 |
« Reply #92 on: July 07, 2008, 11:40:52 AM » |
|
To, shambhagwatji, vithalvithal
very good explanation. And also,a good qt. by mk.
Meena May God bless all.
|
Jai Sadguru,Jai Jeevanvidya!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #93 on: July 07, 2008, 05:32:37 PM » |
|
Namaskar to all,
Shri. Shamji you have quoted a good story. Wish to discuss what is JV's view regarding this story. You must be knowing all this but I take the opportunity to discuss and story quoted by you is an excuse to do so. Thank you for activating the process of thinking and analysing JV philosophy.
A sadhak who is true bhakt of God meaning who is never vibhakt( never stays away from the remembrance of God) will find that, "Ishwar krupa"grace from God is there at every moment in his life and will say that whatever happens is will of God. He is right because his intellect is totally surrendered to God. After doing sadhana for certain period of time, sadhak realises that he is not body or so and so and realises that all actions are being done by chaitanya. Such a sadhak whose mind is fixed on swaroop or Satguru will find that Almighty God is protecting him by all means, by shakti (power), mati (divine intelligence), vykati (in the form of any human being) and yukti (by divine wisdom). Therefore he can say that, whatever happening in his life is will of God. If Pradhan was true bhakt of God, he could say that, "ईश्वर जो करता है अच्छा करता है" Whatever God does is for the good !
But if we think that God is doing all that is happening in the world then it is not proper. Shri Satguru while answering the question, "What does JV think about the view that, God is the doer of all actions? Says that, If God is the doer of all actions then we have to admit that all the wars, quarrels, thefts, murders are being done by God. This is unfair, totally wrong and is not the fact. (Jeevan vidyecha Mangal Kaash-pg27-28) Man has freedom to do any action and whatever he does has to bear the reaction as per the laws of nature. God has nothing to do with the chaotic conditions in this world and he does not interfere in whatever is going on in this world. Man alone blesses himself or curses himself through his/her own actions says JV. I have heard this story from one of JV pravachankar. He narrated the story and said see the effect of doing satkarmas! The King got acquitted from his murder because he had punya in his divine account and so is the case of Pradhan! So there is importance of doing good actions all the time. So just wish to say that, saying- whatever happens is the will of God is not true for all but rather whatever happens, happens according to the law of nature is true.
May God bless all and VP/naam smaran accompany everybody!
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
omkar
Junior Contributor

Offline
Posts: 86
Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss
|
 |
« Reply #94 on: July 07, 2008, 07:01:20 PM » |
|
good subject great discussion
Omkar "Effortless Namsmaran"
|
I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
|
|
|
omkar
Junior Contributor

Offline
Posts: 86
Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss
|
 |
« Reply #95 on: July 07, 2008, 07:10:01 PM » |
|
hello Milind Thanks for choosing a good "doha"
Buraa jo dekhan maen chalaa... buraa na milya ko-oy Jo dil khojoon aapna... mujhsaa buraa na ko-oy
Sant always say this because the "I" is very bad it take away us from god & if we search this "I" we are unable to find it any were so kabir said this
Omkar "Effortless Namsmaran'
|
I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #96 on: July 08, 2008, 01:48:43 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
कर्ता, कर्म व कर्मफळ ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या तिन्हीमधील कर्मफळाचे महत्व सांगण्यासाठी या गोष्टीचे प्रयोजन आहे. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ स्विकारायलाच लागते. जर ते फळ स्विकारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसेल तर शहाणा माणूस ते कर्मफळ कसे स्विकारतो हे शिकता यावे हा या गोष्टीचा हेतू आहे. यासाठी त्या माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालेले असले पाहिजे किंवा तो भक्त असला पाहिजे किंवा २४ तास अखंडपणे ईश्वराच्या अनुसंधानात असले पाहिजे या अटींची काही जरूरी आहे असे मला वाटत नाही. त्या माणसाची स्थिती जर अशी असेल तर त्याला मी "ज्ञानोत्तर कर्म" असे म्हणेन. पण जर तो माणूस सामान्य असेल तर संतांनी सांगितलेल्या कर्मफळाच्या सिध्दांन्तावर श्रध्दा असली तरी तेवढे पुरेसे होऊ शकेल व त्या आधारे तो हे शहाणपण शिकू शकेल असे मला वाटते. कोणतीही तक्रार न करता कर्मफळ स्विकारण्याची संताची पध्दत स्पष्ट होण्यासाठी मी "यश" व "अपयश" हे शब्द वापरले असून हे दोन्ही शब्द "कर्मफळ" या अर्थानेच वापरले आहेत.
या गोष्टीचे शिर्षक आहे. "ईश्वर जो करता हैं अच्छा करता हैं" या शिर्षकावरून ईश्वर हा कर्ता आहे अशी समजूत होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात तसे नाही. आपल्या कर्माचे जे कर्मफळ ईश्वर देत असतो ते तो आपल्या भल्यासाठीच अथवा कल्याणासाठीच देत असतो असा या शिर्षकाचा अर्थ आहे. येथे "कल्याण" या शब्दाचा अर्थ आहे "ज्यावेळेस हे कर्मफळ द्यावयास पाहिजे तेव्हांच देणे. ज्या स्वरुपात द्यायला पाहिजे त्या स्वरुपातच देणे. ज्या जीवाचे कर्म आहे त्या जीवालाच ते कर्मफळ देणे. आणि हे सर्व अचूकतेने व कोणताही भेदाभेद न करता देणे" एवढा सगळा अर्थ "ईश्वर जो करता हैं" या वाक्यातून सूचित होतो असे मला वाटते.
राजाचे बोट तुटले हे जरी खरे असले तरी आपले बोट तुटावे हा काही राजाचा हेतू नव्हता. किंवा त्याने आपणहून आपले बोट कापून टाकले नव्हते. तर तो निव्वळ अपघात होता. पण दरबारी माणसाची कर्मफळाच्या सिध्दान्तावर श्रध्दा असल्याने राजाच्या मागील कोणत्यातरी कर्माचे ते फळ आहे ह्यावर त्या दरबारी माणसाचा विश्वास होता. त्यामुळे जरी बोट तुटले तरी त्यातून काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल यावरही त्या दरबारी माणसाची श्रध्दा होती. त्याचबरोबर तो आत्मज्ञानी अथवा भक्त वगैरे नसल्यामुळे पुढे काय घडणार आहे याचीही त्याला कल्पना नव्हती. पुढे जे काही घडले ते सर्व घडल्यानंतरच त्या दरबारी माणसाला सर्व उलगडा झाला आहे असेच मला वाटते. जर त्या दरबारी माणसाला जिवनविद्या तत्वज्ञानाच्या साहाय्याने हे सर्व समजावून सांगण्याची राजाने आज्ञा केली असती तर त्या दरबाऱ्याने मला वाटते खालील शब्दांची योजना केली असती.
"हे राजन, माणसाचे आचार विचार व उच्चार ह्या द्वारे चैतन्यशक्तिंशी व तिच्या निसर्गनियमांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येत असतो. जर त्याचे हे आचार विचार व उच्चार शुभ असतील तर त्यातून इष्ट नियती जन्म घेत असते. पण जर ते अशुभ असतील तर अनिष्ट नियती जन्माला येते. तुझे बोट तुटले याचे कारण तुझे पूर्वीचे ( या जन्मातील तसेच मागील जन्मातील) कोणतेतरी कर्म कारण असले पाहिजे हे लक्षात घे. उगाच खेद अथवा दु:ख करत बसू नकोस किंवा त्याचा राग कोणावर तरी काढण्याचा प्रयत्न करू नकोस कारण त्यातून तू परत अनिष्ट नियती जन्माला घालशील. तू तुझ्या कर्माचे फळ भोगून संपवलेले असल्याने त्याप्रमाणात तुझी अनिष्ट नियती कमी झाली आहे याचे समाधान तू मान. यायोगे तू तुझे दु:ख भोगून संपवशीलच पण त्यातून अनिष्ट नव्हे तर इष्ट नियती निर्माण करू शकशील हे लक्षात घे. यालाच प्रतिकूल परिस्थितीतही पुण्य संपादन करणे असे म्हणतात. हे राजन तुझ्या हे कायम लक्षात असू दे की, तू नेहमी चांगले विचार आचार व उच्चार करीत आला आहेस. त्यातून नक्कीच इष्ट नियती निर्माण झालेली असणार. ती इष्ट नियती तुझ्या वाट्याला आल्याशिवाय राहाणार नाही यावर विश्वास ठेव. -- इत्यादि इत्यादि."
मात्र ह्या गोष्टीकडे "इश्वर कर्ता" या दृष्टीकोनातून पाहिल्यास अर्था ऐवजी विपरीत अर्थ निघेल असे मला वाटते.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
kishorjcb
New Contributor
Offline
Posts: 2
|
 |
« Reply #97 on: July 18, 2008, 05:06:19 PM » |
|
Great examples Mr Bhagwat Thanks.........................
|
|
|
|
|
|