Jeevanvidya Discussion Forums
May 23, 2012, 06:34:32 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 [2]   Go Down
  Print  
Author Topic: Money  (Read 4994 times)
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #15 on: September 25, 2006, 10:54:45 PM »

karan prashna sampale mhanaje jeevanach sampal.

god bless you!
नमस्कार हृषिकेश,

जेव्हा प्रश्न संपतात तेव्हा खऱ्या अर्थाने साधना सुरू होते असे मला वाटते.

सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
शाम भागवत
Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #16 on: September 26, 2006, 12:19:53 PM »

नमस्कार ॠषिकेश,
तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने चिंतन करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली म्हणून मी प्रथम तुझे आभार मानते.
जास्त पैसा मिळाल्यामुळे आपल्या देहाची जास्त चांगल्या प्रकारे सोय होते व त्यामुळे मनाला (तात्पुरते) समाधान मिळ्ते. पण या समाधानाचा व संतांना अभिप्रेत असणाऱ्या तृप्ती-विरक्तीचा काहीही संबंध नाही. संताना तृप्तीतून विरक्ती म्हणजे काय सांगायचे आहे, याकडे पहायचा आपण सदगुरू कृपेने प्रयत्न करू.
आपण आपल्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा मिळवायचा नाही असे सदगुरू सांगत नाहीत. तर पैसा हे जीवनाचे एकमेव टार्गेट -ध्येय ठेवायचे नाही असे ते सांगत आहेत. आपण प्रामाणिक पणे आणि love work या मार्गाने पैसा मिळवत गेलो की आपल्या ईच्छा आपोआप पूर्ण होत जातात व हे निसर्ग नियमाप्रमाणे घडते. पण पैसे अधिक मिळवणे हेच फ़क्त जीवन ध्येय बनवू नका असे त्यांचे सांगणे आहे. (पैसा हे ध्येय बनविल्यास जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून जाईल.) आपल्याला जी गोष्ट मिळत नाही आपण तिचाच विचार करतो पण जेव्हा ती गोष्ट मिळू शकते याची आपल्याला खात्री होते तसेच तिच्यापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट आपल्या हाती येते तेव्हा तिचे महत्त्व-आकर्षण तितकेसे वाटत नाही. पैशापेक्षा जास्त मौल्यवान भक्तीसुख-प्रेमसुख आहे त्यामुळे जेव्हा या दोन्हींचा अनुभव येतो तेव्हा ईंद्रियांची आणि मनाची तृप्ती होते. आणि त्या तृप्तीमधूनच विरक्ती साकार होते असे सदगुरूंचे सांगणे आहे. अशा साधकाला मग  सुख मिळवण्यासाठी पैशाची आवश्यकता वाटत नाही. या भक्ताच्या भौतिक गरजांची काळजीही भगवंतच घेतो. हा भक्त तृप्तही असतो व विरक्तही.
 पैसा जीवनात आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी आवश्यक आहे पण तो या आधील पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे टिकणारे म्हणजे शाश्वत सुख देण्यास असमर्थ आहे म्हणून त्याच्या मर्यादा ओळखून आपण त्याचा विचार केला पाहिजे.
 तृप्ती व विरक्ती ही भक्तीतून जीवनात प्रकट होते हे लक्षात ठेवले पाहिजे.
?ही तृप्ती आणि विरक्ती सर्वांच्या जीवनात प्रकट होवो ही सदगुरू चरणी प्रार्थना.
विठ्ठल विठ्ठल....................
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Geeta Datar
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 75


« Reply #17 on: September 26, 2006, 08:33:03 PM »

Namaskar Dr Nutan

Thanks a lot for your beautifully explained posts. I always look forward to reading Mr Shyam Bhagwat's posts and from now on I will be looking forward to reading your posts too.

Hrishikesh thanks for bringing up the topic. we could read these beautiful posts.

Rahul Gargi Varsha and Paresh also pointed out very important aspects relating to this topic.

Thank you all.

God bless all with akhand namsmaran.

Vitthal Vitthal

Geeta Datar


Report to moderator   Logged

Vitthal Vitthal
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #18 on: September 27, 2006, 11:53:01 AM »

नमस्कार दातार ताई,

आपल्या अभिप्रायाबद्दल फ़ार आभारी आहे. श्री. सदगुरूंचे ज्ञान त्यांच्याच कृपेने लक्षात येते व ते share करण्यासाठीच आपला जन्म आहे. आपल्या पत्राबद्दल मनापासून आभारी आहे.
श्री. शाम भागवत हे फ़ार फ़ार अभ्यासू आहेत. व त्यांची बुध्दी अतिशय कुशाग्र आहे.?ते उत्तम सदगुरू कार्य करीत आहेत.
 जीवनविद्येतील युवा वर्गाकडे शिकण्याचा दुर्दम्य उत्साह आहे त्यांना पाहून जीवनविद्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार याची खात्री पटते. त्यांच्याकडून श्री. सदगुरू उदंड कार्य़ करून घेवोत व त्यांना आत्मज्ञानाची लवकरात लवकर प्राप्ती होवो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना.


 विश्वप्रार्थानेची गोडी सर्वांना लागो. सर्वांकडून अखंड विश्वप्रार्थना व सदगुरू स्मरण होवो ही सदगुरू चरणी प्रार्थना.

जय सदगुरू जय जीवनविद्या,

विठ्ठल विठ्ठल............
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
vidyanil
Junior Contributor
**
Offline Offline

Posts: 31


« Reply #19 on: September 27, 2006, 10:03:26 PM »

नमस्कार ॠषिकेश,
स्वरूपर्यंत पोहोचलेल्या साधकाची सर्व सोय सदगुरू कृपा करीत असते, पैशाची नड त्याला कधीच भासत नाही पण प्राथमिक अवस्थेत साधकाने? पैशाविषयी तो त्याज्य आहे असा द्दष्टीकोन बाळगणे चुकीचे आहे.? पैसा जीवनासाठी आवश्यक नाही असा विकृत द्दष्टीकोन बाळगल्यामुळे भारताचे बराच काळ विकासाकडे दुर्लक्ष झाले व याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत. पैशात शाश्वत सुख देण्याचे सामर्थ्य नाही म्हणून सदगुरू म्हणतात पैसा एक वेळ नसला तरी माणसाचे अडणार नाही पण पारमार्थिक प्रगती अखंड सुख देण्यास समर्थ आहे.
विठ्ठल विठ्ठल ..........

Dear All,
Very nicely explained by Dr.Nutanpol.
Glorification of poverty has cost our nation a lot. The same is the case regarding taking care of one's physical body. But Jeevanvidya has a very clear stand on wealth and human body. Through Vishwaprarthana we ask for arogya and aishwarya also, together with akhand naama smaraan.

One of my colleague calls money as 'paper energy'. Energy in itself is not bad (like electricity). It depends on the user how to use it and in case of paper energy, it also depends on how you have generated it. If the means are fair, there should be no objection. Also, many people say that being wealhty spoils the children. This is half true. Being poor also does the same damage. What matters ultimately is parent's punya and sanskar.

I was out of station for few weeks. It is very nice to see a lot of contributions from old as well as new members.

May god bless all with akhand smaraan.

Vidyanil











Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #20 on: September 27, 2006, 10:12:19 PM »


DEAR ALL,

THANKS TO ALL FOR SHARING WONDERFUL THOUGHTS ON THIS TOPIC.MAY EVERYONE IN THE WORLD GET " "SATSANG" LIKE US.  THANKS TO NIKHIL PAI AND ALL WHO HAVE CONTRIBUTED IN STARTING
THIS FORUM. MAY GOD BLESS US ALL WITH AKHAND VISHWAPRARTHANA.

VITTHAL VITTHAL
Report to moderator   Logged
Pages: 1 [2]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!