अखिल मानवजातीला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या विश्वसंत श्री.सदगुरू पै माऊलींना व सौ. माईंना अनंत कोटी नमस्कार.
आपल्या वेबसाईटवर आलेल्या अवंती व आकांक्षा यांच्या पत्रावरून स्फ़ूर्ती घेऊन आज श्री. सदगुरूंच्या कृपेने JEEVANVIDYA
MISSION-MATRIMONY ही कम्यूनिटी
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=22982502 या address वर सुरू
केली आहे तरी कृपया या सोयीचा जरूर फ़ायदा घ्यावा ही विनंती. पत्र व्यवहारासाठी भाषा इंग्रजी ठेवलेली असली तरी आपण मराठीत
पत्रव्यवहार करू शकता.
सर्व नामधारकांना याचा फ़ायदा होईल अशी आशा आहे.
विठ्ठल विठ्ठल.....................