At one point of time in my life I was saying Vishwaparthna -1000 times and Haripat - 11 times in a day . But today the condition is reversed and I am saying parthna but not as much as before. But till my mind alway thinks of Jeevan vidya and Sadguru. The moment I am free from the work I start thinking of JVM & Sadguru. But I cannot say prayer more times as I used to do it before. why does this happens and to come back on parthna and haripath what is to be done.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग वाचनात आला होता. त्याचा कदाचित उपयोग होऊ शकेल असे वाटल्याने तो प्रसंग येथे उद्धृत करत आहे.
गोंदवलेकर महाराजांकडे एक स्त्री आली व म्हणाली - "पूर्वी मी नियमितपणे जप करीत होते. अलीकडे माझा जप होत नाही."
तेव्हा महाराज म्हणाले- "तुम्ही जप करीत होता, हे विसरून जा. रामराय तुमच्याकडून सगळं करवून घेत होते, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे जप पुन्हा सुरू होईल."
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.